एक्स्प्लोर

नवनियुक्त लष्करप्रमुख मनोज नरवणेंनी 'ज्ञान प्रबोधिनी' शाळेच्या आठवणींना दिला उजाळा

नवनियुक्त लष्करप्रमुख मनोज नरवणे आज त्यांच्या पुण्यातील शाळेत, म्हणजेच ज्ञान प्रबोधिनी प्रशालेत आले होते.

पुणे : झपाटलेपण, समपर्ण भावना आणि सकारत्मकता या त्रिसुत्री सुत्रावर शालेय शिक्षणाचा भर होता. आज जे काही यश संपादन करू शकलो आहे, ते त्यामुळेच, असे गौरवउद्गार नवनियुक्त भारतीय लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे यांनी आपल्या 'ज्ञान प्रबोधिनी प्रशालेबाबत कृतज्ञता व्यक्त करताना काढले. ज्ञान प्रबोधिनी प्रशालेच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त माजी विद्यार्थ्यांचा महामेळावा आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी ते बोलत होते. अभियांत्रिकी ड्राईंग हा माझा आवढता छंद आणि विषय आहे. त्यामुळे कोणत्याही समस्येकडे तीन कोनातून पाहण्याची सवय शालेय जीवनापासूनच लागली, त्याचा पुढील वाटचालासाठी खुप उपयोग झाला. आयुष्यात ज्या विषयात रस आहे, त्यातच काम करा हे आम्हाला शाळेने शिकविले. माझे आजचे यश हे प्रशालेने आमच्या जडणघडणीसाठी केलेल्या सांघिक प्रत्यत्नांचे यश आहे. सोबतच झपाटलेपण, समपर्ण भावना आणि सकारत्मकता या त्रिसुत्री सुत्रावर शालेय शिक्षणाचा भर असल्याने यश संपादन करू शकल्याचे मनोज नरवणे यांनी सांगितले. ज्ञान प्रबोधिनी प्रशालेच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त न्यू इंग्लिश स्कूल पटांगण, टिळक रोड, पुणे येथे माजी विद्यार्थ्यांचा महामेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे संचालक आणि ज्ञानप्रबोधिनी मेडिकल ट्रस्टचे विश्वस्त डॉ. धनंजय केळकर यांचा ज्ञान प्रबोधिनीच्या स्थापनेवेळी प्राचार्य असलेले यशवंतराव लेले, वामनवराव अभ्यंकर विशेष सत्कार करण्यात. लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे देशाचे नवे लष्करप्रमुख  जगातील बलाढ्या अशा गणल्या जाणाऱ्या भारतीय लष्कराचे नेतृत्व आता मनोज नरवणे करणार आहेत. सुरुवातीचे शिक्षण त्यांनी पुण्यातील ज्ञानप्रबोधीनी शाळेतून त्यांनी घेतले आहे. चित्रकलेची आवड जोपासत असतानाच त्यांना लष्करी सेवेचे वेध लागले. पुण्यातील एनडीएमधून त्यांनी लष्कराचे शिक्षण घेतल्यानंतर 1980 साली त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. शीख लाईट इनफंट्रीमध्ये सुरुवातीला त्यांनी काम केले. बिपीन रावत हे सुद्धा याच रेजिमेंटचे जवान आहेत. मनोज नरवणे यांच्या रुपाने जवळपास 33 वर्षानंतर मराठी माणसाकडे पुन्हा एकदा लष्कराचे नेतृत्व आले आहे. 13 लाख अधिकाऱ्यांचा फौजफाटा असणाऱ्या लष्कराचे प्रमुख म्हणून आता लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे काम पाहणार आहेत. नरवणे हे देशाचे 28 वे लष्कर प्रमुख असतील. हेही वाचा - महाराष्ट्राचे सुपूत्र मनोज नरवणे होणार लष्करप्रमुख Army chief | महाराष्ट्राचे सुपूत्र मनोज नरवणे होणार लष्करप्रमुख | ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका, 'पुणे शिक्षक'साठी भाजपच्या विरोधात बंडखोराला पाठिंबा जाहीर
मोठी बातमी! अमरावतीतील उट्टे शिवसेना पुण्यात काढणार, 'पुणे शिक्षक'साठी बंडखोर उमेदवाराला एकनाथ शिंदेंचा पाठिंबा
ठाकरेंचे फोटो आणि मशाल चिन्ह वापरु नका, अन्यथा कायदेशीर कारवाई करणार, राष्ट्रवादी शरद पवार गटाला इशारा
ठाकरेंचे फोटो आणि मशाल चिन्ह वापरु नका, अन्यथा कायदेशीर कारवाई करणार, राष्ट्रवादी शरद पवार गटाला इशारा
Pune Crime News: गैरहजेरीचा जाब विचारल्याने वरिष्ठांशी वाद; 'मी आयुष्य संपवतोय..'! मेसेज पाठवून अंमलदार बेपत्ता; पोलिसांची काही तास धावपळ, नंतर एका बारमध्ये...,पुण्यातील घटना
गैरहजेरीचा जाब विचारल्याने वरिष्ठांशी वाद; 'मी आयुष्य संपवतोय..'! मेसेज पाठवून अंमलदार बेपत्ता; पोलिसांची काही तास धावपळ, नंतर एका बारमध्ये...,पुण्यातील घटना
Pune FDA Action: जिवंत झुरळं, मृत झुरळांचे अवशेष, दुर्गंधी अन्...,वारजेतील डॉमिनोज पिझ्झाचा अन्न परवाना निलंबित, मुलांना डॉमिनोझ पिझ्झा खाऊ घालण्याआधी हे पाहाच
जिवंत झुरळं, मृत झुरळांचे अवशेष, दुर्गंधी अन्...,वारजेतील डॉमिनोज पिझ्झाचा अन्न परवाना निलंबित, मुलांना डॉमिनोझ पिझ्झा खाऊ घालण्याआधी हे पाहाच

व्हिडीओ

Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Import: सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, चांदीच्या आयातीमध्येही घसरण
सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, जाणून घ्या कारण
School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
CJP : सीजेपीकडून सेंट्रल पार्कमध्ये लहरा दो तिरंगा मार्चचं आयोजन, NDMC नं पार्क 2 दिवस बंद ठेवण्याचा आदेश काढला, अभिजीत दीपकेंची प्रतिक्रिया समोर
सीजेपीचा लहरा दो तिरंगा मार्च रोखण्यास हायकोर्टाचा नकार, NDMC नं सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा आदेश काढला
Mumbai Firecracker Ban : दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
Voter Registration : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
Tukaram Mundhe : MPSC चौकशी समिती संदर्भात माझ्याशी अधिकृत पत्रव्यवहार झाला नाही पण चर्चा झालीय, तुकाराम मुंढे अपडेट देत म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्याकडून MPSC चौकशी समिती संदर्भात मोठी अपडेट, नेमकं काय म्हणाले?
Jalgaon Accident : काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
Embed widget