एक्स्प्लोर

Pune Crime News: अंगावर काटा आणणारी घटना! स्कूलबस चालकानेच केला अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

बसचालकाने पीडित मुलीला रिलेशनशिपमध्ये राहणार का? विचारले. त्यावेळी तिने उत्तर न दिल्याने तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. जुन्या इमारतीत नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

Pune Crime News: दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीवर चक्क स्कुलबसचालकाने लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना पुण्यात घडली आहे. पुण्यातील कोंढवा परिसरात ही घटना घडल्याने संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे. घडलेल्या प्रकाराबाबत कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 


ही अल्पवयीन मुलगी दहावीत शिकत होती. गेले अनेक वर्ष ती या बसमधून शाळेचा प्रवास करत होती. स्कूलबस चालक आणि पीडित मुलगी अनेक दिवसांपासून एकमेकांना ओळखत होते. त्यांच्यासोबत रोज शाळेत जावं लागत असल्याने अनेकदा गंमत चालायची.  बसचालकाने पीडित मुलीला रिलेशनशिपमध्ये राहणार का? असं विचारले. त्यावेळी तिने उत्तर न दिल्याने तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. त्या प्रसंगातून तिने सुटण्याचा प्रयत्न केला मात्र प्रयत्न सफल झाला नाही. काही वेळानंतर त्या स्कूलबस चालकाने तिला जबरदस्तीने जुन्या इमारतीत नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे. लैंगिक अत्याचार आणि  पोक्सो ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पालकांमध्ये भीतीचं वातावरण
अनेकदा अशा प्रकरणावरुन पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या मुलीवरील लैंगिक अत्याचाराची माहिती कळल्यावर पालकांनी देखील संताप व्यक्त केला आहे. सध्या शहरात अत्याचाराचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. फोटो मॉर्फिंग आणि सोशल मीडियाची भीती दाखवून प्रकरणं दाबण्याचा प्रयत्न केला जातो.त्यामुळे या संदर्भातील अनेक प्रकरणं पुढे येत नाही. जवळच्या ओळखीच्या लोकांवरच्या विश्वासावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मात्र या अत्याचाराचं प्रमाण रोखण्याची गरज आहे. जोपर्यंत या नराधमांना शिक्षा होत नाही तोपर्यंत असे गुन्हे थांबणार नाही.

यापुर्वी डॉक्टरजातीला काळीमा फासणारी घटना पुण्यात घडली होती. उपचारासाठी रुग्णालयात आलेल्या एका 19 वर्षीय तरुणीवर डॉक्टरनेच बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता . या डॉक्टरने पीडित तरुणीचे मोबाईलमध्ये नग्न अवस्थेतील फोटो काढले आणि याविषयी कुणाला काही सांगितल्यास सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित डॉक्टर विरोधात कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक केली होती.

शिवानी पांढरे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News: स्वातंत्र्यदिनी सिंहगडावर पर्यटकांची तुफान गर्दी; दोन गटांत तुंबळ हाणामारी, एकानं भाला दगड उचलला अन्...; नेमकं काय घडलं?
स्वातंत्र्यदिनी सिंहगडावर पर्यटकांची तुफान गर्दी; दोन गटांत तुंबळ हाणामारी, एकानं भाला दगड उचलला अन्...; नेमकं काय घडलं?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Chakan MIDC: उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
सोमेश्वर साखर कारखान्याचा महाराष्ट्रात डंका, उसाला दिला 4 हजार रुपयांचा विक्रमी दर, FRP पेक्षा 515 रुपये अधिक
सोमेश्वर साखर कारखान्याचा महाराष्ट्रात डंका, उसाला दिला 4 हजार रुपयांचा विक्रमी दर, FRP पेक्षा 515 रुपये अधिक

व्हिडीओ

Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
OBC Reservation Sarpanch: ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Kolhapur School Road Crisis: चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
Embed widget