एक्स्प्लोर

Video: मुलीची बाजू घेतल्यामुळे माझ्याबद्दल गैरसमज; भिगवण प्रकरणात राहुल कुल यांची एंट्री, सगळंच सागितलं

मुलीची बाजू घेतल्यामुळे माझ्याबद्दल गैरसमज पसरवले जातात. याप्रकरणी दोषींवर कारवाई करण्यात यावी, आधी वस्तुस्थिती तपासावी आणि मग आरोप करावे, असे राहुल कुल यांनी म्हटले आहे.

पुणे : जिल्ह्यातील भिगवण (Bhigwan) कथित अपहरण प्रकरणावरुन आता राजकारण रंगत असल्याचं पाहायला मिळत आहे. अपहरण करण्यात आल्याचा आरोप केल्यानंतर मुलीने आपण स्वत:हून मुलासोबत आल्याचं सांगितलं आहे. विशेष म्हणजे आज मध्यरात्री मुलगी आणि मुलगा दोघेही पोलीस स्टेशनमध्ये हजर झाले असून पोलिसांनी मुलीचा जबाब नोंदवला आहे. त्यामध्येही मुलीने आपण मर्जीने पळून गेलो असून अपहरण झालं नसल्याचं सांगितलं.  मात्र, याप्रकरणावरुन राजकीय वातावरण तापलं असून आमदार राहुल कुल (Rahul Kul) यांच्या भूमिकेवर प्रश्न विचारले जात आहेत. आता, याप्रकरणी आमदार कुल यांनी आपली बाजू मांडली.  ज्यावेळेस गुन्हा घडला, त्यावेळी मी मुलीच्या नातेवाईकांच्या संपर्कात होतो. मुलीचा शोध घेईपर्यंत मी पोलीस प्रशासनाच्या संपर्कात होतो. माझ्यावर जे आरोप झाले, पण मलाही एक मुलगी आहे, माझ्या घरात महिला पदाधिकारी आहेत.

मुलीची बाजू घेतल्यामुळे माझ्याबद्दल गैरसमज पसरवले जातात. याप्रकरणी दोषींवर कारवाई करण्यात यावी, आधी वस्तुस्थिती तपासावी आणि मग आरोप करावे, असे म्हणत आपल्यावर राजकीय हेतुने आरोप होत असल्याचे राहुल कुल यांनी सूचवले आहे. माझी नि:पक्षपाती भूमिका असल्यामुळे काही लोक दुखावले गेले असतील. त्यामुळे, याप्रकरणाला राजकीय वळण दिले जात आहे. गुन्हेगार कोण आहेत, मी त्यांना ओळखत नाही. कुणी कुणाचं स्टेटस ठेवावे आणि आरोप करावे त्याच्याशी माझा कोणताही संबंध नाही. माझे सगळे रेकॉर्डिंग काढावे, मी मला आलेले सगळे फोन घेतो. जे दोषी आहेत, त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी प्रतिक्रिया आमदार राहुल कुल यांनी दिलीय. मुलीच्या कुटुंबियांच्या मी संपर्कात आहे, मी भेटून त्यांना मदत करेल, असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले. 

मुलीच्या आईचा आरोप, राहुल कुल यांचा पाठिंबा

दरम्यान, अझर शेख याला आमदार राहुल कुल यांचा पाठिंबा असल्याचे मुलीच्या आईने म्हटलं आहे. त्यांच्या दबावाखाली माझी मुलगी गेली आहे, हिंदू समाजाने जागं झालं पाहिजे, असे म्हणत याप्रकरणात मंत्री तथा इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी लक्ष घालावं, अशी देखील मागणी या महिलेने केली आहे. तर,  व्हॉट्सअप स्टेटस ठेवणारा अझर शेख हा मुलीच्या प्रियकराचा चुलता आहे. अझर शेख हा राहुल कुल यांचा कार्यकर्ता असल्याचा आरोप मुलीच्या नातेवाईकांचा आहे.

मुलीकडून प्रतिज्ञापत्राद्वारे जबाब

दरम्यान, गेल्या 1 वर्षापासून असलेल्या प्रेमसंबंधामुळे आमचा एकमेकांवर विश्वास असल्याने आई व भावाची नजर चुकवून मी प्रियकरासोबत निघून गेली होती, या पुढील आयुष्य मी त्याच्यासोबतच राहणार आहे, असे प्रतिज्ञापत्र मुलीने लिहून दिले आहे. मुलगा व मुलीने आजच मध्यरात्री पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली होती.

हेही वाचा

घटनाक्रम वेगळा, दोघांच्या स्टेटमेंट्समध्येही तफावत...भिगवणमधील तरुणी आईसमोर आल्यानंतर काय घडलं?, संदीप गिल यांची A टू Z माहिती

मोठी बातमी! मंत्रालयानंतर बीडमध्ये ACB ची धाड, लाचखोर तहसीलदार व्यंकटेश मुंडे अडकला जाळ्यात

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Sugar Price Hike: साखर कारखानदारांकडू इथेनॉल निर्मितीला प्राधान्य, नेपाळसह इतर मार्गाने चोरुन साखर विक्री? साखर दरवाढीचं माजी साखर आयुक्तांनी कारण सांगितलं, म्हणाले...
साखर कारखानदारांकडू इथेनॉल निर्मितीला प्राधान्य, नेपाळसह इतर मार्गाने चोरुन साखर विक्री? साखर दरवाढीचं कारण काय? माजी साखर आयुक्त म्हणाले...
Pune News : कुकरच्या 10 शिट्ट्या देऊन पोषण आहाराचा वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करत सत्य मांडलं, पण अधिकाऱ्यांकडून कारवाईचा बडगा
कुकरच्या 10 शिट्ट्या देऊनही पोषण आहाराचा वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करत सत्य मांडलं, पण अधिकाऱ्यांनी शिस्त भंगाची कारवाई करत घरी पाठवलं
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'
Sugar Price Hike: साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?

व्हिडीओ

Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलीत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलीत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
Chhatrapati Sambhajinagar Crime News: बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi: कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
Chhatrapati Sambhaji nagar boy jumps down from mountain: सरपंच म्हणाला, 'आयफोन 15 प्रो देतो', कुणाल हताशपणे गुडघ्यात वाकला अन् उठून म्हणाला,
सरपंच म्हणाला, 'आयफोन 15 प्रो देतो', कुणाल हताशपणे गुडघ्यात वाकला अन् उठून म्हणाला, "आता काहीच सोल्यूशन नाही, एकच सोल्यूशन"
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'
Raju Shetti on Sugar Price: साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
Embed widget