एक्स्प्लोर
हिंजवडीत बांधकाम सुरु असलेल्या इमारतीवरुन क्रेन पडली!
हिंजवडी (पुणे) : हिंजवडीत इमारतीवरुन क्रेन पडल्याने एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. ज्या इमारतीवरुन क्रेन पडली, त्या इमारतीचं बांधकाम सुरु होतं. या बांधकामादरम्यानच ही दुर्घटना घडली.
या घटनेत चार कामगार जखमी झाले. जखमींपैकी एका कामगाराचा मृत्यू झाला. रविंद्र पर्धान असे मृत्यू झालेल्या 23 वर्षीय कामगाराचा मृत्यू झाला आहे.
पुण्यातील हिंजवडीमध्ये फेज-3 मध्ये इमारतीचं बांधकाम सुरु होतं. बांधकाम सुरु असतानाच ही दुर्घटना घडली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
व्यापार-उद्योग
सोलापूर
महाराष्ट्र
Advertisement