एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
पुण्यात विसर्जन मिरवणुकीच्या गर्दीत कॉन्स्टेबलला मारहाण
![पुण्यात विसर्जन मिरवणुकीच्या गर्दीत कॉन्स्टेबलला मारहाण Police Constable Attacked By Three In Ganapati Miravnuk पुण्यात विसर्जन मिरवणुकीच्या गर्दीत कॉन्स्टेबलला मारहाण](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/16021938/vijay-kumar-patne2-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पुणे : गणपती विसर्जन मिरवणुकीवेळी पोलीस कॉन्स्टेबल विजयकुमार पाटणे यांना तीन जणांनी मारहाण केली. पुण्यातील अलका टॉकीज चौकात मिरवणूक सुरु असताना काल ही घटना घडली.
मिरवणुकीवेळी मागे हटण्यावरुन सुरु झालेल्या या वादात तीघाजणांकडून कॉन्स्टेबल पाटणे यांना मारहाण करण्यात आली. या मारहाणीत पोलीस कॉन्स्टेबल विजयकुमार पाटणे मागे लावलेल्या बॅरिकेट्सवर पडले. यामुळे त्यांच्या चेहऱ्याला आणि डोळ्याला गंभीर इजा झाली आहे.
पोलीस कॉन्स्टेबल पाटणे यांना मारहाणप्रकरणी विनायक जांभूळकरला अटक करण्यात आली आहे, तर अन्य दोघे आरोपी पळून गेले आहेत.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
करमणूक
क्रिकेट
क्रीडा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion