एक्स्प्लोर
पिंपरीत तरुणीची धारदार शस्त्रानं भोसकून हत्या
पुणे : पिंपरीत राहणाऱ्या एका तरुणीची अज्ञातांनी चाकूनं भोसकून हत्या केली आहे. अंतरा दास असं या तरुणीचं नाव असून एका आयटी कंपनीत ती नोकरी करत होती.
पिंपरीजवळच असलेल्या आकुर्डीत राहणाऱ्या अंतराला गेल्या काही दिवसांपासून काही तरुण तिची छेड काढून तिला त्रास देत होते. काल रात्री दुचाकीवरुन आलेल्या अज्ञातांनी तिची धारदार शस्त्रानं भोसकून हत्या केली आहे. हत्या केल्यानंतर अज्ञात हल्लेखोर पसार झाले आहेत.
केप जेमिनी या कंपनीत काम करणाऱ्या अंतराला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. अंतराच्या वडिलांनी देहु रोड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
क्राईम
राजकारण
Advertisement