एक्स्प्लोर

शाळेच्या आवारातील खड्ड्यात पडून दोन मुलांचा मृत्यू

पुण्यातील येरवड्यामध्ये महापालिकेच्या शाळेच्या आवारातील खड्डात पडून दोन लहानग्यांचा मृत्यू झाला आहे. मातोश्री इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या आवारातील खड्ड्यात साचलेल्या पाण्यात पडल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. रुद्र रुपेश चव्हाण आणि रुद्र दत्ता भजुबळ अशी या मुलांची नावे आहेत. काल रविवारी रात्री हा प्रकार उघडकीस आला.

पुणे : पुण्यातील येरवड्यामध्ये महापालिकेच्या शाळेच्या आवारातील खड्डात पडून दोन लहानग्यांचा मृत्यू झाला आहे. मातोश्री इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या आवारातील  खड्ड्यात साचलेल्या पाण्यात पडल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. रुद्र रुपेश चव्हाण आणि रुद्र दत्ता भजुबळ अशी या मुलांची नावे आहेत. काल रविवारी रात्री हा प्रकार उघडकीस आला. पुण्यातील लक्ष्मीनगर येथे मातोश्री इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. शाळेच्या वर्गखोल्यांचे काम चालू असल्याने आवारात मोठे खड्डे खणून ठेवले आहेत. काल सुट्टीचा दिवस असल्याने रुद्र चव्हाण आणि रुद्र भुजबळ दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास खेळण्यासाठी  गेट  खालून शाळेत आले. क्रिकेट खेळताना बॉल खड्ड्यातील पाण्यात पडल्याने तो काढताना मुले पाण्यात पडल्याचा अंदाज येरवडा पोलिसांनी व्यक्त केला आहे. ज्या खड्ड्यात ही दोन्ही मुलं बुडाली तो सुमारे दहा फूट खोल खड्डा होता. त्यात सुमारे सहा फूट खोल  सांडपाणी जमा झालं होतं. दरम्यान दोघेही इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत होते. दोघांच्याही दुर्दैवी मृत्यूमुळे रामनगर परिसरावर शोककळा पसरली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 नोव्हेंबर 2026 | सोमवार
Rohit Pawar : रोहित पवारांनी 'मफलर मॅन' म्हणून देवेंद्र फडणवीसांचा फोटो दाखवला, दादांचा घातपात करणाऱ्यांना वाचवल्याचा आरोप
रोहित पवारांनी 'मफलर मॅन' म्हणून देवेंद्र फडणवीसांचा फोटो दाखवला, दादांचा घातपात करणाऱ्यांना वाचवल्याचा आरोप
Pune News: अजितदादांच्या अपघाताबाबत स्पष्टता यावी, अहवाल लवकर यावा; देवेंद्र फडणवीसांची अमित शाहांसमोर मागणी; कार्यक्रमात सुनेत्रा पवार भावूक, एकनाथ शिंदेही आठवणीने गहिवरले
अजितदादांच्या अपघाताबाबत स्पष्टता यावी, अहवाल लवकर यावा; देवेंद्र फडणवीसांची अमित शाहांसमोर मागणी; कार्यक्रमात सुनेत्रा पवार भावूक, एकनाथ शिंदेही आठवणीने गहिवरले
Video: अमित शाहांनी सांगितला अजित पवारांचा आवडलेला गुण, अनेक किस्से; सुनेत्रा पवारांच्या डोळ्यात पाणी, व्यासपीठ भावूक
Video: अमित शाहांनी सांगितला अजित पवारांचा आवडलेला गुण, अनेक किस्से; सुनेत्रा पवारांच्या डोळ्यात पाणी, व्यासपीठ भावूक

व्हिडीओ

Sanjay Raut PC : 40 हजार कोटी कुणी खाल्ले, वर्षावर बंगल्यावर बुलडोजर फिरवा, राऊतांची आक्रमक प्रेस
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली
Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report
Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 नोव्हेंबर 2026 | सोमवार
Columbus Marathi Movie : 'कोलंबस'च्या निमित्ताने अंकुर वाढवेची अनोख्या इंडस्ट्रीत एन्ट्री! चित्रपटाचा धमाकेदार टीझर लाँच; 'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
'कोलंबस'च्या निमित्ताने अंकुर वाढवेची अनोख्या इंडस्ट्रीत एन्ट्री! चित्रपटाचा धमाकेदार टीझर लाँच; 'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Maha Pulse AI Project : शासकीय आरोग्य व्यवस्थेवर आता AI ची करडी नजर! कोल्हापुरात राज्यातील पहिल्या 'महा-पल्स AI' प्रकल्पाचा शुभारंभ; तब्बल 104 रुग्णालये जोडली एकाच डॅशबोर्डला
शासकीय आरोग्य व्यवस्थेवर आता AI ची करडी नजर! कोल्हापुरात राज्यातील पहिल्या 'महा-पल्स AI' प्रकल्पाचा शुभारंभ; तब्बल 104 रुग्णालये जोडली एकाच डॅशबोर्डला
जळगाव DCC बँक निवडणुकीतून भाजपा उमेदवाराची माघार; जयश्री पाटील बिनविरोध, महाजनांची प्रतिक्रिया
जळगाव DCC बँक निवडणुकीतून भाजपा उमेदवाराची माघार; जयश्री पाटील बिनविरोध, महाजनांची प्रतिक्रिया
Shreyas Iyer : आम्ही माणसं आहोत मशीन नाही, आमचं मालिका विजयाचं ध्येय पूर्ण झालं, श्रेयस अय्यरनं घेतला गौतम गंभीरशी पंगा
आम्ही माणसं आहोत मशीन नाही,श्रेयस अय्यरनं घेतला गौतम गंभीरशी पंगा,नेमकं काय घडलं?
भंडाऱ्यात अल्पवयीन मुलींना रात्री उशिरा बसमधून उतरवलं; वाहक चालकाचे निलंबन, परिवहनमंत्र्यांचा इशारा
भंडाऱ्यात अल्पवयीन मुलींना रात्री उशिरा बसमधून उतरवलं; वाहक चालकाचे निलंबन, परिवहनमंत्र्यांचा इशारा
राष्ट्रवादीचा महायुतीमध्ये येण्याचा निर्णय; पुण्यात अमित शाहांनी उलगडला अजित पवारांचा किस्सा, सांगितलं कारण

Embed widget