एक्स्प्लोर

डाळींचे दर कडाडले, तूर डाळ 200 रुपयांच्या घरात

नवी दिल्लीः डाळीचे भाव पुन्हा एकदा गगनाला भिडले आहेत. डाळ जवळपास 200 रुपये प्रति किलो पर्यंत पोहचली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने अतिरिक्त साठ्याची क्षमता 5 टक्क्यांनी वाढवून 8 लाख टन करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामळे डाळ 120 रुपये प्रति किलोने देणं शक्य होणार आहे.     केंद्राच्या या निर्णयाला मात्र राज्यांनी गांभीर्याने घेतलेलं दिसत नाही. कारण या निर्णयानंतर राज्यांचा कसलाही प्रतिसाद आला नसल्याचं दिसून आलं. अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.     डाळीची थेट शेतकऱ्यांकडून खरेदी   डाळ साठवणूकीची मर्यादा आतापर्यंत 1.5 टन एवढी होती. किरकोळ विक्री करण्यासाठी ही डाळ राज्यांना देण्यात येत होती. ग्राहक मंत्रालयाच्या आकड्यांनुसार सध्या उडीद डाळ 196, तुर डाळ 166, मूग डाळ 120, मसूर डाळ 105 आणि हरभरा डाळ 105 रुपये प्रति किलो आहे.     केंद्राच्या नवीन साठवणुकीच्या नियमानुसार डाळ थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात येणार आहे. ही डाळ राज्यांना पुरवण्यात येणार असून ग्राहकांना 120 रुपये प्रति किलोच्या भावाने विक्री करण्यात येणार आहे.     मात्र राज्यांनी केंद्राच्या या निर्णयाला गांभीर्याने न घेतल्यामुळे सध्या तरी ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार हे मात्र निश्चित आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 4 April 2026: आज 4 एप्रिलचा दिवस 7 राशींचं नशीब पालटणारा! शनिदेवांच्या कृपेने आर्थिक चणचण संपेल, आजचे राशीभविष्य
आज 4 एप्रिलचा दिवस 7 राशींचं नशीब पालटणारा! शनिदेवांच्या कृपेने आर्थिक चणचण संपेल, आजचे राशीभविष्य
Ganesh Naik : माझ्यानंतर आनंद दिघे जिल्हाप्रमुख झाले, त्यानंतर बरेच जण झाले, त्यांच्या नावांची मालिका सांगत नाही,गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदेंचा उल्लेख टाळला
ठाणे शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही, पालघरमधील कार्यक्रमात गणेश नाईक यांचं वक्तव्य, रोख कोणाकडे?
देशाची राजधानी हादरली! दिल्ली आणि जम्मू काश्मीरसह अनेक राज्यात भूकंपाचे धक्के, घरं सोडून नागरिक रस्त्यावर 
देशाची राजधानी हादरली! दिल्ली आणि जम्मू काश्मीरसह अनेक राज्यात भूकंपाचे धक्के, घरं सोडून नागरिक रस्त्यावर 
पालघरच्या बोईसरमध्ये भीषण अपघात, दुचाकीवरील नियंत्रण सुटल्यानं दोन जणांचा जागीच मृत्यू
पालघरच्या बोईसरमध्ये भीषण अपघात, दुचाकीवरील नियंत्रण सुटल्यानं दोन जणांचा जागीच मृत्यू

व्हिडीओ

Baramati Bypolls : बारामतीचा लढा, मविआत तिढा? काँग्रेसच्या भूमिकेमुळे मोठा ट्विस्ट Special Report
Ashok kharat Minister Connection : दमानियांचा कॉल बॉम्ब, कुणाला फुटणार घाम? Special Report
Ashok Kharat Property : खरातची खाती,काळ्या करामती; 130 खात्यांमधून 60 कोटींचे व्यवहार Special Report
BMC School Manache Shlok : मनाचे श्लोक, वादाचे टोक; एमआयएचा विरोध Special Report
Anjali Damania on Rupali Chakankar | रुपाली चाकणकरांचे Ashok Kharat ला 177 कॉल!, दमानियांचा दावा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CSK vs PBKS Highlights, IPL 2026  :  पंजाबच्या आक्रमणापुढं चेन्नईचा बालेकिल्ला ढासळला, चेन्नई सुपर किंग्जचा सलग दुसरा पराभव, ऋतुराजनं सांगितलं काय चुकलं? 
पंजाबच्या आक्रमणापुढं चेन्नईचा बालेकिल्ला ढासळला, चेन्नई सुपर किंग्जचा सलग दुसरा पराभव, ऋतुराजनं सांगितलं काय चुकलं? 
Ganesh Naik : माझ्यानंतर आनंद दिघे जिल्हाप्रमुख झाले, त्यानंतर बरेच जण झाले, त्यांच्या नावांची मालिका सांगत नाही,गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदेंचा उल्लेख टाळला
ठाणे शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही, पालघरमधील कार्यक्रमात गणेश नाईक यांचं वक्तव्य, रोख कोणाकडे?
US Iran War : अमेरिकेला F-35 च्या एका पायलटला वाचवण्यात यश, दुसऱ्याचा शोध सुरु, अमेरिकेचं हेलिकॉप्टर पाडल्याचा इराणी मीडियाचा दावा
अमेरिकेला F-35 च्या एका पायलटला वाचवण्यात यश, दुसऱ्याचा शोध सुरु, अमेरिकेचं हेलिकॉप्टर पाडल्याचा इराणी मीडियाचा दावा
AAP : योगेंद्र यादव ते स्वाती मालीवाल, आम आदमी पक्षाची स्थापना झाल्यापासून पक्षाची साथ कोणी कोणी सोडली? पुढचा नंबर कोणाचा? 
योगेंद्र यादव ते स्वाती मालीवाल, आम आदमी पक्षाची स्थापना झाल्यापासून पक्षाची साथ कोणी कोणी सोडली? पुढचा नंबर कोणाचा? 
Video: संजय राऊत अन् गुलाबराव पाटील समोरासमोर, आधी दुरुनच हसले नंतर जवळून गेले; सगळेच बघायले
Video: संजय राऊत अन् गुलाबराव पाटील समोरासमोर, आधी दुरुनच हसले नंतर जवळून गेले; सगळेच बघायले
शेअर मार्केटच्या नादात युवक कर्जबाजारी, 75 वर्षीय आजीला ठार करुन सोनं लंपास; सोलापूर जिल्ह्याला हादरवणारी घटना
शेअर मार्केटच्या नादात युवक कर्जबाजारी, 75 वर्षीय आजीला ठार करुन सोनं लंपास; सोलापूर जिल्ह्याला हादरवणारी घटना
Sarfaraz Khan and Musheer Khan : एक मुलगा CSK, दुसरा PBKS कडून मैदानात, वडील कुणाच्या बाजूने? आयपीएलमध्ये आज पंजाब आणि चेन्नई आमने सामने
एक मुलगा CSK, दुसरा PBKS कडून मैदानात, वडील कुणाच्या बाजूने? IPL मध्ये पंजाब आणि चेन्नई आमने सामने
पाकिस्तानमध्ये इंधन दरवाढीचा भडका; पेट्रोल 458 तर डिझेल 520 रुपये लिटर, नागरिकांचा संताप, पंपावर रांगा
पाकिस्तानमध्ये इंधन दरवाढीचा भडका; पेट्रोल 458 तर डिझेल 520 रुपये लिटर, नागरिकांचा संताप, पंपावर रांगा
Embed widget