एक्स्प्लोर

Maratha Reservation: देवेंद्र फडणवीसांनी सलग 20 दिवस जागून मराठा आरक्षण कायद्याचा मसुदा तयार केला: चंद्रशेखर बावनकुळे

BJP Adhiveshan in Pune: एक हार से फकीर नही बनता... एक जित से कोई सिकंदर नही बनता. विधानसभा निवडणुकीत महायुती 200 पेक्षा जास्त जागा जिंकेल. निराश होऊ नका, प्रचंड ताकदीने कामाला लागा, चंद्रशेखर बावनकुळेंचे कार्यकर्त्यांना आदेश

पुणे: राज्यात सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. या मुद्द्यावरुन मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना सातत्याने लक्ष्य करत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी रविवारी पुण्यातील भाजपच्या अधिवेशनात देवेंद्र  फडणवीस यांची भक्कमपणे पाठराखण केली. देवेंद्र फडणवीस हे मराठा आरक्षणाचे (Maratha Reservation) मारेकरी नाहीत. तर त्यांनीच सलग 20 दिवस जागून मराठा आरक्षण कायद्याचा मसुदा तयार केला होता, असा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या सत्तेच्या अडीच वर्षाच्या काळामध्ये मोदी सरकारच्या सर्व योजना बंद पाडण्याचा काम केले.
मला आठवतो त्या ठिकाणी मुंबई मेट्रोचे प्रकल्प सर्व झाले मराठवाड्यासारखी वाटरगीचा प्रकल्प वाढला जलयुक्त शिवार योजना देवेंद्रजी बंद करून टाकली मध्ये 18 योजना उद्धव ठाकरेंच्या सरकारने बंद पाडल्या जे उद्धव ठाकरे फक्त दोनच दिवस विधानमंडळात आले मुख्यमंत्री असताना जे उद्धव ठाकरे मंत्रालयात दोन दिवस झाले ज्यांच्या हातात प्रेमाचे नव्हता अशा उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षे महाराष्ट्राचे बरबाद केले आणि 

आज महाराष्ट्रात राजकारण सुरू आहे या राजकारणाला आपण सर्वांनी जशास तसे उत्तर दिले पाहिजे, सर्वांनी या विषयावर बोललं पाहिजे. सर्वांनी या विषयावर बुथपर्यंत आपल्या भागात जाऊन बोललं पाहिजे. आज ज्या पद्धतीने मला याठिकाणी आवर्जून उल्लेख करायचा आहे की, देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये ज्या पद्धतीने चंद्रकांत दादा आणि संपूर्ण टीमने मराठा समाजाला आरक्षण देण्याचे काम झाले. त्यावेळी जे काम झाले, मला आठवते, मी मंत्री होतो. त्या काळात देवेंद्रजींनी 20 रात्री जागून टिकणाऱ्या मराठा आरक्षणाचा मसुदा तयार केला.  ते पहाटे चार वाजेपर्यंत जागायचे. आम्ही त्यांना म्हणायचो, तब्येतीची काळजी घ्या, असे बावनकुळे यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे हेच मराठा आरक्षणाचे मारेकरी: चंद्रशेखर बावनकुळे 

आपल्यापैकी अनेकांना माहिती आहे की, मराठा आरक्षणाचा कायदा तयार झाला, विधिमंडळात मंजूर झाला, हायकोर्टात मंजूर झाला, पण जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये मराठा समाज आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या  कसा  कमजोर आहे, आर्थिक दुर्बलता त्याबद्दलचा भाग जो आहे तो उद्धव ठाकरेंच्या सरकारने सुप्रीम कोर्टात मांडला नाही. सुप्रीम कोर्टात केस सुरू होती तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. म्हणजे मराठा समाजाला आरक्षण दिले तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्रजी होते आणि सुप्रीम कोर्टामध्ये केस लढले तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते, याकडे चंद्रशेखर बावनकुळे यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

 उद्धव ठाकरेंनी जर चार चांगले उच्चस्तरीय वकील दिले असते तर मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न त्या दिवशी संपला असता आणि मग मराठा समाजाचे आरक्षणाचे खरे मारेकरी कोण आहे? उद्धव ठाकरे आहेत. आज काय परिस्थिती आहे, सामाजिक आंदोलनाच्या नावाने देवेंद्रजींना व्हिलन केले जात आहे. सामाजिक आंदोलन झालं पाहिजे, सामाजिक आंदोलनाची गरज आहे, प्रत्येक समाजाला आपापल्या समाजाला हक्क मागण्याची गरज हक्क देण्याची गरज आहे. पण आंदोलन करताना ज्या पद्धतीने राजकीय स्मेल येत आहे. मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी उद्धव ठाकरे आहेत. मराठा समाजाला 100% आरक्षण मिळावं, त्यांना हक्काचे आरक्षण मिळालेच पाहिजे याकरता भारतीय जनता पार्टी, महायुती पाठिंबा देत आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पर्याय शोधत असताना दुसरीकडे देवेंद्रजींच्या काळात कायदा केला होता, त्या कायद्याचा मारेकरी शोधला पाहिजे. हेही करण्याची गरज आहे, असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले. 

आणखी वाचा

देवेंद्र फडणवीस माझे गुरु; मनोज जरांगेंच्या टीकेनंतर प्रवीण दरेकरांचं आक्रमक प्रत्युत्तर

महत्त्वाच्या बातम्या

Baramati Crime News: 14 वर्षांचे प्रेमसंबंध अन् वारंवार शारीरिक संबंध, लग्नाचं फक्त अमिष दाखवलं..., 8-10 लाख तिच्याकडून उकळले; पुणे जिल्हा परिषदेचे सदस्याच्या प्रेमप्रकरणाबाबत पोलिसांची माहिती
14 वर्षांचे प्रेमसंबंध अन् वारंवार शारीरिक संबंध, लग्नाचं फक्त अमिष दाखवलं..., 8-10 लाख तिच्याकडून उकळले; पुणे जिल्हा परिषदेचे सदस्याच्या प्रेमप्रकरणाबाबत पोलिसांची माहिती
Tukaram Mundhe School Canteen Marathi News: आज कुणीतरी धाडस दाखवलं; तुकाराम मुंढेंच्या निर्णयावर विद्यार्थ्यांचे पालक काय काय म्हणाले?, VIDEO
आज कुणीतरी धाडस दाखवलं; तुकाराम मुंढेंच्या निर्णयावर विद्यार्थ्यांचे पालक काय काय म्हणाले?, VIDEO
Pune Hinjewadi Metro: पुणेकरांसाठी खूशखबर! शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोची चाचणी यशस्वी; लवकरच प्रवासी सेवा सुरू होण्याची शक्यता, कसा असेल मार्ग, स्टेशन कोणती, जाणून घ्या सविस्तर
पुणेकरांसाठी खूशखबर! शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोची चाचणी यशस्वी; लवकरच प्रवासी सेवा सुरू होण्याची शक्यता, कसा असेल मार्ग, स्टेशन कोणती, जाणून घ्या सविस्तर
Sanjay Raut :
"अमित शाहांना बोलावणाऱ्या पुणेकरांना लाज वाटली पाहिजे"; 1 ऑगस्टच्या पुणे दौऱ्यावरून संजय राऊतांचा संताप

व्हिडीओ

Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime News: काळजाचा तुकडा कायमचा दुरावला अन् बापाचाही धीर सुटला, लेकीच्या विरहात पित्यानेही संपवलं जीवन; नाशिकमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना
काळजाचा तुकडा कायमचा दुरावला अन् बापाचाही धीर सुटला, लेकीच्या विरहात पित्यानेही संपवलं जीवन; नाशिकमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना
Ajinkya Rahane Retirement : अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती; सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत केली घोषणा
अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती; सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत केली घोषणा
Rule Change : एलपीजी दर, तात्काळ तिकीट बुकिंग ते आयटीआर फायलिंग, 1 ऑगस्टपासून कोणते नियम बदलणार? 
एलपीजी दर, तात्काळ तिकीट बुकिंग ते आयटीआर फायलिंग, 1 ऑगस्टपासून कोणते नियम बदलणार? 
Pune Hinjewadi Metro: पुणेकरांसाठी खूशखबर! शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोची चाचणी यशस्वी; लवकरच प्रवासी सेवा सुरू होण्याची शक्यता, कसा असेल मार्ग, स्टेशन कोणती, जाणून घ्या सविस्तर
पुणेकरांसाठी खूशखबर! शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोची चाचणी यशस्वी; लवकरच प्रवासी सेवा सुरू होण्याची शक्यता, कसा असेल मार्ग, स्टेशन कोणती, जाणून घ्या सविस्तर
Eknath Shinde Uddhav Thackeray: मोठी बातमी! उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंना कोर्टाचं समन्स; 5 आणि 6 ऑगस्टला कल्याण न्यायालयात हजर राहण्याचे आदेश, नेमकं कारण काय?
मोठी बातमी! उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंना कोर्टाचं समन्स; 5 आणि 6 ऑगस्टला कल्याण न्यायालयात हजर राहण्याचे आदेश, नेमकं कारण काय?
Kolhapur News: हॉटेलमध्ये चक्क सार्वजनिक शौचालयातील पाण्याचा वापर, कोल्हापुरातील किळसवाणा प्रकार, ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ
हॉटेलमध्ये चक्क सार्वजनिक शौचालयातील पाण्याचा वापर, कोल्हापुरातील किळसवाणा प्रकार, ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ
Ladki Bahin Yojana : ई-केवायसी प्रक्रियेनंतर लाडक्या बहि‍णींची अंतिम आकडेवारी समोर, 1.66 कोटी महिला पात्र, 66 लाख महिला ई-केवायसी न केल्यानं अपात्र
लाडकी बहीण योजनेसाठी 1.66 कोटी महिला पात्र, 66 लाख महिला ई-केवायसी न केल्यानं अपात्र, आकडेवारी समोर
Surekha Nyare Death Case Kolhapur Crime News: आधी अनैतिक संबंधातून संपवल्याचं समोर, आता सुरेखा न्यारे प्रकरणात धक्कादायक वळण, कुटुंबीयांच्या आरोपानंतर पोलिसही चक्रावले
आधी अनैतिक संबंधातून संपवल्याचं समोर, आता सुरेखा न्यारे प्रकरणात धक्कादायक वळण, कुटुंबीयांच्या आरोपानंतर पोलिसही चक्रावले
Embed widget