एक्स्प्लोर

Pune banner war: पुण्यात आजी-माजी उपमुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी; दोन्ही गटात चर्चेला उधाण

पुण्यात विविध ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर लावण्यात आले आहे.

Pune banner war: पुण्यात अनेकदा राजकीय पोस्टरबाजी बघायला मिळते. मात्र यंदा दोन्ही आजी माजी उपमुख्यमंत्र्यांवरुन बॅनरबाजी करुन दोन गटात राजकीय दोषारोप सुरु आहेत. पुण्यात विविध ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  (Devendra Fadnavis)  आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर लावण्यात आले आहे. त्यात अलका चौकात आमने-सामने हे बॅनर लावले असल्याने  भाजप आणि राष्ट्रवादी या दोन्ही गटात चर्चा रंगू लागली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा वाढदिवस एकाच दिवशी असतो. त्यामुळे पुण्यातील स्थानिक नेते आणि कार्यकर्त्ये दरवर्षी मोठ-मोठे बॅनर लावून शुभेच्छा देतात. दोन्ही नेत्यांचे चाहते प्रचंड प्रमाणात आहे. त्यामुळे या प्रकारची बॅनरबाजी दरवर्षी बघायला मिळते. यावर्षी मात्र सत्तापालट झाल्याने विरोधी पक्षात रोष निर्माण झाला आहे.

पुण्यातील भाजपच्या स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांनी पुण्यातील विविध परिसरात देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर लावले आहेत. निष्कलंक नेतृत्व, निर्विवाद कर्तुत्व असा त्यांचा उल्लेख केला आहे. तर राष्ट्रवादीच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी ‘बैठका होतील… ताफा दिसेल… पण… अशी धडाडी तिथे नसेल असं लिहत विरोधी पक्षनेते अजित पवार यांना शुभेच्छा दिल्या आहेत. अजित पवार पुण्याचे पालकमंत्री होते. त्यामुळे 'एकच पालक' असा उल्लेख देखील या बॅनरमध्ये करण्यात आला आहे.

हजरजबाबी दोन्ही नेते
अजित पवारांची भाषण शैली अनेकांना आवडते तर देवेंद्र फडणवीसांचा हजरजबाबीपणा अनेकांना भावतो. त्यामुळे दोन्ही नेत्यांच्या भाषणाला पुण्यात गर्दी असते. दोन्ही नेते पुणेकरांना आवडतात. एकमेकांविरोधात विधानं, एकमेकांवर केलेली टोलेबाजी, एकमेकांना विचारलेले प्रश्न आणि एकमेकांच्या कामाचं केलेलं कौतुक कायम चर्चेचा विषय बनतो. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण असतं. त्यांच्या याच स्वभावामुळे दोन्ही नेते लोकप्रिय आहेत. मात्र पुण्यात केलेल्या या बॅनरबाजीवर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस काय प्रतिक्रिया देणार, हे पाहणं महत्वाचं आहे. 

शिवानी पांढरे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Sugar Price Hike: साखर कारखानदारांकडू इथेनॉल निर्मितीला प्राधान्य, नेपाळसह इतर मार्गाने चोरुन साखर विक्री? साखर दरवाढीचं माजी साखर आयुक्तांनी कारण सांगितलं, म्हणाले...
साखर कारखानदारांकडू इथेनॉल निर्मितीला प्राधान्य, नेपाळसह इतर मार्गाने चोरुन साखर विक्री? साखर दरवाढीचं कारण काय? माजी साखर आयुक्त म्हणाले...
Pune News : कुकरच्या 10 शिट्ट्या देऊन पोषण आहाराचा वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करत सत्य मांडलं, पण अधिकाऱ्यांकडून कारवाईचा बडगा
कुकरच्या 10 शिट्ट्या देऊनही पोषण आहाराचा वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करत सत्य मांडलं, पण अधिकाऱ्यांनी शिस्त भंगाची कारवाई करत घरी पाठवलं
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'
Sugar Price Hike: साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?

व्हिडीओ

Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
Chhatrapati Sambhajinagar Crime News: बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi: कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
Chhatrapati Sambhaji nagar boy jumps down from mountain: सरपंच म्हणाला, 'आयफोन 15 प्रो देतो', कुणाल हताशपणे गुडघ्यात वाकला अन् उठून म्हणाला,
सरपंच म्हणाला, 'आयफोन 15 प्रो देतो', कुणाल हताशपणे गुडघ्यात वाकला अन् उठून म्हणाला, "आता काहीच सोल्यूशन नाही, एकच सोल्यूशन"
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'
Raju Shetti on Sugar Price: साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
Embed widget