एक्स्प्लोर

Ashadhi Wari 2022: ऊन सावल्यांच्या खेळात रंगला विलोभनीय रिंगण सोहळा

जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण दौंड तालुक्यातील बेलवाडी येथे  पार पडले. काटेवाडीतील पाहुणचार आटवून संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याने सनसर मध्ये रात्री मुक्काम केला.

Ashadhi Wari 2022: जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण दौंड तालुक्यातील बेलवाडी येथे  पार पडले. काटेवाडीतील पाहुणचार आटवून संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याने सनसर मध्ये रात्री मुक्काम केला. मागच्या तीन वर्षांमध्ये पहिल्यांदाच रिंगण अनुभवण्याची संधी गावकऱ्यांना मिळाल्याने पंचक्रोशीतील लोक सकाळपासूनच गर्दी करून या ठिकाणी बसले होते. सुरुवातीला विणेकरी.. टाळकरी..त्यानंतर मृदंगवाले त्यानंतर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला यांनी अगोदर प्रदर्शना घातली आणि त्यानंतर तुकाराम महाराजांचे आश्व याच ठिकाणाहून धावले आणि एकच ज्ञानोबा  तुकोबाचा जयघोष झाला.

विठूनामाचा गजर करत देहू आळंदीहून प्रस्थान केलेल्या संत तुकाराम महाराजांनी ज्ञानेश्वर माऊलींच्या दोन्ही पालख्या मजल दरमजल करत विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरच्या दिशेने निघाल्या आहेत. तब्बल दोन वर्षांनंतर पालखी सोहळा निघाला आहे त्यामुळे वारकऱ्यांत प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. संत तुकारामांच्या पालखीचा आज दौंड तालुक्यातील सनसर मुक्काम असणार आहे. 

राधाकृष्ण विखेंनी स्पष्टच सांगितलं, 'आषाढीची पूजा फडणवीसच करतील'
2019 च्या विधानसभा निवडणुकीत जनाधार हा भाजपला मिळाला होता, मात्र महाविकास आघाडी सरकार हे विश्वासघाताने तयार झालं आणि आज तेच विश्वासघाताची भाषा करत आहेत. त्यांना ते शोभत नाही. त्यामुळे ते आता सत्तेतून पायउतार होतील असा विश्वास राज्यातील जनतेच्या मनात आहे आणि येणाऱ्या आषाढीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असतील असं भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे यांनी म्हटलं आहे. विधानपरिषदेवर निवड झाल्यानिमित्ताने भाजप आमदार राम शिंदे यांच्या सत्कार समारंभानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

दोन वर्षांनी निरा स्नान अन् लाखो वारकरी
कोरोनामुळे दोन वर्ष पायी वारी सोहळा होऊ शकला नाही. यंदा पायी वारी होत असल्याने वारकऱ्यांसोबतच पालखी मार्गावरील लहान गावांमध्येही उत्साहाचं वातावरण पहायला मिळत आहे. प्रत्येक गावातील लहान-मोठे वारकरी अगदी उत्साहाने वारकऱ्यांची सेवा करत आहे. पालखीच्या दर्शनासाठी मोठी गर्दीदेखील होत आहे. दिवे घाटाचा पालखीचा कठीण टप्पा पार केल्यानंतर पालखी जेजूरीत थांबते. जेजूरीकरांनी देखील यंदा जोमात पालखीचं स्वागत केलं. भंडारा उधळत अभंगाच्या तालावर ताल धरला. पायी वारी होत असल्याने वारकरी आणि नागरिक आनंदी आहे. वाल्हेतील मुक्काम संपवून वारी लोणंदच्या दिशेने रवाना होईल. त्यापुर्वी पादुकांना निरा स्नान घातलं जातं. यात तिरावर अनेक वारकऱ्याांनी अभंग गात स्नानाचा आनंद तुटला.

शिवानी पांढरे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Pune Tukaram Mundhe FDA Actions: सणासुदीच्या काळात पुण्यात ‘एफडीए’ची मोठी कारवाई, 12 आस्थापनांवर छापे, 56 लाखांचा अन्नसाठा जप्त
सणासुदीच्या काळात पुण्यात ‘एफडीए’ची मोठी कारवाई, 12 आस्थापनांवर छापे, 56 लाखांचा अन्नसाठा जप्त
Deool Band 2 Pravin Tarde Ganpati Decoration: बॉक्स ऑफिसवर धुरळा उडवणारा 'देऊळ बंद 2' प्रेक्षकांच्या मनातही सुपरहीट; गणरायासाठी साकारला देखावा, प्रवीण तरडेंची 'ती' खास पोस्ट चर्चेत
बॉक्स ऑफिसवर धुरळा उडवणारा 'देऊळ बंद 2' प्रेक्षकांच्या मनातही सुपरहीट; गणरायासाठी साकारला देखावा, प्रवीण तरडेंची 'ती' खास पोस्ट चर्चेत
Maratha Reservation : पुण्यात मराठा आंदोलक आक्रमक, गणपतीच्या दर्शनाला आले असता मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न
पुण्यात मराठा आंदोलक आक्रमक, गणपतीच्या दर्शनाला आले असता मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न
Murlidhar Mohol : केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांच्या कॉन्व्हॉयमध्ये घुसून वाहनाला मारला कट, मद्यधुंद चालकावर गुन्हा दाखल
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांच्या कॉन्व्हॉयमध्ये घुसून वाहनाला मारला कट, मद्यधुंद चालकावर गुन्हा दाखल

व्हिडीओ

Manoj Jarange Beed UNCUT : मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित; सरकारचं शिष्टमंडळ पोहोचल्यानंतर काय घडलं?
Seema Pahuja Supervising Disha Salian Case : लक्ष तपासावर जबाबदारी लेडी सिंघमवर | Special Report ABP Majha
PM Modi’s schoolmate Asgar Ali gets relief in land dispute : मोदींशी मैत्री अखंड; परत मिळाला भूखंड | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Relaunching : मिस यू दादा... आता वहिनींचा वादा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Maratha Reservation : मनोज जरांगे सलाईनवर, तरी ठाम निर्णयावर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
UP News: 'हो, त्यांना पाच मुले आहेत, तरी मी यांच्याशीच लग्न करेन', जावई अन् सासू एकमेकांवर झाले फिदा, पोलिसांसमोर म्हणाले, 'आम्ही सोबतच राहणार....'
'हो, त्यांना पाच मुले आहेत, तरी मी यांच्याशीच लग्न करेन', जावई अन् सासू एकमेकांवर झाले फिदा, पोलिसांसमोर म्हणाले, 'आम्ही सोबतच राहणार....'
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेवर आतापर्यंत सरकारकडून 78700 कोटी खर्च, आकडेवारी समोर, पात्र लाभार्थ्यांची संख्या नेमकी किती?
लाडकी बहीण योजनेवर आतापर्यंत सरकारकडून 78700 कोटी खर्च, आकडेवारी समोर, पात्र लाभार्थ्यांची संख्या नेमकी किती?
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' टीममधील लेखकाचे अपघाती निधन; सचिन गोस्वामींची भावुक पोस्ट, टीमवर शोककळा
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' टीममधील लेखकाचे अपघाती निधन; सचिन गोस्वामींची भावुक पोस्ट, टीमवर शोककळा
अलिशान कारमधून 10 तलवारी जप्त, धारदार शस्त्रांचं घबाड; पोलिसांकडून 2 आरोपींना अटक, गुन्हा दाखल
अलिशान कारमधून 10 तलवारी जप्त, धारदार शस्त्रांचं घबाड; पोलिसांकडून 2 आरोपींना अटक, गुन्हा दाखल
Bhiwandi Crime: असाह्य पीडितेवर सामूहिक अत्याचाराच्या गुन्ह्यानंतर भाजपच्या नरेंद्र पवारांचा सर्व पदांचा राजीनामा; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांना पत्र, म्हणाले, बदनामीचे षडयंत्र
असाह्य पीडितेवर सामूहिक अत्याचाराच्या गुन्ह्यानंतर भाजपच्या नरेंद्र पवारांचा सर्व पदांचा राजीनामा; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांना पत्र, म्हणाले, बदनामीचे षडयंत्र
Amravati News : रात्री जेवण करून झोपला तो उठलाच नाही, डोळ्यातून रक्त अन्...; गोरे होण्याच्या औषधांचा ओव्हरडोस ठरला जीवघेणा? डॉक्टर तरुणाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
रात्री जेवण करून झोपला तो उठलाच नाही, डोळ्यातून रक्त अन्...; गोरे होण्याच्या औषधांचा ओव्हरडोस ठरला जीवघेणा? डॉक्टर तरुणाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
Uddhav Thackeray: शेतकरी मेला तरी चालेल, पण शक्तिपीठ झाला पाहिजे, शेतकऱ्यांच्या घरातील दिवे, वंशाचे दिवे विझत असताना कसले दिवे लावताय? दुष्काळ का जाहीर करत नाही; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
शेतकरी मेला तरी चालेल, पण शक्तिपीठ झाला पाहिजे, शेतकऱ्यांच्या घरातील दिवे, वंशाचे दिवे विझत असताना कसले दिवे लावताय? दुष्काळ का जाहीर करत नाही; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
एक काळ असा होता मराठवाड्याचा पंतप्रधान, गोपीनाथ मुंडेंचा मृत्यू रहस्यमय; संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरेंचं घणाघाती भाषण
एक काळ असा होता मराठवाड्याचा पंतप्रधान, गोपीनाथ मुंडेंचा मृत्यू रहस्यमय; संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरेंचं घणाघाती भाषण
Embed widget