एक्स्प्लोर

डीएसकेंची कोट्यवधींची संपत्ती जप्त करण्यासाठी अधिसूचना जारी

46 चारचाकी आलिशान गाड्या, डीएसकेंच्या कुटुंबीयांच्या आणि कंपनीच्या नावे असलेली विविध बँकांतील 276 खाती आणि पुणे आणि आसपासच्या 124 संपत्तींवर जप्तीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

पुणे : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डीएस कुलकर्णी यांच्या मालमत्ता जप्तीची अधिसूचना निघाली आहे. 46 चारचाकी आलिशान गाड्या, डीएसकेंच्या कुटुंबीयांच्या आणि कंपनीच्या नावे असलेली विविध बँकांतील 276 खाती आणि पुणे आणि आसपासच्या 124 संपत्तींवर जप्तीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. डीएसकेंना नोव्हेंबरमध्ये अंतरिम संरक्षण देताना गुंतवणुकदारांचे 50 कोटी रुपये जमा करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले होते. मात्र, ही रक्कम जमा करण्यात डीएसकेंना वारंवार अपयश आलं. त्यामुळे मुंबई हायकोर्टाने डीएसकेंना अटकेपासून दिलेलं संरक्षण काढून घेतलं. त्यानंतर डीएस कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमंती यांना दिल्लीतील डीएमआर सिएट या हॉटेलमधून अटक करण्यात आली. डीएसकेंची मालमत्ता फुरसुंगी, ता. हवेली, जिल्हा पुणे येथील डी एस कुलकर्णी डेव्हलपर्स लि. कंपनीच्या नावावर असलेल्या 95 मालमत्ता शिरीष दिपक कुलकर्णी नावावरील फुरसुंगी येथील 12, मालेगाव येथील 4,  मिरज 1, रत्नागिरी 4,  नवाली तालुका पुरंदर येथील 2 दिपक सखाराम कुलकर्णी नावावारील पेरणे तालुका हवेली 3,  बाणेर येथील 2 फ्लॅट डी  एस कुलकर्णी अँण्ड कंपनी (वैजयंती मुगदल) या नावावरील नाकीर्दा तालुका महाबळेश्वर येथील एक मालमत्ता अशा एकूण 124 मालमत्तांसह कुटुंबीतील विविध व्यक्तींच्या नावावर असलेली विविध बँकातील 276 खातीही गोठवण्यात येणार आहेत. आलिशान कारही जप्त होणार रॉयल एनफिल्ड यासह विविध दुचाकी आणि बीएमडब्ल्यू झेड-4, टोयोटा लँण्ड क्रुजर, फॉर्च्युनर, पोर्शे, बीएमडब्ल्यू 650 सीवॅट, बीएमडब्ल्यू 740 एलआय, ईटीऑस लिवा, एमव्ही ऑगस्था एफ 4 आरआर, ऑडी क्यू-5, अशा 40 चारचाकी जप्त केल्या जाणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Umesh Patil : संस्थापकत्त्व म्हणजे पक्षावर कायमची मालकी नव्हे, उमेश पाटलांची सुप्रिया सुळेंना उद्देशून सूचक पोस्ट; व्हायरल होताच सगळं डिलीट केलं
संस्थापकत्त्व म्हणजे पक्षावर कायमची मालकी नव्हे, उमेश पाटलांची सुप्रिया सुळेंना उद्देशून सूचक पोस्ट; व्हायरल होताच सगळं डिलीट केलं
पुण्यातील गणेशोत्सव, एका संस्थेनं गौतमी पाटीलला बोलावलंय, धांगडधिंगा उपयोगाचा नाही; मेधा कुलकर्णींचा संताप
पुण्यातील गणेशोत्सव, एका संस्थेनं गौतमी पाटीलला बोलावलंय, धांगडधिंगा उपयोगाचा नाही; मेधा कुलकर्णींचा संताप
Pune Ganeshotsav DJ News: स्पीकर असावा पण डीजे नको, गणेशोत्सवात पारंपरिक वाद्य असावे, काँग्रेसनं स्पष्ट केली भूमिका, म्हणाले, पुणे शहराने विश्वाला सार्वजनिक गणेशोत्सव दिला...
स्पीकर असावा पण डीजे नको, गणेशोत्सवात पारंपरिक वाद्य असावे, काँग्रेसनं स्पष्ट केली भूमिका, म्हणाले, पुणे शहराने विश्वाला सार्वजनिक गणेशोत्सव दिला...
Adivasi Student Protest : 12500 पदांची भरती, वसतिगृहात भोजन व्यवस्था सुरु होणार, आदिवासी विद्यार्थ्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीतील निर्णय एका क्लिकवर
12500 पदांची भरती, वसतिगृहात भोजन व्यवस्था सुरु होणार, आदिवासी विद्यार्थ्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीतील निर्णय एका क्लिकवर

व्हिडीओ

Mohan Bhagwat on Muslim Statment : भारतात एकही मुस्लीम नको म्हणणारा हिंदू नाही Special Report
Nepal flood : घर असावं तर असं! नेपाल महापुरातही सुरक्षित Special Report
Sangli Ganpati Lezim : बाप्पाच्या स्वागताला लेझीमचा ताल, परंपरेचा ठेका | Special Report ABP Majha
Sanjay jadhav Speech Parbhani : मनोज जरांगेंवर भाष्य, माझ्यावर बोलायचा तुमचा नैतिक अधिकार
Shankar Abhyankar Majha Katta : लक्ष्मण रेषा ते रावणाची भक्ती, किती तथ्य, किती मिथ्य? दिलखुलास गप्पा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhishek Sharma : 6 चौकार 7 षटकार, अभिषेक शर्माची शेर ए पंजाब टी 20 लीगमध्ये तुफान फटकेबाजी, 26 बॉलमध्ये 77 धावांची खेळी
6 चौकार 7 षटकार,26 बॉलमध्ये 77 धावांची खेळी, अभिषेक शर्माची तुफान फटकेबाजी 
Sensex : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांना फटका, 1.13 लाख कोटी बुडाले, रिलायन्स आणि एअरटेलचं सर्वाधिक नुकसान, 3 कंपन्या फायद्यात
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांना फटका, 1.13 लाख कोटी बुडाले, रिलायन्स आणि एअरटेलचं सर्वाधिक नुकसान
Maharashtra Live blog updates: धनगर समाज 17 सप्टेंबरला परभणीत काढणार मोर्चा, राज्यस्तरीय बैठकीत घेतला निर्णय
Maharashtra Live blog updates: धनगर समाज 17 सप्टेंबरला परभणीत काढणार मोर्चा, राज्यस्तरीय बैठकीत घेतला निर्णय
ह्रदयद्रावक... मुंबईतील 60 पर्यटक नेपाळमधील 'त्या' इमारतीच्या ढिगाऱ्यात दबल्याची शंका; नेपाळ सरकारनं काय म्हटलं?
ह्रदयद्रावक... मुंबईतील 60 पर्यटक नेपाळमधील 'त्या' इमारतीच्या ढिगाऱ्यात दबल्याची शंका; नेपाळ सरकारनं काय म्हटलं?
पुण्यातील गणेशोत्सव, एका संस्थेनं गौतमी पाटीलला बोलावलंय, धांगडधिंगा उपयोगाचा नाही; मेधा कुलकर्णींचा संताप
पुण्यातील गणेशोत्सव, एका संस्थेनं गौतमी पाटीलला बोलावलंय, धांगडधिंगा उपयोगाचा नाही; मेधा कुलकर्णींचा संताप
Kaas Flower Festival : कास पठारावर 1 सप्टेंबरपासून फुलोत्सवाची रंगत; पर्यटकांच्या स्वागतासाठी पठार सज्ज,मंडपघळसह नवे पॉइंट्स विकसित
कास पठारावर 1 सप्टेंबरपासून फुलोत्सवाची रंगत; पर्यटकांच्या स्वागतासाठी पठार सज्ज
मन हेलावणारी घटना; आई-वडिलांसह पर्यटनास गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा तानसा नदीपात्रात बुडून मृत्यू
मन हेलावणारी घटना; आई-वडिलांसह पर्यटनास गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा तानसा नदीपात्रात बुडून मृत्यू
Home Loan : गृहकर्ज स्वस्त झालं, घर खरेदीसाठी 7 टक्के व्याज दरावर बँकाकडून कर्जवाटप, जाणून घ्या बँकांचे गृहकर्जाचे व्याजदर
घर खरेदीसाठी 7 टक्के व्याज दरावर बँकाकडून कर्जवाटप, जाणून घ्या बँकांचे गृहकर्जाचे व्याज दर
Embed widget