एक्स्प्लोर

PCMC Controversy : पिंपरी चिंचवड महापालिकेला जगात कोणी ओळखत नाही, आयुक्तांच्या वक्तव्यावरून वाद पेटला

Pimpri Chinchwad : पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे शहरात संतापाची लाट उसळली असून विविध स्तरातून नाराजी व्यक्त केली जात आहे.

पुणे : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे (Pimpri Chinchwad) आयुक्त विजय सूर्यवंशी (Vijay Suryavanshi) यांच्या एका वक्तव्यामुळे शहरात वाद निर्माण झाला आहे. अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयाची जगभर ओळख आहे, मात्र पीसीएमसीला (PCMC) जगात कोणी ओळखत नाही, असं वक्तव्य त्यांनी केलं. आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्या या वक्तव्यावर आता संताप व्यक्त केला जात आहे.

औद्योगिक आणि शैक्षणिक केंद्र म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवडच्या प्रतिमेला धक्का पोहोचवणारे हे वक्तव्य असल्याची भावना नागरिक आणि पत्रकारांकडून व्यक्त केली जात आहे.

Press Conference Issue : पत्रकार परिषदेत वादग्रस्त वक्तव्य

जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ आणि आखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय मंडळ (Akhil Bharatiya Gandharva Mahavidyalaya Mandal) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गंधर्व मंच संगीत स्पर्धेची माहिती देण्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.  संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 750 व्या जयंती वर्षानिमित्त 2 एप्रिल ते 7 जूनदरम्यान या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. 

आयुक्तांच्या वक्तव्यावर उपस्थित पत्रकारांनी तात्काळ आक्षेप घेतला. पिंपरी-चिंचवड हे आशियातील प्रगत औद्योगिक शहर असताना शहराची प्रतिमा नकारात्मक पद्धतीने मांडणं चुकीचं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. या घटनेनंतर शहराच्या अस्मितेचा प्रश्न उपस्थित केला जात असून विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत.

City Image Debate : शहराच्या प्रतिमेवर चर्चा

पत्रकार परिषदेच्या दरम्यान घडलेल्या या घटनेमुळे कार्यक्रमाच्या मूळ उद्देशापेक्षा आयुक्तांच्या वक्तव्याचीच चर्चा अधिक रंगली आहे. पिंपरी-चिंचवडसारख्या औद्योगिक शहराची जागतिक ओळख नाकारल्याने राजकीय आणि सामाजिक वर्तुळातही या विषयावरून वाद वाढण्याची शक्यता आहे.

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

Usha Chavan Dhankawadi Pune Land Dispute Case: बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
Maharashtra Goverment Cabinet Decision: मुंबईत गोपाळकाला ऐवजी रक्षाबंधनाची स्थानिक सुट्टी जाहीर; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 8 महत्वाचे निर्णय
मुंबईत गोपाळकाला ऐवजी रक्षाबंधनाची स्थानिक सुट्टी जाहीर; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 8 महत्वाचे निर्णय
Pune Baramati Crime News: आई...अथर्वला माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचेत; तरुणीचा आईला फोन आणि काही तासांत मृत्यू; आता मैत्रिणीने सांगितली अंगावर काटा आणणारी माहिती
आई...अथर्वला माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचेत; तरुणीचा आईला फोन आणि काही तासांत मृत्यू; आता मैत्रिणीने सांगितली अंगावर काटा आणणारी माहिती
Pune Baramati Crime News: अथर्वला शारीरिक संबंध ठेवायचेत, मला गोळी देतोय; मुलीचा आईला फोन, पुढच्या तासांत युवतीचा मृत्यू, बारामतीमधील हादरवून सोडणारी घटना
अथर्वला शारीरिक संबंध ठेवायचेत, मला गोळी देतोय; मुलीचा आईला फोन, पुढच्या तासांत युवतीचा मृत्यू, बारामतीमधील हादरवून सोडणारी घटना

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणीला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणीला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
Mumbai Local Train Accident: मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
Manoj Jarange Patil Defender Car: मनोज जरांगे पाटील वापरत असलेली ती डिफेंडर कार कोणाची?
मनोज जरांगे पाटील वापरत असलेली ती डिफेंडर कार कोणाची?
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
Embed widget