एक्स्प्लोर
पिंपरीत काँग्रेसच्या माजी नगरसेवकासह 11 जण हत्येप्रकरणी अटकेत
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवडमध्ये सुहास हळदणकर हत्येप्रकरणी माजी नगरसेवक सदगुरु कदमसह 11 जणांना अटक करण्यात आली आहे. खराळवाडीत राहणाऱ्या सुहास हळदणकर यांची सिमेंटचं पोतं डोक्यात घालून हत्या करण्यात आली होती.
सुहास हळदणकर देखील काँग्रेसचे माजी नगरसेवक सदगुरु कदम यांचाच कार्यकर्ता होता. मात्र काही दिवसांपूर्वी त्यानं कदमांची साथ सोडली होती. त्यानंतर सुहासने महापालिकेच्या बालभवन येथे असणारे सुरक्षारक्षक हटवण्याची मागणी केली.
याच रागातून सुहासची हत्या केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. हत्येनंतर खराळवाडी परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
संबंधित बातम्या :
पिंपरीत माजी नगरसेवकाची साथ सोडलेल्या तरुणाची हत्या
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement