एक्स्प्लोर

Pune Lockdown: पुणेकरांना उद्यापासून पुन्हा कडक निर्बंध, काय सुरु, काय बंद? वाचा महत्वाचे मुद्दे  

Pune Mini Lockdown : पुणे जिल्ह्यात उद्यापासून सात दिवस संचारबंदी घालण्यात आली आहे.  हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट, मॉल, थिएटर्स  पीएमपीएमएलची बससेवा सात दिवसांसाठी बंद असणार आहे.  

Pune Mini Lockdown : महाराष्ट्रात कोरोनाचा कहर वाढत असताना जनतेत लॉकडाऊनची धास्ती कायम आहे.  या पार्श्वभूमीवर पुण्यात पुन्हा निर्बंध कडक करण्यात आले आहे. सर्व हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट पुढील सात दिवसांसाठी बंद रहतील.  मात्र होम डिलीव्हरी सुरू राहील. मॉल आणि थिएटर्स देखील सात दिवसांसाठी बंद राहतील. आज पुण्यात पालकमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यानंतर पुण्यात काही निर्बंध घालण्यात आले आहेत. संध्याकाळी सहा ते पहाटे सहा वाजेपर्यंत पुणे जिल्ह्यात उद्यापासून सात दिवस संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. पुढील शुक्रवारी या परिस्थितीचा पुन्हा आढावा घेतला जाईल, असं  विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सांगितलं.

Pune Mini Lockdown : पुणे जिल्ह्यात उद्यापासून सात दिवस संचारबंदी, हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट, मॉल, थिएटर्ससह PMPMLची बससेवा बंद

काय सुरु काय बंद?

  • पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेली पीएमपीएमएलची बससेवा पुढील सात दिवसांसाठी बंद
  • मात्र कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना ने आण करण्यासाठी खाजगी वाहनांचा उपयोग करु शकतील. 
  • दिवसा पुण्यात जमावबंदी असेल.
  • लग्न समारंभ आणि अंत्यविधी सोडून सर्व सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी 
  • मायक्रो कंटेंटमेंट झोनमधे नियमांची आणखी कडक अंमलबजावणी
  • पुण्यातील वाईन शॉप संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सुरु राहतील. बार, रेस्टॉरंट बंद  राहणार असली तरी वाईन शॉप सुरू राहतील.
  • संध्याकाळी सहा ते पहाटे सहा वाजेपर्यंत संचार बंदी असली तरी अन्नाची होम डिलीव्हरी आणि अत्यावश्यक सेवा सुरू राहतील.

पुढील शुक्रवारी परिस्थितीचा पुन्हा आढावा

विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सांगितलं की, पुढील शुक्रवारी या परिस्थितीचा पुन्हा आढावा घेतला जाईल. त्यांनी सांगितलं की, संध्याकाळी सहा ते पहाटे सहा वाजेपर्यंत संचार बंदी असली तरी अन्नाची होम डिलीव्हरी आणि अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. तसेच दिवसा पुण्यात जमावबंदी असेल. लग्न समारंभ आणि अंत्यविधी सोडून सर्व सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी असणार आहे. पुण्यातील वाईन शॉप संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सुरु राहतील. बार, रेस्टॉरंट बंद राहणार असली तरी वाईन शॉप सुरू राहतील.

सौरभ राव यांनी सांगितलं की, मागील आठवड्यात पुण्यात पॉझिटीव्हीटी रेट 32 टक्के होता.  गेल्या आठवड्यात पुणे जिल्ह्यात दररोज जवळपास आठ हजार रुग्ण आढळून आले.  परिस्थिती अशीच राहिली तर येत्या आठवड्यात दररोज नऊ हजार रुग्ण आढळून येतील. काल  आर्मी आणि खाजगी हॉस्पिटलच्या प्रशासनासोबत बैठक झाली आणि बेड वाढवण्याचा निर्णय झाला आहे. काही हॉस्पिटल्स 100 टक्के कोव्हिड साठी वापरण्याची वेळ येऊ शकते. पुण्यात इतर शहरांमधील रुग्ण मोठ्या प्रमाणात येतायत. पश्चिम महाराष्ट्रील पाचही जिल्ह्यांमध्ये बेडची संख्या वाढवण्याचा निर्णय झाला आहे.  त्याबद्दल त्या त्या जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे.

ते म्हणाले की, मायक्रो कंटेनमेंट झोनमधे नियमांची आणखी कडक अंमलबजावणी केली जाईल. काल एका दिवसात पावणे तीनशे बेड वाढवण्यात आले आहेत. आज अडीचशे बेड वाढवण्यात आलेत. येत्या काही दिवसात आणखी बेड वाढवण्यात येतील. कोरोना रुग्णांच्या बिलांची ऑडीट पुन्हा सुरू करण्यात येतंय. जेणेकरुन खाजगी हॉस्पिटल्सकडून अतिरिक्त पैसै घेतले जात नाहीत ना यावर लक्ष राहील, असं त्यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! सहा वर्षाच्या मुलासह आईनं जीवन संपवलं, पिंपरी चिंचवड हादरलं, नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! सहा वर्षाच्या मुलासह आईनं जीवन संपवलं, पिंपरी चिंचवड हादरलं, नेमकं प्रकरण काय?
SPPU Exam Postponed : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 31 ऑक्टोबरच्या सर्व परीक्षा रद्द, राष्ट्रपतींचा दौरा अन् कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्यामुळे मोठा निर्णय
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 31 ऑक्टोबरच्या सर्व परीक्षा रद्द, राष्ट्रपतींचा दौरा अन् कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्यामुळे मोठा निर्णय
Pimpri Chinchwad : लंडनमध्ये MBA साठी गेली, पण गुप्तपणे भारतात परतली, पिंपरीतील अलिशान फ्लॅटमध्ये 34 वर्षीय मुग्धाचा मृतदेह कुजला, झोमॅटो-ब्लिंकिटमुळे शोध
लंडनमध्ये MBA साठी गेली, पण गुप्तपणे भारतात परतली, पिंपरीतील अलिशान फ्लॅटमध्ये 34 वर्षीय मुग्धाचा मृतदेह कुजला, झोमॅटो-ब्लिंकिटमुळे शोध
महायुतीमध्ये सतत वाद! कृषीमंत्री भरणे म्हणाले, हे वाद खाली, वरती मुख्यमंत्री आणि दोन्हीही उपमुख्यमंत्री भक्कम
महायुतीमध्ये सतत वाद! कृषीमंत्री भरणे म्हणाले, हे वाद खाली, वरती मुख्यमंत्री आणि दोन्हीही उपमुख्यमंत्री भक्कम

व्हिडीओ

Gokul Satej Patil vs Hasan Mushrif : 'गोकुळ'चा वाद हायकोर्टाच्या पायरीवर Special Report
Pune MLC Election Result : पुणे पदवीधर निवडणुकीत कुणाचा दगा, कुणाकडून फटका? Special Report
Delhi Mock Parliament : ज्ञानेश कुमारांविरोधात जाहीर महाभियोग चालणार Special Report
Ravindra Dhangekar On Shivsena : बन टार्गेटवर, दोन्ही शिवसेनेवर रवींद्र धंगेकरांची मोठी प्रतिक्रिया
Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshada Deshmukh : पुणे पदवीधरमध्ये विजय मिळवत आमदार होताच हर्षदा देशमुख जाधव साताऱ्यात पोहोचल्या, पुढील वाटचालीबाबत म्हणाल्या..
पुणे पदवीधरची निवडणूक जनतेनं हातात घेतलेली, पवारसाहेबांच्या आशीर्वादनं महाराष्ट्राला पहिली महिला पदवीधर आमदार मिळाली : हर्षदा देशमुख जाधव
SPPU Exam Postponed : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 31 ऑक्टोबरच्या सर्व परीक्षा रद्द, राष्ट्रपतींचा दौरा अन् कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्यामुळे मोठा निर्णय
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 31 ऑक्टोबरच्या सर्व परीक्षा रद्द, राष्ट्रपतींचा दौरा अन् कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्यामुळे मोठा निर्णय
Pimpri Chinchwad : लंडनमध्ये MBA साठी गेली, पण गुप्तपणे भारतात परतली, पिंपरीतील अलिशान फ्लॅटमध्ये 34 वर्षीय मुग्धाचा मृतदेह कुजला, झोमॅटो-ब्लिंकिटमुळे शोध
लंडनमध्ये MBA साठी गेली, पण गुप्तपणे भारतात परतली, पिंपरीतील अलिशान फ्लॅटमध्ये 34 वर्षीय मुग्धाचा मृतदेह कुजला, झोमॅटो-ब्लिंकिटमुळे शोध
निवडणूक आयोगानं महाराष्ट्रासह सहा राज्यांमधील SIR वेळापत्रक बदललं; निवडणुका नाहीत, मग एवढी घाई का? सुप्रीम कोर्टानं केली होती विचारणा
निवडणूक आयोगानं महाराष्ट्रासह सहा राज्यांमधील SIR वेळापत्रक बदललं; निवडणुका नाहीत, मग एवढी घाई का? सुप्रीम कोर्टानं केली होती विचारणा
Devendra Fadnavis: बंद खोलीत कुठलीही बैठक झाली नाही, राजकीय चर्चा झाली नाही, देवेंद्र फडणवीस ठाकरे बंधूंच्या भेटीबाबत म्हणाले...
बंद खोलीत कुठलीही बैठक झाली नाही, राजकीय चर्चा झाली नाही, देवेंद्र फडणवीस ठाकरे बंधूंच्या भेटीबाबत म्हणाले...
Shreyas Iyer : आम्हाला पुन्हा विचार करावा लागेल...,श्रेयस अय्यरनं चौथ्या टी 20 सामन्यातील पराभवाचं खापर कोणावर फोडलं?  
न्यूझीलंडनं भारताच्या विजयाचा रथ रोखला,अय्यरनं चौथ्या टी 20 सामन्यातील पराभवाचं खापर कोणावर फोडलं?
Joshimath Helicopter Crash: बद्रीनाथहून डेहराडूनला जाताना हेलिकॉप्टर कोसळलं; पायलट, पोलिस अधिकारी अरुण साळुंखेंसह सहा जणांचा करुण अंत
बद्रीनाथहून डेहराडूनला जाताना हेलिकॉप्टर कोसळलं; पायलट, पोलिस अधिकारी अरुण साळुंखेंसह सहा जणांचा करुण अंत
Raju Shetti: ऊस दरावर दुसऱ्या बैठकीत सुद्धा तोडगा नाहीच; ऊसाचं कांड सुद्धा कारखान्याला देणार नाही, राजू शेट्टींचा इशारा
ऊस दरावर दुसऱ्या बैठकीत सुद्धा तोडगा नाहीच; ऊसाचं कांड सुद्धा कारखान्याला देणार नाही, राजू शेट्टींचा इशारा
Embed widget