एक्स्प्लोर

पुण्यातील हिंजवडीबाबत सरकारचा ॲक्शन प्लॅन; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत काय ठरलं, आमदार लांडगेंनी सांगितलं

पुण्यातील हिंजवडी आयटी पार्क परिसरात पावसाळ्यात पाणी साचू नये यासाठी सल्लागार समितीची नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबई : महाराष्ट्रात वाढतं औद्योगिक आणि शैक्षणिक शहर म्हणून पुणे (Pune), पिंपरी चिंचवडकडे पाहिलं जातं, विशेष म्हणजे याच पुण्यातील आयटी हब म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या हिंजवडीतील वाढती गर्दी, वाहतूक समस्या आणि पावसाळ्यात होणारी दुर्दशा नेहमीच चर्चेत असते. अनेकदा हिंजवडीतील (IT) वाहतूक समस्येवरुन पालकमंत्री अजित पवारांच्या समक्ष बैठकाही झाल्या आहेत. मात्र, कायमचा तोडगा अद्याप निघालेला नाही. आता, हिंजवडी आयटी पार्कसंदर्भात सरकारने ॲक्शन प्लॅन आखला असून येथील पायाभूत सुविधा डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजेखड्ड्यांच्या समस्या सोडवण्यास प्राधान्य देण्यात येईल, सोबतच मेट्रोचे काम देखील त्वरीत पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. पावसाळी अधिवेशनादरम्यान पुण्यातील हिंजवडीचा प्रश्न विधिमंडळात गाजला होता. याप्रश्नी आमदार महेश लांडगे (Mahesh landge) यांनी बैठकीत झालेल्या विषयांची माहिती दिली.

पुण्यातील हिंजवडी आयटी पार्क परिसरात पावसाळ्यात पाणी साचू नये यासाठी सल्लागार समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. ज्याद्वारे हिंजवडीत पाणी साचणार नाही यासाठीचा अहवाल ही सल्लागार समिती देणार आहे. तसेच,  ग्रामपंचायत, एमआयडीसी आणि महापालिकेत समन्वय करण्यासाठी एका अधिकाऱ्यावर जबाबदारी दिली जाणार आहे. मुख्यमंत्र्‍यांच्या उपस्थितीत मुंबईत पुणे हिंजवडीसंदर्भाने बैठक झाली, या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधींची उपस्थिती होती. या बैठकीनंतर आमदार महेश लांडगे यांनी माध्यमांशी संवाद साधत बैठकीची माहिती दिली.

हिंगजवडतील डेव्हलपमेंट एकाच कंट्रोल यंत्रणेकडे

पुणे महापालिका, एमआयडीसी, पीएमआरडीए अशा चार ते सहा यंत्रणांकडून हिंजवडीची डेव्हलपमेंट होत होती. आता, आज मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत एक चांगला निर्णय झाला की या सगळ्याचे डेव्हलपमेंट कंट्रोल एकाच यंत्रणेकडून होईल. विभागीय आयुक्त हे सगळं कंट्रोल करतील. काही त्रुटी डेव्हलपमेंट करताना राहिल्या होत्या, त्या त्रुटीसुद्धा आता टाईम बाउंड पिरेडमध्ये सोडवल्या जातील. हिंजवडीतील वाहतूक कोंडीची समस्या,पावसामुळे पाणी आलं, रस्त्यांचे प्रश्न, कनेक्टिव्हिटीचे प्रश्न यावर देखील बैठकीत चर्चा झाली, असे आमदार महेश लांडगे यांनी सांगितलं.  

पुणे विभागीय आयुक्त नोडल ऑफिसर

पाऊस थांबला तर हे काम लगेच  सुरु केलं आहे, अंडरपास काही ठिकाणी केले जाणार आहेत, काही ठिकाणी फ्लाय ओवर तर काही ठिकाणी सिक्स लेन रस्ते केले जाणार आहेत. पीएमआरडीए सगळे काम करेन. पुढच्या पावसाळ्यापर्यंत या सगळ्या तक्रारी दूर झाल्या पाहिजेत, अशा प्रकारचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. जे लोक आज आमच्यासोबत आले होते, ज्यांनी तक्रारी केल्या त्यांच्याकडे मार्ग कसा काढायचा याचे सुद्धा एसओपी आहेत. पुणे विभागीय आयुक्त हे नोडल ऑफिसर या सगळ्याचे असतील, वेळोवेळी याचा आढावा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री घेतील अशी माहिती आमदार लांडगे यांनी दिली. 

हेही वाचा

बीडमधील 'आदर्श'वत गुरुपौर्णिमा; निसर्गाच्या कुशीत झाडांच्या वाढदिवसासह विद्यार्थ्यांमध्ये संस्कारांची लागवड

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Sugar Price Hike: साखर कारखानदारांकडू इथेनॉल निर्मितीला प्राधान्य, नेपाळसह इतर मार्गाने चोरुन साखर विक्री? साखर दरवाढीचं माजी साखर आयुक्तांनी कारण सांगितलं, म्हणाले...
साखर कारखानदारांकडू इथेनॉल निर्मितीला प्राधान्य, नेपाळसह इतर मार्गाने चोरुन साखर विक्री? साखर दरवाढीचं कारण काय? माजी साखर आयुक्त म्हणाले...
Pune News : कुकरच्या 10 शिट्ट्या देऊन पोषण आहाराचा वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करत सत्य मांडलं, पण अधिकाऱ्यांकडून कारवाईचा बडगा
कुकरच्या 10 शिट्ट्या देऊनही पोषण आहाराचा वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करत सत्य मांडलं, पण अधिकाऱ्यांनी शिस्त भंगाची कारवाई करत घरी पाठवलं
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'

व्हिडीओ

Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
Embed widget