एक्स्प्लोर

Amit Thackeray on Devendra Fadnavis : पुण्यात इतकं ड्रग्ज सापडण्याला गृहमंत्री जबाबदार; अमित ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांवर थेट हल्लाबोल

मी राजकारणात आल्यापासून पहिल्या राजकीय केसची वाट पाहत आहे. ती संधी पुणे विद्यापीठाने देऊ नये. मी त्यांना 8 दिवसांचा वेळ दिला असल्याचे अमित ठाकरे म्हणाले.

पुणे : पुण्यात कोयता गँग, दिवसाढवळ्या मुडदे पडल्यानंतर आता शेकटो टन ड्रग्ज सापडल्याने पुणे आता मवाल्यांचा अड्डा झालं आहे का? अशी स्थिती निर्माण झाली आहे. पुणे पोलिसांच्या इतिहासात हजारो कोटी रुपयांचे ड्रग्ज सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी  पुणे ड्रग्जचा उड्डा झाल्याने गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर तोफ डागली.  अमित ठाकरे यांनी विद्यार्थी-युवकांसह विविध मागण्यांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठावर धडक दिली. यावेळी  त्यांनी विद्यापीठ प्रशासनाला निर्वाणीचा इशारा दिला. 

एका शहरात एव्हढे ड्रग्ज सापडले आहेत तर, त्याला गृहमंत्री जबाबदार

अमित ठाकरे म्हणाले की, पुण्यात ड्रग्ज मोठ्या प्रमाणात पकडले गेलं असून हा खूप गंभीर मुद्दा आहे. चार हजार कोटींचे ड्रग्ज पकडले आहे. आम्ही मनसेकडून अवेअरनेस मोहिम सुरु करणार आहोत. एका शहरात एव्हढे ड्रग्ज सापडले आहेत तर, त्याला गृहमंत्री जबाबदार असल्याचा घणाघात त्यांनी केला. 

मेसमध्ये जेवण चांगले मिळत नाहीत यासाठी भांडतोय 

अमित ठाकरे म्हणाले की, विद्यापीठाच्या स्थापनेपासून आपण मेसमध्ये जेवण चांगले मिळत नाही यासाठी भांडत आहोत. ही शोकांतिका झाली आहे. काल पोह्यामध्ये झुरळ मिळाले. यावेळी त्यांनी फोटोही दाखवला. त्यांनी वॅाशरुम आणि होस्टेलचे फोटो दाखवले. त्यांनी सांगितले की, मला प्रत्येक विद्यापीठात मनविसेचे युनिट हवे आहे. पुणे विद्यापीठाचे नाशिक आणि नगरमध्ये उपकेंद्र असून तेथील नवीन इमारती तयार आहेत, पण मंत्र्यांना वेळ मिळत नसावा म्हणुन उद्घाटन होत नसल्याचा टोला त्यांनी लगावला. 

पहिल्या राजकीय केसची वाट पहातोय

त्यांनी सांगितले की, मी राजकारणात आल्यापासून पहिल्या राजकीय केसची वाट पाहत आहे. ती संधी पुणे विद्यापीठाने देऊ नये. मी त्यांना 8 दिवसांचा वेळ दिला आहे. त्या वेळेत त्यांनी कारवाई केली नाही, तर आम्ही आमच्या स्टाईलने आंदोलन करु असा इशारा त्यांनी दिला.

पण माझी निवडणूक लढवण्याची इच्छा नाही

राज साहेब यांनी जबाबदारी दिल्यास मी ते म्हणतील ती जबाबदारी घेण्यासाठी तयार आहे. ते म्हटले तर लोकसभा लढवेल, विधानसभा लढवेल, नगरसेवक, सरपंचही होईन, पुण्यातुनही लोकसभा लढवेल, पण माझी निवडणूक लढवण्याची इच्छा नसल्याचे ते म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Crime News: पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना
पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
Tukaram Mundhe Marathi News: बारमध्ये प्यायला बसल्यावर रात्री FDA ला फोन आला; पुढे जे घडलं तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, एकच हशा पिकला!
बारमध्ये प्यायला बसल्यावर रात्री FDA ला फोन आला; पुढे जे घडलं तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, एकच हशा पिकला!
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs SL : 6,6,6,6 गुरनूर ब्रारने दणादण षटकार ठोकले, बसलेले सगळे उठले; गंभीर जे केले, ते सर्व बघत बसले, शेवटच्या षटकातील थरार, VIDEO
6,6,6,6 गुरनूर ब्रारने दणादण षटकार ठोकले, बसलेले सगळे उठले; गंभीर जे केले, ते सर्व बघत बसले, शेवटच्या षटकातील थरार, VIDEO
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
Tukaram Mundhe Marathi News: बारमध्ये प्यायला बसल्यावर रात्री FDA ला फोन आला; पुढे जे घडलं तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, एकच हशा पिकला!
बारमध्ये प्यायला बसल्यावर रात्री FDA ला फोन आला; पुढे जे घडलं तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, एकच हशा पिकला!
Nashik Earthquake Marathi News: नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप, अनेकांच्या घराच्या भिंतीला तडे; रात्री 10 वाजता जमीन थरथरली, नेमकं काय घडलं?
नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप, अनेकांच्या घराच्या भिंतीला तडे; रात्री 10 वाजता जमीन थरथरली, नेमकं काय घडलं?
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
Embed widget