एक्स्प्लोर

सतीश शेट्टी हत्या प्रकरणी IRB, वीरेंद्र म्हैसकरांना क्लीन चिट

सतीश शेट्टी हत्या प्रकरणाचा तपास करताना कोणताही नवीन पुरावा मिळालेला नाही आणि आयआरबीचा या प्रकरणाशी संबंधही आढळून आलेला नाही, असं सीबीआयने न्यायालयात दाखल केलेल्या अहवालात म्हटलं.

पुणे : सतीश शेट्टी हत्या प्रकरणी सीबीआयने आयआरबी कंपनी आणि कंपनीचे प्रमुख वीरेंद्र म्हैसकर यांना क्लीन चिट दिली आहे. शेट्टी हत्या प्रकरणाचा तपास करताना कोणताही नवीन पुरावा मिळालेला नाही आणि आयआरबीचा या प्रकरणाशी संबंधही आढळून आलेला नाही, असं सीबीआयने न्यायालयात दाखल केलेल्या अहवालात म्हटलं. आयआरबी कंपनीने नॅशनल स्टॉक एक्स्चेंजकडे सीबीआयचा अहवाल सादर केला. त्याचबरोबर शेअर होल्डर्सनाही त्याची माहिती दिली. आयआरबीचे कार्यकारी संचालक वीरेंद्र म्हैसकर हे सतीश शेट्टी हत्या प्रकरणातील आरोपी आहेत. मात्र न्यायालयात खटला सुरु असतानाच सीबीआयने त्यांना निर्दोष जाहीर केलं. 2010 मध्ये सतीश शेट्टींची तळेगाव दाभाडेत हत्या करण्यात आली होती. मात्र सुरुवातीपासूनच या प्रकरणात तपास यंत्रणांची भूमिका संशयास्पद राहिली आहे. या प्रकरणात आधी तपास अधिकारी असलेल्या तत्कालीन पोलिस निरीक्षक भाऊसाहेब आंधळकरच पुढे या प्रकरणात आरोपी झाला आणि काही महिने येरवडा कारागृहात होता. या प्रकरणात सीबीआयने 2014 मध्ये वडगाव मावळ न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर केला होता. मात्र 2015 मध्ये पुन्हा या प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आला. सतीश शेट्टींचा भाऊ संदीप शेट्टी यांनी सीबीआयने दिलेली ही क्लीन चिट राजकीय दबावामुळे दिल्याचं म्हटलं आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune Vidhan Parishad Election 2026: सुनेत्रा पवारांनी जिजाई बंगल्यावर 'ती' गोष्ट मागवून घेतली, दुसरीकडे टिंगरे बंगल्याबाहेर पडताच विक्रम काकडेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब
सुनेत्रा पवारांनी जिजाई बंगल्यावर 'ती' गोष्ट मागवून घेतली, दुसरीकडे टिंगरे बंगल्याबाहेर पडताच विक्रम काकडेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब
BJP Shivsena NCP Mahayuti Candidate List Vidhan Parishad Election 2026: शिवसेनेपासून भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसपर्यंत...; विधान परिषदेच्या 17 पैकी 17 उमेदवारांची यादी, एका क्लिकवर
शिवसेनेपासून भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसपर्यंत...; विधान परिषदेच्या 17 पैकी 17 उमेदवारांची यादी, एका क्लिकवर
Vidhan Parishad Election 2026: विधान परिषदेसाठी एक नाव ठरले, मग काकडे पिता-पुत्र सुनेत्रा पवारांच्या बंगल्यावर ठाण मांडून बसले; पुण्यात जिजाई बंगल्यावर काय काय घडतंय?
विधान परिषदेसाठी एक नाव ठरले, मग काकडे पिता-पुत्र सुनेत्रा पवारांच्या बंगल्यावर ठाण मांडून बसले; पुण्यात जिजाई बंगल्यावर काय काय घडतंय?
Vidhan Parishad Election 2026: रात्री दीड वाजता बैठकीत विक्रम काकडेंचं नाव पक्कं झाल्याची चर्चा, पण सकाळ उजाडली तरी एबी फॉर्मच मिळाला नाही, पुणे विधानपरिषदेच्या जागेचा सस्पेन्स पुन्हा वाढला
रात्री दीड वाजता बैठकीत विक्रम काकडेंचं नाव पक्कं झाल्याची चर्चा, पण सकाळ उजाडली तरी एबी फॉर्मच मिळाला नाही, पुणे विधानपरिषदेच्या जागेचा सस्पेन्स पुन्हा वाढला

व्हिडीओ

Nitin Gadkari Speech : राजकारणातील 90 टक्के खेळाडू वाट पाहतात की कोणत्या पार्टीचे सरकार येईल?
Mahendra Dalvi : कोकणच्या जागेवर राष्ट्रवादीचा संबंधच नाही, शिवसेना ठाम - दळवी | ABP Majha
Rajasthan Dust Storm : राजस्थानात धुळीच्या वादळाचा कहर! अचानक कसं घोंघावलं संकट? | ABP Majha
Hinjawadi IT Company Shock : रातोरात कंपनी बंद, 700 फ्रेशर इंजिनिअर्स बेरोजगार? | ABP Majha
Mahayuti Seat Sharing Special Report:विधानपरिषदेत भाजपनं दाखवलं मोठं मन, मित्रपक्षांना दिल्या 6 जागा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shivsena Candidate List Vidhan Parishad Election 2026: खान, फाटक...विधान परिषदेसाठी शिवसेनेच्या उमेदवारांची यादी जाहीर; एकनाथ शिंदेंची पुन्हा स्मार्ट खेळी
खान, फाटक...विधान परिषदेसाठी शिवसेनेच्या उमेदवारांची यादी जाहीर; एकनाथ शिंदेंची स्मार्ट खेळी
Commercial LPG : पाच महिन्यात व्यावसायिक वापराच्या 19 किलोच्या सिलेंडरचे दर दुप्पट, 2026 मध्ये 7 वेळा दरवाढ, नवे दर जाणून घ्या
पाच महिन्यात व्यावसायिक वापराच्या 19 किलोच्या सिलेंडरचे दर दुप्पट, 2026 मध्ये 7 वेळा दरवाढ, नवे दर जाणून घ्या
Ladki Bahin Yojana : आज 80 लाख महिला अपात्र ठरल्या, पुढील वर्षात 50 ते 60 लाख महिला अपात्र ठरवल्या जातील, जयंत पाटील यांचा दावा
80 लाख महिलांना अपात्र ठरवलं, हळूहळू शासनाने ही योजना बंद केली तर फार आश्चर्य वाटणार नाही : जयंत पाटील
Arun Lakhani and Supriya Sule: भाजपने विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर करताच अरुण लखाणींना सुप्रिया सुळेंचा मेसेज, म्हणाल्या....
भाजपने विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर करताच अरुण लखाणींना सुप्रिया सुळेंचा मेसेज, म्हणाल्या....
Crime news Gadchiroli: इन्स्टाग्रामवर मैत्री, समलैंगिक प्रेमसंबंध फुलले, लग्नाला नकार मिळताच सपासप वार करुन संपवलं
इन्स्टाग्रामवर मैत्री, समलैंगिक प्रेमसंबंध फुलले, लग्नाला नकार मिळताच सपासप वार करुन संपवलं
Kagiso Rabada: आरसीबीच्या भुवनेश्वर कुमारला मागे टाकत गुजरातच्या कागिसो रबाडाने ऑरेंज कॅप खेचली
आरसीबीच्या भुवनेश्वर कुमारला मागे टाकत गुजरातच्या कागिसो रबाडाने ऑरेंज कॅप खेचली
Pune Vidhan Parishad Election 2026: सुनेत्रा पवारांनी जिजाई बंगल्यावर 'ती' गोष्ट मागवून घेतली, दुसरीकडे टिंगरे बंगल्याबाहेर पडताच विक्रम काकडेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब
सुनेत्रा पवारांनी जिजाई बंगल्यावर 'ती' गोष्ट मागवून घेतली, दुसरीकडे टिंगरे बंगल्याबाहेर पडताच विक्रम काकडेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब
Arun Lakhani Vidhan Parishad Election 2026: गडकरी-फडणवीसांचे विश्वासू, धनाढ्य उद्योगपती अन् सुप्रिया सुळेंचे व्याही; कोण आहेत भाजपचे विधानपरिषद उमेदवार अरुण लखाणी?
गडकरी-फडणवीसांचे विश्वासू, धनाढ्य उद्योगपती अन् सुप्रिया सुळेंचे व्याही; कोण आहेत भाजपचे विधानपरिषद उमेदवार अरुण लखाणी?
Embed widget