एक्स्प्लोर

पुण्यात अनोख्या म्युझिक कॅफेची पुणेकरांना भुरळ

पुणे : पुण्यात उघडलेली नवनवीन कॅफे हा आपल्या सगळ्यांच्याच चर्चेचाही विषय असतो. तिथलं इंटिरिअर... तिथे मिळणारं खाणं किंवा कॉफी ट्राय करायला अनेकजण उत्सुक असतात. तिथले अनुभव शेअर करुन आपल्या मित्र-मैत्रिणींना घेऊन तिथे जायचे प्लॅन्सही आखले जातात. पण पुण्याच्या लॉ कॉलेज रोडवर इतर मोठमोठ्या कॉफी शॉप्सच्या गर्दीत उभं राहिलंय, एक वेगळं कॅफे, म्युझिक कॅफे. फूड आणि कॉफीसाठी ओळखली जाणारी कॅफे आपण नेहमीच बघतो. पण म्युझिक कॅफे त्या सगळ्या कॅफेपेक्षा खूप वेगळं आहे. भारतीय शास्त्रीय संगिताला वाहिलेलं हे कॅफे आहे. म्हणूनच अगदी साधेपणानं सजवलेल्या या कॅफेमध्ये जागोजागी वाद्य आणि संगीत या थीमवरचीच सजावट दिसते. पुण्यात अनोख्या म्युझिक कॅफेची पुणेकरांना भुरळ या कॅफेचं वेगळेपण असं की, इथे नुसताच टाईमपास करायला येऊन बसता येत नाही. म्युझिक, अर्थात भारतीय शास्त्रीय संगीत ऐकायलाच याठिकाणी या असा आग्रह इथे आहे. इतकंच नाही, तर या कॅफेत तुम्हाला म्युझिक थेरपीही मिळते. पुण्यात अनोख्या म्युझिक कॅफेची पुणेकरांना भुरळ सकाळी 9 ते रात्री 9 सुरु असलेल्या या कॅफेमध्ये अक्षरश: संगीत रसिकांची वर्दळ असते. विशेष म्हणजे इथे सगळ्या वयाची लोकं येतात. संगीत ऐकतात. सॅंडविच, कॉफी असं काही तरी चाखतात आणि फ्रेश होऊन घरी जातात. पुण्यात अनोख्या म्युझिक कॅफेची पुणेकरांना भुरळ डायबेटीस, बीपी, हार्टचं दुखणं बरं व्हावं म्हणून आपण औषधं घेतो. म्युझिक कॅफे मध्येही या सगळ्यावर औषधं दिली जातात. पण तो डोस कडू गोळ्यांचा नसतो, तर शास्त्रीय संगीताचा असतो. पुण्यात अनोख्या म्युझिक कॅफेची पुणेकरांना भुरळ संतोष घाटपांडे इथं आपली मेडिकल हिस्ट्री बघुन कुठल्या प्रकारची थेरपी द्यायची ते ठरवतात. शिवाय काऊन्सिलिंग ही करतात. त्यामुळे पुण्यातील लॉ कॉलेज रोडवरील या अनोख्या कॅफेला पुणेकरांची पसंती मिळते आहे

महत्त्वाच्या बातम्या

Pune Rain Update: पुण्याच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम; लोणावळ्यात मुसळधार पाऊस, जिल्ह्यात पुढील 5 दिवस हलका ते मध्यम पावसाचा अंदाज, तर...
पुण्याच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम; लोणावळ्यात मुसळधार पाऊस, जिल्ह्यात पुढील 5 दिवस हलका ते मध्यम पावसाचा अंदाज, तर...
Ketan Agrawal Murder Case Dr Muskan Soni Suspended: 'केतनला टक्कल होतं, अशांनी मेलेलंच बरं...'; केतन अग्रवालची फिदीफिदी हसून थट्टा उडवणं महागात, डॉक्टर महिलेचं पाच वर्षांसाठी निलंबन
'केतनला टक्कल होतं, अशांनी मेलेलंच बरं...'; केतन अग्रवालची फिदीफिदी हसून थट्टा उडवणं महागात, डॉक्टर महिलेचं पाच वर्षांसाठी निलंबन
Pune Police News: पोलीस उपनिरीक्षकाला कॅफेमध्ये केलेलं गैरवर्तन भोवलं; कॉफीचे ग्लास, खाद्य पदार्थ फेकले, कर्मचाऱ्यांशी अरेरावीची भाषा; व्हिडिओ व्हायरल होताच कारवाईचा बडगा
पुण्यातील पोलीस उपनिरीक्षकाला कॅफेमध्ये केलेलं गैरवर्तन भोवलं; कॉफीचे ग्लास, खाद्य पदार्थ फेकले, कर्मचाऱ्यांशी अरेरावीची भाषा; व्हिडिओ व्हायरल होताच कारवाईचा बडगा
Sushma Andhare: सचिन अहिरांनंतर ठाकरेंचे आणखी आमदार शिंदे गटाच्या गळाला? सुषमा अंधारेंचं भुवया उचावणारं वक्तव्य; म्हणाल्या,
सचिन अहिरांनंतर ठाकरेंचे आणखी आमदार शिंदे गटाच्या गळाला? सुषमा अंधारेंचं भुवया उचावणारं वक्तव्य; म्हणाल्या, "आता सावलीवरही संशय..."

व्हिडीओ

Gold-Silver Price Today : जुलैच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी स्वस्त; जाणून घ्या आजचे नवे दर!
Zero Hour Full : खासदार, आमदारांच्या फुटीनंतर आता ठाकरेंनी आत्मचिंतन करायला हवं असं वाटतं का?
Uddhav Thackeray Special Report : ऑपरेशन टायगरनंतर उद्धव ठाकरे आत्मचिंतन करणार?
Raj Thackeray Special Report : फोडाफोडी, ऑपरेशनवर राज ठाकरेंची टीका, भाजपला इशारा
Satej Patil on Sachin Ahir : सचिन अहिर फुटले, आता सतेज पाटील म्हणतात...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Rain News Updates: पालघर, रायगडला रेड, मुंबई, ठाणे, वर्धा, नागपूरला ऑरेंज अलर्ट; राज्यभरात कोसळधारा, पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज
पालघर, रायगडला रेड, मुंबई, ठाणे, वर्धा, नागपूरला ऑरेंज अलर्ट; राज्यभरात कोसळधारा, पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज
संतापजनक! चुकीच्या उपचारामुळे महिलेचा मृत्यू, पोटातील बाळही दगावले; नातेवाईकांचा रुग्णालयातच आक्रोश
संतापजनक! चुकीच्या उपचारामुळे महिलेचा मृत्यू, पोटातील बाळही दगावले; नातेवाईकांचा रुग्णालयातच आक्रोश
श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले, उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना शाबासकी;फोनवरुन म्हणाले, तुमच्यासारख्या..
श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले, उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना शाबासकी;फोनवरुन म्हणाले, तुमच्यासारख्या..
मोठी बातमी! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली, 22 हजार कुटुंबाना मालकी हक्क
मोठी बातमी! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली, 22 हजार कुटुंबाना मालकी हक्क
Rain Update: पुण्यातील बाजीराव रोडवर झाडपडी; मुंबईतही कारवर कोसळलं झाड, पुढील 3 दिवस पावसाचा जोर कायम
पुण्यातील बाजीराव रोडवर झाडपडी; मुंबईतही कारवर कोसळलं झाड, पुढील 3 दिवस पावसाचा जोर कायम
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, उद्या 2 जुलै रोजी शाळेला सुट्टी
मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, उद्या 2 जुलै रोजी शाळेला सुट्टी
वायरी उघड्या, स्कुटीवरुन जाणाऱ्या दोन मुलींना करंट, रस्त्यावरच कोसळल्या; पावसाच्या पाण्यात 5 वाहने गेली वाहून
वायरी उघड्या, स्कुटीवरुन जाणाऱ्या दोन मुलींना करंट, रस्त्यावरच कोसळल्या; पावसाच्या पाण्यात 5 वाहने गेली वाहून
Embed widget