एक्स्प्लोर

30 डिसेंबरनंतर बेईमान लोकांचा त्रास वाढणार, पंतप्रधान मोदींचा इशारा

पुणे : मुंबईत शिवस्मारकाचं भूमिपूजन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात पोहोचले. पुणे मेट्रोचं भूमिपूजन पंतप्रधान मोदींच्या हस्ते झालं. यावेळी पंतप्रधानांनी शहरीकरण, काळा पैसा अशा सर्व मुद्द्यांवर तुफान फटकेबाजी केली. शरद पवारांचीही उपस्थिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पुण्याचे महापौर प्रशांत जगताप यांचीही प्रमुख उपस्थिती होती. काळा पैसेवाल्यांना मोदींचा इशारा काळा पैसावल्यांना पंतप्रधान मोदींनी पुण्यातूनही इशारा दिला. 50 दिवसांनंतर बेईमान लोकांचा त्रास वाढणार असल्याचं सांगत काळा पैसावाल्यांना उद्देशून म्हणाले, “अजूनही वेळ गेलेली नाही. काळा पैसा सरकारजमा करा.” आधीच्या सरकारला टोला पुणे मेट्रोचं भूमिपूजन करताना पंतप्रधान मोदींनी आधीच्या सरकारवर टीका केली. मोदी म्हणाले, “पुणे मेट्रोचं काम आधीच झालं असतं, तर खर्च कमी आला असता.” शिवाय, आधीच्या सरकारने चांगली कामं माझ्यासाठी बाकी ठेवली आहेत, ते पूर्ण करण्याचे भाग्य लाभलं असल्याचं सांगत विरोधकांना टोला लगावला. गावांच्या विकासाला प्राधान्य : मोदी “शहरासारख्या सुविधा गावांनाही मिळाल्या तर लोक गावं सोडणार नाहीत. गावांचा विकास झाल्यास शहरांवरील ओझं वाढणार नाही. डिजिटल इंडिया शहरांसोबतच गावांसाठीही आहे. गावांच्या विकासाला प्राधान्य देत आहोत.” असे पंतप्रधान मोदी म्हणाले. शिवाय, आत्मा गावाचा असावा आणि सुविधा शहरांसारख्या असाव्यात, असेही मोदींनी यावेळी सांगितले. 30 डिसेंबरनंतर बेईमान लोकांचा त्रास वाढणार, पंतप्रधान मोदींचा इशारा मोबाईलचा फ्लॅश ऑन करुन मोदींचे आभार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे पुणेकरांना मेट्रो मिळणार आहे, असे सांगताना मुख्यमंत्र्यांनी मोदींचे आभार मानण्यासाठी पुणेकरांना अनोखं आवाहन केलं. उपस्थितांना मोबाईलचा फ्लॅश ऑन करायला सांगून मोदींचे आभार मानण्याची विनंती केली. त्यानंतर उपस्थित पुणेकरांनी मोबाईलचा फ्लॅश ऑन केला आणि मोदींचे आभार मानले. 30 डिसेंबरनंतर बेईमान लोकांचा त्रास वाढणार, पंतप्रधान मोदींचा इशारा (PHOTO : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत फुले पगडी देऊन करण्यात आले.) शरद पवारांना भाषणाची संधी नाही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पुणे मेट्रोच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींसोबत व्यासपीठावर बसण्याची संधी मिळाली. मात्र, त्यांना भाषण करण्याची संधी देण्यात आली नाही. याबाबत राष्ट्रवादीच्या गोठातून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, पवारांना भाषणाची संधी न दिल्याने राष्ट्रावादीच्या गोठात नाराजी असेल, यात शंका नाही.

महत्त्वाच्या बातम्या

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं अस्तित्व राहिलेलं नाही, पुढची निवडणूक ते अभिजित दिपकेंच्या नेतृत्वाखाली लढतील, जयकुमार गोरेंचा खोचक टोला
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं अस्तित्व राहिलेलं नाही, पुढची निवडणूक ते अभिजित दिपकेंच्या नेतृत्वाखाली लढतील, जयकुमार गोरेंचा खोचक टोला
पुण्यातील बी जे मेडिकल कॉलेजमध्ये कोल्हापूरच्या विद्यार्थ्याचं रॅगिंग, कंटाळून होस्टेल सोडलं, 14 दिवसांपासून संपर्कच नाही!
पुण्यातील बी जे मेडिकल कॉलेजमध्ये कोल्हापूरच्या विद्यार्थ्याचं रॅगिंग, कंटाळून होस्टेल सोडलं, 14 दिवसांपासून संपर्कच नाही!
Pune Rain : पुणे जिल्ह्यात मुसळधार! खडकवासलासह तीन धरणं भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
पुणे जिल्ह्यात मुसळधार! खडकवासलासह तीन धरणं भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
Ujani Helicopter Fish : घरातील फिशटँकमधील माशाने डोकेदुखी वाढवली, जैवविविधता, मच्छीमार अन्‌ धरणासाठी धोक्याची घंटा, उजनी परिसर टेन्शनमध्ये!
घरातील फिशटँकमधील माशाने डोकेदुखी वाढवली, जैवविविधता, मच्छीमार अन्‌ धरणासाठी धोक्याची घंटा, उजनी परिसर टेन्शनमध्ये!

व्हिडीओ

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
Embed widget