पुणे : पुणे जिल्ह्यात चाकण बाजार समितीत दहशत आडते व्यापाऱ्यांना पाच ते सहा जणांकडून मारहाण करण्यात आली.  बाजार समिती संचालकांनाही मारहाण झाल्याचा दावा करण्यात आला आहे. बाजार समितीत गावगुंडांची दहशत सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. शेतकऱ्यांवर दहशत करणारे गावगुंड पोलिसांनी पहाटे सोडून दिल्याने या गावगुंडांनी पहाटे पुन्हा राडा घातल्याचा बाजार समिती कर्मचाऱ्यांनी केला आहे. हफ्तेखोरीसाठी दहशत माजवण्याचा प्रकार असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. गावगुंडाचा बंदोबस्त करा, अन्यथा बाजार समिती बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या