एक्स्प्लोर

Dr. Pradeep Kurulkar : प्रदीप कुरुलकर तपासाला सहकार्य करत नाहीत; मोबाईलमधील डेटा डिलीट केला पण...

प्रदीप कुरुलकरांनी त्यांच्या मोबाईलमधील सगळा डेटा डिलीट केला आहे. कुरुलकर याच्याकडील असलेला मोबाईलचे "डेटा रिट्रीव्ह" करण्याचे काम सुरू आहे.

Dr. Pradeep Kurulkar : पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोप असणारे DRDO चे माजी  संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर (Pradip Kurulkar) यांच्याबाबत पुन्हा एक नवी माहिती हाती आली आहे. प्रदीप कुरुलकरांनी त्यांच्या मोबाईलमधील सगळा डेटा डिलीट केला आहे. कुरुलकर याच्याकडील असलेला मोबाईलचे "डेटा रिट्रीव्ह" करण्याचे काम सुरू आहे. गुजरात मधील न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत (फॉरेन्सिक लॅब) तपासणीसाठी मोबाईल पाठवला आहे.

प्रदीप कुरुलकर झारा दास गुप्ता हिच्याशी चॅटिंग करत होते. त्यांच्याकडे एकपेक्षा अधिक फोन चौकशी दरम्यान आढळले होते. या फोनमध्ये झारा दास गुप्ता आणि त्यांच्यामध्ये झालेलं संभाषण समोर आलं होतं. त्यामुळे डिलिट केलेल्या डेटामध्ये भारतीय लष्करासंदर्भात तसेच झारा शी केलेल्या चर्चेचे चॅटिंग असण्याची शक्यता आहे. कुरुलकर तपासात सहकार्य करत नसल्याचे सरकारी वकील यांनी न्यायालयात नमूद केले आहे. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोपावरून कुरुलकर याला अटक केली आहे. त्यांच्या आवाजाच्या चाचणीवर (व्हाॅईस लेअर सायकाेलाॅजिकल ॲनलिसिस) 9 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.

प्रदीप करुलकरने भारताच्या ब्राम्होस क्षेपणास्त्र प्रकल्पाची अतिसंवेदनशील माहिती पाकिस्तानी गुप्तचर झारा दासगुप्ताला द्यायचं ठरवलं होतं. दोघे प्रत्त्यक्ष भेटल्यानंतर कुरुलकर ही माहिती झाराला देणार होता. आणखी धक्कादायक बाब म्हणजे भारतीय नौदलासाठी डीआरडीओने विकसित केलेल्या क्वाडकॉप्टर या उपकरणाच्या चाचणीचे व्हिडीओ कुरुलकरने पाठवले होते. त्याचबरोबर डीआरडीओ मधील देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील ठरणाऱ्या गोष्टींची माहिती कुरुलकर झारा दासगुप्ताला देत होता. एटीएसने दाखल केलेल्या दोषारोपपत्रात ही माहिती न्यायालयासमोर मांडण्यात आली होती. 

यासोबतच त्या दोघांमध्ये झालेली चॅटिंगदेखील समोर आली होती. 9ऑक्टोंबर 2022 ते 28  9ऑक्टोंबर 2022या दरम्यान कुरुलकर आणि झारा यांच्यात झालेल्या व्हॉटसप चॅटिंगच्या तपासात ब्राम्होस क्षेपणास्त्र प्रकल्पाची माहिती देणार असल्याची बाब उघड झाली होती. याचबरोबर अग्नी 6 क्षेपणास्त्र आपणच विकसित केल्याच्या बढाया कुरुलकर झारासोबत चॅट करताना मारत होता . आपण लवकरच अग्नी 6 ची चाचणी घेणार असून त्यावेळी मी तुला कळवेन असं सांगत होता . एटीएसने प्रदीप कुरुलकराचे दोन मोबाईल, दोन लॅपटॉप आणि हार्ड डिस्क ताब्यात घेऊन त्यातील डेटा गोळा करण्याचा प्रयत्न सुरु केला. मात्र करुळकरने आधीच हा सर्व डेटा डिलीट केला होता. मात्र फॉरेस्निस्क लॅबोरेटरीच्या साहाय्याने कुरुलकरने दिलीट केलेला हा डेटा पुन्हा मिळवण्यात आला. त्यातून हे सगळे धक्कादायक खुलासे झाले आहेत.

हेही वाचा-

Dr. Pradeep Kurulkar : ...अन् तिला प्रत्यक्ष भेटून माहिती देण्यात येणार होती, कुरुलकरांच्या प्रकरणात एटीसचा नवा खुलासा

 
 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 26 January 2025ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 26 January 2024Shaurya Purskar ABP Majha | इतरांचे प्राण वाचवणाऱ्या शूरवीरांचा एबीपी माझाकडून गौरव ABP MajhaGadchiroli Naxal : नक्षल्यांचा खात्मा करणारी C-60 आहे तरी कोण? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
पुण्यात 1 रुपयात ड्रेस, ऑफर अंगलट आल्याने दुकान बंद करण्याची वेळ; महिलांची गर्दी अन् पोलिसांचा हस्तक्षेप
पुण्यात 1 रुपयात ड्रेस, ऑफर अंगलट आल्याने दुकान बंद करण्याची वेळ; महिलांची गर्दी अन् पोलिसांचा हस्तक्षेप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जानेवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जानेवारी 2025 | रविवार
Video: काळ आला होता पण वेळ आली नव्हती; 3 ऱ्या मजल्यावरुन पडूनही चिमुकला वाचला, देवदूत धावला
Video: काळ आला होता पण वेळ आली नव्हती; 3 ऱ्या मजल्यावरुन पडूनही चिमुकला वाचला, देवदूत धावला
GBS रोगामुळे मृ्त्यू पावलेल्या रुग्णाचा पोस्टमॉर्टम अहवाल आला; डॉक्टरांच्या रिपोर्टमधून खुलासा झाला
GBS रोगामुळे मृ्त्यू पावलेल्या रुग्णाचा पोस्टमॉर्टम अहवाल आला; डॉक्टरांच्या रिपोर्टमधून खुलासा झाला
Embed widget