एक्स्प्लोर

'मोक्का'अंतर्गत गुन्हा दाखल पुण्याच्या गुंडाचा भाजपप्रवेश

पुणे : निवडणुकांच्या तोंडावर भाजपमध्ये जणू गुंडांना प्रवेश देण्याची चढाओढच सुरु झाल्याचं दिसत आहे. पुण्यातल्या मुळशी तालुक्यात झालेल्या एका कार्यक्रमात हत्या, खंडणी, अपहरण असे अनेक गंभीर गुन्हे असणाऱ्या विठ्ठल शेलारला पक्षात प्रवेश देण्यात आला. विठ्ठल शेलारच्या भाजपप्रवेशाला पालकमंत्री गिरीश बापटही उपस्थित होते. केवळ पक्षप्रवेशच नाही, तर त्याला भोर-वेल्हा-मुळशी या भागातील युवा मोर्चाचं अध्यक्षपदही बहाल करण्यात आलं. मुळशीतील गुंड विठ्ठल शेलार याच्या टोळीविरोधात ग्रामीण पोलिसांनी मोक्का अंतर्गत 2014 मध्ये कारवाई केली होती. चार महिन्यांपूर्वी त्याला हायकोर्टाने जामीन मंजूर केला. मुळशी तालुक्यात दहशत असलेल्या आणि जामिनावर सुटलेल्या शेलारने 30 डिसेंबरला पालकमंत्री गिरीश बापट, आमदार बाळा भेगडे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. मान्यवरांसोबत काढलेले फोटोही शेलारने फेसबुकवरही टाकले आहेत. शेलारला पक्षप्रवेश दिल्याने मुळशी तालुक्यात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मुळशी तालुक्यात शेलारची मोठी दहशत आहे. विठ्ठल शेलारचे गुन्हे 2009 मध्ये डेक्कन भागात दरोड्याची तयारी 2010 मध्ये टोळीयुद्धातून पिंटू मारणेची हत्या 2012 मध्ये प्रतिस्पर्धी टोळीतील दोघांचे अपहरण, हत्या, मृतदेह जाळून टाकले 2014 मध्ये मुळशीत एकाचं खंडणीसाठी अपहरण

महत्त्वाच्या बातम्या

Ketan Agrawal: सिया अन् चेतनला 5 दिवसांची पोलीस कोठडी; कोर्टात नेमकं काय झालं, सियाचे वकील म्हणाले, ही हत्या नाहीच
सिया अन् चेतनला 5 दिवसांची पोलीस कोठडी; कोर्टात नेमकं काय झालं, सियाचे वकील म्हणाले, ही हत्या नाहीच
Maharashtra Live Breaking News Updates: TET पेपरफुटी प्रकरणावरून पुण्यात युवक काँग्रेस आक्रमक; महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद कार्यालयासमोर आंदोलन
Maharashtra Live Breaking News Updates: TET पेपरफुटी प्रकरणावरून पुण्यात युवक काँग्रेस आक्रमक; महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद कार्यालयासमोर आंदोलन
Ketan Agarwal Death Case : केतनला माहिती नसताना बॉयफ्रेंड चेतनसोबत सिया उदयपूरला का गेली होती? सियाच्या आईचा खुलासा, म्हणाल्या...
केतनला माहिती नसताना बॉयफ्रेंड चेतनसोबत सिया उदयपूरला का गेली होती? सियाच्या आईचा खुलासा, म्हणाल्या...
Nasrapur Case Final Verdict: भीमराव कांबळेला फाशीपर्यंत पोहोचवण्यासाठी कोणते मुद्दे ठरले महत्त्वाचे? आरोपीच्या वकिलांनी तो मुद्दा पुढे केला पण...; सरकारी वकिलांनी सांगितली कोर्टातील इनसाईड स्टोरी
भीमराव कांबळेला फाशीपर्यंत पोहोचवण्यासाठी कोणते मुद्दे ठरले महत्त्वाचे? आरोपीच्या वकिलांनी तो मुद्दा पुढे केला पण...; सरकारी वकिलांनी सांगितली कोर्टातील इनसाईड स्टोरी

व्हिडीओ

Uddhav Thackeray Shirdi : काहींच्या नसा-नसांत गद्दारी भरली, भाऊसाहेब वाकचौरेंवर हल्लाबोल
Ketan Agarwal Case Recreation : केतन प्रकरणाचं रिक्रएशन, काय काय घडलं? ABP Majha Special Report
Eknath Shinde Speech : शेतकरी, वारकरी, कार्यकर्ते संकटात असताना घरात होते, आता वरात काढून फिरतायत
Ketan Agarwal Case Recreation : केतन प्रकरणाचं रिक्रएशन, काय काय घडलं? | ABP Majha Special Report
Baramati Ujni Flemingo | फ्लेमिंगो रुसले, पर्यटक आटले | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 जून 2026 | सोमवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 जून 2026 | सोमवार 
Gokul Election: आप्पा ड्रायव्हिंग सीटवर अन् बाजूला सतेज पाटलांच्या आघाडीतील अरुण नरके; खासदार धनंजय महाडिक म्हणाले, 'पुढील दोन दिवसांमध्येच आणखी...'
आप्पा ड्रायव्हिंग सीटवर अन् बाजूला सतेज पाटलांच्या आघाडीतील अरुण नरके; खासदार धनंजय महाडिक म्हणाले, 'पुढील दोन दिवसांमध्येच आणखी...'
Ketan Agrawal: सिया अन् चेतनला 5 दिवसांची पोलीस कोठडी; कोर्टात नेमकं काय झालं, सियाचे वकील म्हणाले, ही हत्या नाहीच
सिया अन् चेतनला 5 दिवसांची पोलीस कोठडी; कोर्टात नेमकं काय झालं, सियाचे वकील म्हणाले, ही हत्या नाहीच
Ireland Head Coach Resign : आयर्लंडनं भारतावर टी 20 मालिकेत ऐतिहासिक विजय मिळवला, पुढच्या 24 तासांच्या आत मुख्य प्रशिक्षकाचा तडकाफडकी राजीनामा, नेमकं काय घडलं?
आयर्लंडला भारतावर टी 20 मालिकेत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर मोठा धक्का, मुख्य प्रशिक्षकाचा राजीनामा
टेंडरविनाच लाखोंचं भंगार खासगी कंपनीच्या घशात, KDMC चा प्रताप, 'एबीपी माझा'च्या बातमीनंतर अधिकाऱ्यांची सारवासारव
टेंडरविनाच लाखोंचं भंगार खासगी कंपनीच्या घशात, KDMC चा प्रताप, 'एबीपी माझा'च्या बातमीनंतर अधिकाऱ्यांची सारवासारव
TET Paper Leak : टीईटी परीक्षा ऑनलाईन घेण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करणार ; मंत्री दादा भुसे यांच्याकडून मोठी माहिती
टीईटी परीक्षा ऑनलाईन घेण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करणार ; मंत्री दादा भुसे यांच्याकडून मोठी माहिती
दिल्लीत 2 बीएचके फ्लॅट खरेदी करण्यासाठी महिन्याचा 2 लाख पगार सुद्धा चिल्लर झाला! फ्लॅटची किंमत किती कोटींच्या घरात?
दिल्लीत 2 बीएचके फ्लॅट खरेदी करण्यासाठी महिन्याचा 2 लाख पगार सुद्धा चिल्लर झाला! फ्लॅटची किंमत किती कोटींच्या घरात?
Crime : चालत्या बाईकवर जावयाचा सासूवर हल्ला, हेल्मेट डोक्यात घालून संपवलं, हृदयविकाराचा बनाव रचला
चालत्या बाईकवर जावयाचा सासूवर हल्ला, हेल्मेट डोक्यात घालून संपवलं, हृदयविकाराचा बनाव रचला
Embed widget