एक्स्प्लोर

Pune Vaccination : पुण्याचं 100 टक्के लसीकरण होण्यास मार्च उजाडणार

Pune Vaccination : पुणे शहराचं 100 टक्के लसीकरण होण्यासाठी मार्च 2022 पर्यंतचा कालावधी लागू शकतो. पुण्यातील 18 ते 44 वयोगटातील 19 लाख 21 हजार लोकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत.

Pune Corona Vaccination : पुणे शहरात 50 लाखांपेक्षा अधिक जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. यामध्ये 65 टक्के नागरिकांना मोफत लस देण्यात आली आहे. तर 35 टक्के लोकांना यासाठी पैसे मोजले आहेत. पुणे शहराचं 100 टक्के लसीकरण होण्यासाठी मार्च 2022 पर्यंतचा कालावधी लागू शकतो, असं एका वरीष्ठ अधिकाऱ्यानं टाइम्स ऑफ इंडियाला सांगितलं. वरीष्ठ आधिकाऱ्यानं सांगितलं की, डिसेंबर अखेरपर्यंत पुणे शहरातील 100 टक्के लसीकरण होणं कठीण आहे. दुसऱ्या डोसचा 84 दिवसांचा कालावधी आणि लसींचा तुटवडा, या दोन प्रमुख कारणामुळे पुणे शहराच्या 100 टक्के लसीकरणासाठी मार्च 2022 पर्यंतची वाट पाहावी लागणार आहे. पुण्यातील 18 ते 44 वयोगटातील 19 लाख 21 हजार लोकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. 44 लाख 69 हजार जणांनी फक्त एक डोस घेतला आहे. म्हणजेच पुण्यातील 41 टक्के लोकांनी लसीचे दोन डोस घेतले आहे. तर 60 वर्षांवरील 8.69 लाख जणांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. तर 11 लाख 7 हजार जणांनी लसीचा एक डोस घेतला आहे.  

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार,  जवळपास 6 लाख पुणेकरांना अद्याप एकही डोस मिळालेला नाही. ऑक्टोबर अखेरपर्यंत या सर्वांना पहिला डोस देण्याचं उद्धिष्ट ठेवण्यात आलेय. पुढील काही दिवसांत पहिला डोस घेणाऱ्यांचा दुसरा डोस जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण होऊ शकतो. कोविशिल्ड लस घेणाऱ्यांचं प्रमाण जास्त आहे, तो सहज रित्या उपलब्ध आहे. ऑक्टोबरच्या सुरुवातीला पहिला डोस घेणाऱ्यांचा दुसरा डोस वर्षाअखेरपर्यंत होईल. पुणे जिल्ह्यातील आर्ध्याहून आधिक लोकसंख्येला अद्याप लस मिळालेली नाही. पुणे आरोग्य विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. संजय देशमुख म्हणाले की, या महिन्यात पहिला डोस घेणाऱ्यांचा दुसरा डोस 54 दिवसानंतर होईल. लसीकरणासाठी पात्र असलेल्या पुण्यातील सर्वांच्या लसीकरणाला मार्च 2022 पर्यंतचा कालावधी लागेल. पुढील काही दिवसांत लसीकरणासाठी पात्र असलेल्या 50 टक्के लोकांचे दुसरे डोस पूर्ण होतील. ही संक्या 42 लाख इतकी असेल. 

पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले की, डिसेंबर अखेरपर्यंत पात्र असणाऱ्या नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण होऊ न शकण्यासाठी विविध कारणं आहेत. जिल्ह्यातील 14 ते 15 टक्के लोकसंख्या बदलणारी आहे, त्यामुळे येणाऱ्यांचं लसीकरण झालं आहे का? हे तपासून पाहवं लागणार आहे. ग्रामीण भागातील काही लोक लस घेण्यास संकोच करत आहेत. त्यांचं लसीकरण करणं हे आमच्यासमोरील मोठं आव्हान असेल. पण आम्ही त्यासाठी सामाजिक संस्था आणि राजकीय नेत्यांसोबत काम करत आहोत. त्यांच्या मार्फत अनेकांचं लसीकरण होईल. हवेलीमधील जवळपास तीन लाख आणि दौंडमधील एक लाख नागरिकांनी पहिला डोसही घेतला नाही. हवेलीतील काही जणांनी पुणे शहरातून पहिला डोस घेतला आहे. ग्रामीण भागातील सर्वांच्या लसीकऱण प्रमाणपत्रावर आम्ही बारकाईने नजर ठेवून आहोत. दौंडमध्ये आम्ही लसीकरणासाठी काही उपाययोजना करत आहोत, उर्वरित नागरिकांचं लवकरात लवकर लसीकरण पूर्ण होईल.  

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar Funeral Pravin Tarde Reaction: छोटा नट गेला तरी बॉलिवूडवाले पांढरे कपडे घालून पुढे असतात, मग नानांच्या अंत्यसंस्काराला का नव्हते? प्रवीण तरडे संतापले
छोटा नट गेला तरी बॉलिवूडवाले पांढरे कपडे घालून पुढे असतात, मग नानांच्या अंत्यसंस्काराला का नव्हते? प्रवीण तरडे संतापले
Rohit Pawar MPSC Student Protest: एमपीएससीच्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल; रोहित पवारांनी गाठलं पोलिस स्टेशन, संताप व्यक्त करत म्हणाले, 'पुणे CP साहेबांचं डोकं ठिकाणावर आहे का? विद्यार्थी...'
एमपीएससीच्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल; रोहित पवारांनी गाठलं पोलिस स्टेशन, संताप व्यक्त करत म्हणाले, 'पुणे CP साहेबांचं डोकं ठिकाणावर आहे का? विद्यार्थी...'
पुण्यातील प्रशासनात मोठी कारवाई; 6 प्रादेशिक अधिकारी निलंबित, आर्थिक देवाण-घेवाणीचे व्हिडिओ समोर
पुण्यातील प्रशासनात मोठी कारवाई; 6 प्रादेशिक अधिकारी निलंबित, आर्थिक देवाण-घेवाणीचे व्हिडिओ समोर
Pune Crime News: नवी कोरी गाडी गोल-गोल फिरवून स्टंट; शूट अन् ड्रोन, आळंदीत रिलस्टारसह चौघांवर गुन्हा दाखल, इनोव्हाही पोलिसांनी केली जप्त, नेमकं काय घडलं?
नवी कोरी गाडी गोल-गोल फिरवून स्टंट; शूट अन् ड्रोन, आळंदीत रिलस्टारसह चौघांवर गुन्हा दाखल, इनोव्हाही पोलिसांनी केली जप्त, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
Embed widget