एक्स्प्लोर

बोगस डिग्री असलेली व्यक्ती राज्याचा शिक्षणमंत्री कसा? : अजित पवार

मुंबई विद्यापीठाचे रखडलेले निकाल हे फक्त कुलगुरुंचं अपयश नसून शिक्षण मंत्रीही त्याला पूर्ण जबाबदार असल्याचं अजित पवार म्हणाले.

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या निकालाच्या दिरंगाईप्रकरणी आज राष्ट्रवादी नेते आणि आमदार अजित पवार यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावर सडकून टीका केली आहे. बोगस डिग्री असलेली व्यक्ती राज्याचा शिक्षणमंत्री कसा असू शकतो?, असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला. पुणे जिल्हा शिक्षण मंडळातर्फे आयोजित बाबुरावजी घोलप पुरस्कार वितरण कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. मुंबई विद्यापीठाचे रखडलेले निकाल हे फक्त कुलगुरुंचं अपयश नसून शिक्षण मंत्रीही त्याला पूर्ण जबाबदार असल्याचं अजित पवार म्हणाले. तसंच शिक्षक दिन 5 सप्टेंबरला साजरा होण्याऐवजी आज साजरा होत असल्याबद्दल त्यांनी तावडेंवर टीका केली. सरकारला शिक्षण आणि शिक्षकांबद्दल फारसं गांभीर्य नाही, असंही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यातील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवू; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा कुटुंबीयांना फोन
पुण्यातील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवू; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा कुटुंबीयांना फोन
राहुल गांधींच्या पुनरागमनासाठी विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवू नका, सरकार हजारदा संवाद साधण्यास तयार, चंद्रशेखर बाववनकुळेंचा हल्लाबोल 
राहुल गांधींच्या पुनरागमनासाठी विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवू नका, सरकार हजारदा संवाद साधण्यास तयार, चंद्रशेखर बाववनकुळेंचा हल्लाबोल 
Supriya Sule On Ajit Pawar Rakshabandhan: प्रिय दादा, आज राखीपौर्णिमा...; सुप्रिया सुळेंची अजित पवारांसाठी भावूक करणारी पोस्ट; म्हणाल्या, आपली भांडण...
प्रिय दादा, आज राखीपौर्णिमा...; सुप्रिया सुळेंची अजित पवारांसाठी भावूक करणारी पोस्ट; म्हणाल्या, आपली भांडण...
Pune Crime : श्रावणात मुलाने मटण मागितलं, संतापलेल्या बापाने जागेवरच संपवलं, तर आईने पुरावे नष्ट केले; पुण्यातील धक्कादायक घटना
श्रावणात मुलाने मटण मागितलं, संतापलेल्या बापाने जागेवरच संपवलं, तर आईने पुरावे नष्ट केले; पुण्यातील धक्कादायक घटना

व्हिडीओ

Mumbai Auto Taxi Driver Marathi News: मुंबईत परप्रांतीय रिक्षा-टॅक्सीवाल्यांचा जल्लोष; कामावर जायला उशीर झायला, गाण्यावर डान्स
Supriya Sule X Post : पण तू सोबत नाहीस, सुप्रिया सुळेंची अजित पवारांसाठी X पोस्ट
Pravin Darekar On Manoj Jarange Patil : जरांगेंप्रती आम्हाला आस्था, पण सरकार चर्चेला तयार असताना...
Amit Thackeray on Ameet Satam : अमित साटमांना भुंकायला ठेवलंय,अमित ठाकरेंची जहरी टीका
Narhari Zirwal On Adivasi Students Protest: खाऊन पिऊन आंदोलन करा, मी जे आंदोलन करायचो ते चोरून खायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kangana Ranaut : आधी म्हणाली, माझ्या जवानीची स्वप्ने पाहू नका, आता बाबा रामदेव 'मोठा भाऊ'; कंगनाकडून 'सब भूल चूक माफ'
आधी म्हणाली, माझ्या जवानीची स्वप्ने पाहू नका, आता बाबा रामदेव 'मोठा भाऊ'; कंगनाकडून 'सब भूल चूक माफ'
पुण्यातील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवू; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा कुटुंबीयांना फोन
पुण्यातील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवू; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा कुटुंबीयांना फोन
Sonia Gandhi : सोनिया गांधींचे 'Belonging' पुस्तक छापण्यास भारतातील पेंग्विन प्रकाशनाचा नकार; मोदी, RSS आणि चीनच्या मुद्द्यावरून मतभेद
सोनिया गांधींचे 'Belonging' पुस्तक छापण्यास भारतातील पेंग्विन प्रकाशनाचा नकार; मोदी, RSS आणि चीनच्या मुद्द्यावरून मतभेद
आता दार उघडून माझा भाऊ येईल.. मानसरोवर यात्रेला गेलेल्या अभिषेकचा संपर्क तुटला; रक्षाबंधनाला बहिणीच्या डोळ्यात पाणी
आता दार उघडून माझा भाऊ येईल.. मानसरोवर यात्रेला गेलेल्या अभिषेकचा संपर्क तुटला; रक्षाबंधनाला बहिणीच्या डोळ्यात पाणी
MNS : मराठी शिकण्यासाठी रिक्षा टॅक्सीचालकांना एक वर्षांची मुदतवाढ; मनसे आक्रमक, कोर्टात जाणार असल्याची माहिती, मनसे वाहतूक सेनेचे अध्यक्ष म्हणाले, '2016 साली....'
मराठी शिकण्यासाठी रिक्षा टॅक्सीचालकांना एक वर्षांची मुदतवाढ; मनसे आक्रमक, कोर्टात जाणार असल्याची माहिती, मनसे वाहतूक सेनेचे अध्यक्ष म्हणाले, '2016 साली....'
आज मला कांदे भेट दिले असते तर घरी नेले असते; कांदा दरवाढीवरुन देवेंद्र फडणवीसांचं मिश्किल वक्तव्य
आज मला कांदे भेट दिले असते तर घरी नेले असते; कांदा दरवाढीवरुन देवेंद्र फडणवीसांचं मिश्किल वक्तव्य
लग्नानंतर पतीनं कष्ट करून शिकवलं; परीक्षा दिली पोलीस बनली अन्..., नोकरी मिळताच महिला कॉन्स्टेबल प्रियकरासोबत झाली फरार
लग्नानंतर पतीनं कष्ट करून शिकवलं; परीक्षा दिली पोलीस बनली अन्..., नोकरी मिळताच महिला कॉन्स्टेबल प्रियकरासोबत झाली फरार
दिल्लीनंतर आता कांद्याची 'चेन्नई एक्सप्रेस'; मनमाडमध्ये मोठ्या ट्रकमधून रेल्वेत भरला 800 टन कांदा
दिल्लीनंतर आता कांद्याची 'चेन्नई एक्सप्रेस'; मनमाडमध्ये मोठ्या ट्रकमधून रेल्वेत भरला 800 टन कांदा
Embed widget