एक्स्प्लोर

PMPMLच्या निलंबित कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

पीएमपीएमएलच्या एका निलंबित कर्मचाऱ्याने काल (मंगळवार) आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. तुकाराम मुंडकर असं या कर्मचाऱ्याचं नाव आहे.

पिंपरी-चिंचवड : पीएमपीएमएलच्या एका निलंबित कर्मचाऱ्याने काल (मंगळवार) आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. तुकाराम मुंडकर असं या कर्मचाऱ्याचं नाव आहे. काल दुपारी त्यांनी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. मात्र, कोणतीही सुसाईड नोट न सापडल्याने त्यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. घटनेची माहिती मिळताच तुकाराम यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं. तुकाराम मुंडकर यांचं २ महिन्यापूर्वी पीएमपीएमलमधून निलंबन करण्यात आलं होतं. पण निलंबनामुळेच त्यांनी आत्महत्या केली असं ठोसपणे सांगता येणार नाही. असं पोलिसांनी स्पष्ट केलं. त्यामुळे आता याप्रकरणी भोसरी पोलीस वेगवेगळ्याने अंगाने तपास करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Auto Rickshaw Strike: मुंबई, पुण्यासह राज्यभरातील रस्त्यावर एकही रिक्षा-टॅक्सी धावणार नाही? रिक्षा संघटनांची राज्यव्यापी बंदची हाक, नेमकं कारण काय?
मुंबई, पुण्यासह राज्यभरातील रस्त्यावर एकही रिक्षा-टॅक्सी धावणार नाही? रिक्षा संघटनांची राज्यव्यापी बंदची हाक, नेमकं कारण काय?
मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे का? पुण्यातील कार्यक्रमानंतर सवाल; तुकाराम मुंढेंचं उत्तर, म्हणाले हा केवळ विश लिस्टचा भाग
मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे का? पुण्यातील कार्यक्रमानंतर सवाल; तुकाराम मुंढेंचं उत्तर, म्हणाले हा केवळ विश लिस्टचा भाग
शरद पवारांच्या गोविंद बागेत AI तंत्रज्ञानाचा कमाल वापर; एकरी 120 टन ऊसाचे उत्पादन, तब्बल दुप्पटीनं वाढ
शरद पवारांच्या गोविंद बागेत AI तंत्रज्ञानाचा कमाल वापर; एकरी 120 टन ऊसाचे उत्पादन, तब्बल दुप्पटीनं वाढ
आत्तापर्यंत झोपा काढत होतात का? विमान दुर्घटनेच्या तपासावरुन हर्षवर्धन सपकाळांचा सुनील तटकरेंना सवाल
आत्तापर्यंत झोपा काढत होतात का? विमान दुर्घटनेच्या तपासावरुन हर्षवर्धन सपकाळांचा सुनील तटकरेंना सवाल

व्हिडीओ

PM Modi Gold Price Drop : मोदींचं आवाहन, सोन्याची घसरण? Special Report ABP Majha
Mann Suddha Tujha Season 3 : नात्यातला दुरावा | मन सुद्ध तुझं | Episode 7 | ABP Majha
Solapur Drought Farmer Special Report : सोलापुरातील दुष्काळाची दाहकता, शेतकऱ्यांचा जीवघेणा संघर्ष
Shruti Sadolikar Katkar Majha Katta : शास्त्रीय संगीताचं चालतं बोलतं विद्यापीठ, श्रृती सडोलीकरांशी गप्पा | ABP Majha
Ratnagiri Water Shortage : कोकणातील पाणीटंचाईवर श्रमदानातून मात! Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bisleri water FSSAI: मोठी बातमी: बिस्लेरी कंपनीच्या पाण्यात आढळला कॅन्सरला कारणीभूत ठरणारा घटक, FSSAI कडून खटला चालवण्यास मंजुरी
मोठी बातमी: बिस्लेरी कंपनीच्या पाण्यात आढळला कॅन्सरला कारणीभूत ठरणारा घटक, FSSAI कडून खटला चालवण्यास मंजुरी
Mumbai Tree cutting: मोठी बातमी: गोरेगाव मुलुंड लिंक रोडसाठी 1300 झाडांवर कुऱ्हाड; मुंबई महानगरपालिकेने झाडांवर लटकवल्या नोटीस
मोठी बातमी: गोरेगाव मुलुंड लिंक रोडसाठी 1300 झाडांवर कुऱ्हाड; मुंबई महानगरपालिकेने झाडांवर लटकवल्या नोटीस
Night Shift Heart Health Risk : नाईट शिफ्ट करणाऱ्यांनो सावधान! रात्रीच्या जागरणामुळे होतोय थेट हृदयावर परिणाम; नव्या रिसर्चमधून धक्कादायक खुलासा
नाईट शिफ्ट करणाऱ्यांनो सावधान! रात्रीच्या जागरणामुळे होतोय थेट हृदयावर परिणाम; नव्या रिसर्चमधून धक्कादायक खुलासा
Sujay Vikhe Patil : शेजाऱ्याचं कुंपण काढायला मदत नाही अन् देशाला शहाणपण शिकवायला निघालाय; सुजय विखेंचा अभिजीत दिपकेंवर जोरदार हल्लाबोल
शेजाऱ्याचं कुंपण काढायला मदत नाही अन् देशाला शहाणपण शिकवायला निघालाय; सुजय विखेंचा अभिजीत दिपकेंवर जोरदार हल्लाबोल
Sanjay Raut and Rahul Narwekar: राहुल नार्वेकरांचा अलिबागमध्ये जमीन खरेदीचा सपाटा, आदिवासींच्या जमिनीवर अतिक्रमणाचा आरोप, संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना धाडलं पत्र
राहुल नार्वेकरांचा अलिबागमध्ये जमीन खरेदीचा सपाटा, आदिवासींच्या जमिनीवर अतिक्रमणाचा आरोप, संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना धाडलं पत्र
Maharashtra Live blog updates: राज्यव्यापी रिक्षा संघटनांची आंदोलनाची हाक, रॅपिडोचा विरोधकरत आज रिक्षा सेवा बंद, चाकरमान्यांना फटका बसणार?
Maharashtra Live blog updates: राज्यव्यापी रिक्षा संघटनांची आंदोलनाची हाक, रॅपिडोचा विरोधकरत आज रिक्षा सेवा बंद, चाकरमान्यांना फटका बसणार?
PM Modi Speech :
"1,000 वर्षांच्या गुलामगिरीनंतर पहिल्यांदाच 50 कोटी लोक गरिबीतून बाहेर"; गुजरातमधील भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पंतप्रधान मोदींचा दावा
भाजपच्या कार्यक्रमात तुम्ही व्यासपीठावर का आलात? जिल्हाध्यक्षाचा थेट शिवसेनेच्या आमदाराला सवाल, पालघरमध्ये महायुतीत ठिणगी
भाजपच्या कार्यक्रमात तुम्ही व्यासपीठावर का आलात? जिल्हाध्यक्षाचा थेट शिवसेनेच्या आमदाराला सवाल, पालघरमध्ये महायुतीत ठिणगी
Embed widget