एक्स्प्लोर

Pune Ganeshotsav 2022: पुण्यात 28 तासानंतरही विसर्जन मिरवणुका सुरुच; मिरवणूक यंदा विक्रम करणार ?

  पुण्यात यंदा मिरवणूक सुरु होऊन 28 तास उलटले आहेत. मात्र अजूनही मिरवणुका संपल्या नाही आहेत. त्यामुळे यंदा पुण्यातील गणपती विसर्जनाची मिरवणुक यंदा विक्रम करणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Pune Ganeshotsav 2022:  पुण्यात यंदा मिरवणूक सुरु होऊन 28 तास उलटले आहेत. मात्र अजूनही मिरवणुका संपल्या नाही आहेत. त्यामुळे यंदा पुण्यातील गणपती विसर्जनाची मिरवणुक यंदा विक्रम करणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. काल अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी 10 वाजता मिरवणुकीचा नारळ फोडण्यात आला होता. मात्र आज 28 तास उटलून गेले तरीदेखील मिरवणुका सुरुच आहे. . लक्ष्मी रस्त्यासह केळकर रस्ता, शास्त्री रस्ता येथेही मंडळांच्या रांगा आहेत. सगळी परिस्थिती पाहता मिरवणूक संपायला किमान संध्याकाळी पाच वाजतील असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. 

कोरोनामुळे यंदा दोन वर्षांनी गणपती विसर्जनाची मिरवणुक मोठ्या जल्लोषात सुरु आहे. दोन वर्षांच्या खंडानंतर या मिरवणुका अनेक तास चालतील, असा अंदाज पोलिसांना होताच मात्र 28 तास उलटून गेल्यानंतर पोलिसांनी देखील संताप व्यक्त केला आहे. शिंदे-फडणवीस सरकारने यंदा विसर्जन मिरवणुकीवरील सर्व निर्बंध उठवल्यामुळे मोठ्या उत्साहात सुरु होती. मात्र काही मंडळांच्या बेजबाबदारपणामुळे मिरवणूक खोळंबली. 


आखिल मंडई गणपती तास भर एकाच जागी
आखिल मंडई गणपती मंडळ तासभर एकाच जागेवर थांंबली होती. त्यामुळे मंडळांचे पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना चांगलाच दम दिला. अनेक मंडळांना लवकर पुढे सोडत आहात. एका  तासापासून गणपती जागेवर उभा आहे, असं म्हणत त्यांनी महापालिका स्वागत कक्षात येऊन प्रश्न उपस्थित केले आहेत. सकाळी सुमारे 10 वाजता मंडळ टिळक चौकात दाखल झाल्याची माहिती आहे.
 
या वर्षी गणेश मंडळांचा उत्साह पाहून मिरवणुका लवकरात लवकर संपवाव्या आणि मिरवणुकीला गालबोट लागू नये, यासाठी सुरक्षा बाळगावी असं आवाहन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी केलं होतं. मात्र त्यांच्या या आवाहनाचं पालक न केल्याचं चित्र आहे. त्यामुळे पुण्यातील मिरवणुकांना शिस्त दिसत नाही आहे.

जलद गतीनं मिरवणुका पुढे नेण्याचे पोलिसांचे आदेश
मिरवणूक सुरु असताता पोलिसांनी कोणत्याच मंडळांच्या उत्साहात हस्तक्षेप केला नव्हता. सगळ्या मंडळांना उत्साह साजरा करण्याची अनुमती देण्यात आली होती. मात्र मिरवणुकांसाठी दुसरा दिवस उजाडल्यामुळे पोलिसांनीही जलद गतीनं मिरवणुका पुढे नेण्याचे आदेश दिले आहेत. कालपासून शहरातील महत्वाचे रस्ते मिवरणुकीसाठी बंद करण्यात आले होते. ते रस्ते 28 तासांनंतरही काही प्रमाणात बंद आहेत त्यामुळे कामावर जाणाऱ्यांचा खोळंबा होत असल्याचं चित्र आहे.  अजूनही शेकडोंच्या संख्येने नागरीक बाप्पाला निरोप देण्यासाठी रस्तावर आहेत. 

 

शिवानी पांढरे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar : महाराष्ट्र हळहळला, डोळे पाणावले! नाना पाटेकर अनंतात विलीन, डोणजे गावात भावपूर्ण वातावरणात 'नटसम्राटा'ला शेवटचा निरोप
महाराष्ट्र हळहळला, डोळे पाणावले! नाना पाटेकर अनंतात विलीन, डोणजे गावात भावपूर्ण वातावरणात 'नटसम्राटा'ला शेवटचा निरोप
'सदा' राहायला आला नाहीस माझ्याकडे, चारच दिवसांपूर्वी फोनवर बोललो होतो, नाना पाटेकरांच्या आठवणीने सदाभाऊ भावूक
'सदा' राहायला आला नाहीस माझ्याकडे, चारच दिवसांपूर्वी फोनवर बोललो होतो, नाना पाटेकरांच्या आठवणीने सदाभाऊ भावूक
Praful Patel : 'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
Pune MPSC Student Protest: तातडीने जागा रिकामी करा, पुणे पोलिसांचे आदेश; MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठा धक्का, एस. एम. जोशी पुलावरील आंदोलनाची परवानगी नाकारली
तातडीने जागा रिकामी करा, पुणे पोलिसांचे आदेश; MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठा धक्का, एस. एम. जोशी पुलावरील आंदोलनाची परवानगी नाकारली

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
USA : अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
Congress Vs CJP : टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
Drought Relief Maharashtra : दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
Donald Trump : भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
Embed widget