एक्स्प्लोर

walkin drive Viral Video : एक जागा अन् शेकडो इंजिनियर Resume घेऊन रांगेत उभे; पुण्यातील आयटी कंपनीबाहेरील व्हिडीओ व्हायरल

walkin drive Viral Video : सध्या सगळ्याच क्षेत्रात बेरोजगारी वाढली आहे. अनेक तरुण नोकरीच्या नव्या नव्या संधी शोधत आहेत. त्यातच सध्या सोशल  मीडियावर पुणयातील एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.

पुणे : सध्या सगळ्याच क्षेत्रात बेरोजगारी वाढली आहे. अनेक (job) तरुण नोकरीच्या नव्या नव्या संधी शोधत आहेत. त्यातच सध्या सोशल  मीडियावर पुणयातील एक व्हिडीओ (Viral Video) व्हायरल होताना दिसत आहे.  एका कंपनीच्या वॉक-इन ड्राइव्हमध्ये एकाच नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या इंजिनिअर्सच्या प्रचंड गर्दीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सगळे इंजिनिअर तरुणांची नोकरीसाठी असलेली तळमळ या व्हिडीओतून दिसत आहे. 

पुण्यातील हिंजवडीला आयटी हब म्हणून ओळखलं जातं. याच परिसरात पुण्यातील अनेक आयटी कंपन्या आहेत. रोज शेकडो इंजिनियर पुण्यात या आयटी हबमध्ये नोकरीची संधी मिळेल या अपेक्षेने येत असतात. याच हिंडवडी परिसरातील  एका आयटी वॉक-इन ड्राइव्ह आयोजित करण्यात आला होता. या वॉक-इन ड्राइव्हसाठी शेकडो इंजिनिअर कंपनीच्या बाहेर नोकरीसाठी रांगा लावून उभे होते. या इंजिनिअर्सच्या नोकरीसाठीच्या गर्दीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 

या व्हिडिओत नेमकं काय आहे? 

एका आयटी कंपनीच्या बाहेरील हा व्हिडीओ असल्याचं या सोशल मीडियावर पोस्टमध्ये दिसत आहे. साधरण सात दिवसांपूर्वी हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. यात अनेक इंजिनियर आपले रिझ्यूम हाती घेऊन नोकरीसाठी रांगेत उभे असल्याचं दिसत आहे. या वॉक-इन ड्राईव्हसाठी साधारण 2900 हून अधिक रिझ्यूम जमा केल्याचं पोस्टमध्ये लिहिण्यात आलं आहे. या व्हिडीओवर साधारण तीन हजारहून अनेक कमेंट्स आल्या आहेत. तर सात मिलीयन लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. 


हा व्हिडीओ पाहून भारतातील इंजिनियरची बेरोजगारी लक्षात येत आहे. साधारण एका जागेसाठी किमान तीन हजारहून अधिक अर्ज येत आहे त्यात सगळी ऑनलाईन सोय उपलब्ध असताना वॉक इन इंटरव्हू का घेत आहेत? देशातील इंजिनिअरची नोकरीसाठी अशी परिस्थिती असेल. अशा प्रकरच्या कंपनीत रांगा लागत असतील तर बाकी क्षेत्रातील नोकरीची परिस्थिती कशी असू शकते, याचा अंदाज घेऊ शकतो. शिवाय ही बेरोजगारी ऑनलाईन लक्षात येत नाही वॉक इन इंटरव्हू घेतली तरच लक्षात येते, अशी प्रतिक्रिया इंजिनियरने दिली आहे. 

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by job4software (@job4software)

देशात सध्या सगळ्या क्षेत्रत नोकरीसाठी मारामार सुरु आहे. त्यात जेवढ्या आयटी कंपन्या पुण्यात किंवा बाकी शहरात आहेत तेवढेच इंजिनियर बेरोजगार असल्याचं दिसत आहे. बेरोजगारीची आकडेवारी पाहिली तर दोन टक्क्यांनी आकडेवारी घसरली आहे. सध्या सगळ्याच क्षेत्रात नोकरीच्या संधी कमी प्रमाणात उपलब्ध असल्याचं दिसत आहे. 


इतर महत्वाची बातमी-

Government Job : सरकारी नोकरीची सुवर्णसधी! संरक्षण मंत्रालयात भरती, लगेच करा अर्ज

 
 
 
 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Varsha Gaikwad on Counting : मतमोजणीला दोन दिवस का घेतायत? वर्षा गायकवाड यांचा मोठा सवाल...Jayant Patil Drives Sanjay Raut : शेजारी संजय राऊत, ड्रायव्हिंग सीटवर स्वतः जयंतराव पाटील!Vidhan Sabha Maha Exit Poll : मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राची पसंती कुणाला? #abpमाझाRajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
Embed widget