एक्स्प्लोर

आधी चुलतीनं, मग पुतण्यानं गळफास घेत आयुष्य संपवलं, शिरुर हादरलं

कल्पना आणि सचिन या चुलती-पुतण्याने गळफास घेत आत्महत्या केल्यानं गणेगावात खळबळ माजली आहे.  गावात हळहळ व्यक्त करण्यात येतेय. याप्रकरणी दौलत ज्ञानदेव शिंदे आणि गोविंद ज्ञानदेव शिंदे यांनी शिरुर पोलीस ठाण्यात माहिती दिली होती. त्यानंतर शिरुर पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. 

Pune Crime News Update : चुलती आणि पुतण्यानं एकाच वेळी आत्महत्या केल्यामुळे शिरुर तालुक्यात खळबळ माजली आहे. शिरुर तालुक्यातील गणेगाव दुमाला येथे चुलती आणि पुतण्याने एकाच वेळी आत्महत्या केली. तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. कल्पना रवींद्र शिंदे (31 वय) आणि सचिन दौलत शिंदे (वय 24) असे आत्महत्या करणाऱ्या चुलती आणि पुतण्याची नावे आहेत. 

कल्पना आणि सचिन या चुलती-पुतण्याने गळफास घेत आत्महत्या केल्यानं गणेगावात खळबळ माजली आहे.  गावात हळहळ व्यक्त करण्यात येतेय. याप्रकरणी दौलत ज्ञानदेव शिंदे आणि गोविंद ज्ञानदेव शिंदे यांनी शिरुर पोलीस ठाण्यात माहिती दिली होती. त्यानंतर शिरुर पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. 

चुलती - पुतण्याने 24 तासांत आत्महत्या केली - 

पोलिसांनी या दुर्दैवी घटनेबाबात माहिती दिली. त्यानुसार, गणेगाव दुमला गावात  संगमेश्वर वस्तीवर कल्पना शिंदे आणि सचिन शिंदे हे कुटुंबीयासोबत राहत होते. रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घरी कुणीच नाही, हे पाहून कल्पना शिंदे यांनी घरातील लोखंडी अँगलला साडीने गळफास घेत आत्महत्या केली. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळावर धाव घेतली. कल्पना शिंदे यांचा मृतदेह पोलिसांनी पोस्टमार्टमला पाठवला. याबाबत पोलीस अधिक तपास घेत होते. कल्पना शिंदे यांच्या मृत्यूला 24 तास उलटले नाहीत तोच पुतणा सचिन दौलत शिंदे यानेही घरातील लोखंडी अँगलला साडीच्या साहाय्याने गळफास घेत आयुष्य संपवलं. 

याघटनेबाबत शिरुर पोलीस ठाण्यात दौलत शिंदे आणि गोविंद शिंदे यांनी माहिती दिली. दोघांच्याही आत्महत्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. परिसरात उलटसुलट चर्चा सुरु आहे. याप्ररणी पोलीस निरीक्षक जोतिराम गुंजवटे यांच्या अध्यक्षतेखाली तपास सुरु आहे.  

आणखी वाचा :

नात्याला काळीमा, अश्लील व्हिडीओ पाहून बहिणीवर अत्याचार, 19 वर्षीय भावाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lakshman Hake: छत्रपतींच्या वारसांना जरांगे खासगीत खालच्या भाषेत बोलतात, लक्ष्मण हाकेंचा दावा, म्हणाले...
छत्रपतींच्या वारसांना जरांगे खासगीत खालच्या भाषेत बोलतात, लक्ष्मण हाकेंचा दावा, म्हणाले...
Army officer Odisha police station : मेजरची होणारी पत्नी छेडछाडीची तक्रार द्यायला गेली, पोलिस स्टेशनमध्ये ब्रा, पॅन्ट खेचून स्तनांवर लाथांनी मारहाण; छेड काढणाऱ्या आरोपींना फक्त चार तासात जामीन
मेजरची होणारी पत्नी छेडछाडीची तक्रार द्यायला गेली, पोलिस स्टेशनमध्ये ब्रा, पॅन्ट खेचून स्तनांवर लाथांनी मारहाण; छेड काढणाऱ्या आरोपींना फक्त चार तासात जामीन
फडणवीसांनी मराठ्यांचं वाटोळ केलं, आता अन्याय सहन करणार नाही, जशास तसे उत्तर देणार, जरांगे पाटलांचा इशारा
फडणवीसांनी मराठ्यांचं वाटोळ केलं, आता अन्याय सहन करणार नाही, जशास तसे उत्तर देणार, जरांगे पाटलांचा इशारा
Redmi स्मार्टफोन मिळणार सर्वात स्वस्तात, फेस्टीव सिझन सेलमध्ये Xiaomi च्या या मोबाईलवर बंपर ऑफर, किती रुपयाला मिळणार?
Redmi स्मार्टफोन मिळणार सर्वात स्वस्तात, फेस्टीव सिझन सेलमध्ये Xiaomi च्या या मोबाईलवर बंपर ऑफर, किती रुपयाला मिळणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News HeadlinesTOP Headlines Maharashtra VidhansabhaCity Sixty : मेट्रो शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट सिटी सिक्स्टी महाराष्ट्र विधानसभाManoj Jarange Protest: जरांगेंच्या समर्थनार्थ जालना, परभणी, पुणे बंदची हाकNagpur Vidhansabha Congress : नागपूर शहरातील सर्व सहा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lakshman Hake: छत्रपतींच्या वारसांना जरांगे खासगीत खालच्या भाषेत बोलतात, लक्ष्मण हाकेंचा दावा, म्हणाले...
छत्रपतींच्या वारसांना जरांगे खासगीत खालच्या भाषेत बोलतात, लक्ष्मण हाकेंचा दावा, म्हणाले...
Army officer Odisha police station : मेजरची होणारी पत्नी छेडछाडीची तक्रार द्यायला गेली, पोलिस स्टेशनमध्ये ब्रा, पॅन्ट खेचून स्तनांवर लाथांनी मारहाण; छेड काढणाऱ्या आरोपींना फक्त चार तासात जामीन
मेजरची होणारी पत्नी छेडछाडीची तक्रार द्यायला गेली, पोलिस स्टेशनमध्ये ब्रा, पॅन्ट खेचून स्तनांवर लाथांनी मारहाण; छेड काढणाऱ्या आरोपींना फक्त चार तासात जामीन
फडणवीसांनी मराठ्यांचं वाटोळ केलं, आता अन्याय सहन करणार नाही, जशास तसे उत्तर देणार, जरांगे पाटलांचा इशारा
फडणवीसांनी मराठ्यांचं वाटोळ केलं, आता अन्याय सहन करणार नाही, जशास तसे उत्तर देणार, जरांगे पाटलांचा इशारा
Redmi स्मार्टफोन मिळणार सर्वात स्वस्तात, फेस्टीव सिझन सेलमध्ये Xiaomi च्या या मोबाईलवर बंपर ऑफर, किती रुपयाला मिळणार?
Redmi स्मार्टफोन मिळणार सर्वात स्वस्तात, फेस्टीव सिझन सेलमध्ये Xiaomi च्या या मोबाईलवर बंपर ऑफर, किती रुपयाला मिळणार?
Bengaluru Engineering College Hidden Camera : इंजिनिअरिंग कॉलेजच्या लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा सापडला; बीटेकच्या विद्यार्थ्याला रेकॉर्डिंग करताना रंगेहाथ पकडले
इंजिनिअरिंग कॉलेजच्या लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा सापडला; बीटेकच्या विद्यार्थ्याला रेकॉर्डिंग करताना रंगेहाथ पकडले
Vanraj Andekar murder: दोघांनी चौकात पाणीपुरी खात ठेवली पाळत; कार्यकर्ते नसल्याचा फायदा घेतला अन् साथीदारांना बोलवून वनराज आंदेकरांचा केला गेम
दोघांनी चौकात पाणीपुरी खात ठेवली पाळत; कार्यकर्ते नसल्याचा फायदा घेतला अन् साथीदारांना बोलवून वनराज आंदेकरांचा केला गेम
Manoj Jarange: वडीगोद्रीतील तणावाची परिस्थिती निवळली; जरांगेंच्या उपोषणाचा आज सहावा दिवस,जालन्यासह 'या' जिल्ह्यात बंदची हाक
वडीगोद्रीतील तणावाची परिस्थिती निवळली; जरांगेंच्या उपोषणाचा आज सहावा दिवस,जालन्यासह 'या' जिल्ह्यात बंदची हाक
पलूसच्या अमनापूर परिसरात पक्ष्यांचा मेळा, डोळ्यांचं पारणं फेडणारं दृश्य
पलूसच्या अमनापूर परिसरात पक्ष्यांचा मेळा, डोळ्यांचं पारणं फेडणारं दृश्य
Embed widget