एक्स्प्लोर

Eknath Shinde : देवेंद्र फडणवीसांपेक्षा एकनाथ शिंदे वारंवार दिल्लीला का जातात? उत्तर देताना म्हणाले....

Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस जेवढे दिल्लीत जात नाही तेवढे शिंदे दिल्लीत जातात, तुमची दिल्लीवारी फार वेळा होते, या प्रश्नावर उत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी कारणे सांगत स्पष्टपणे उत्तर दिलं आहे.

मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे राजकीय वर्तुळात वारंवार चर्चेत असतात. कधी ते दिल्लीवारीमुळे (Delhi Visit) असतील किंवा त्यांच्या दरे गावी जाण्यामुळे असतील. गेल्या काही महिन्यांमध्ये एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी चांगलीच चर्चेत आली होती, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे वारंवार दिल्लीला (Delhi Visit) का जातात हे त्यांनीच स्पष्टपणे एबीपी माझाला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे, देवेंद्र फडणवीस जेवढे दिल्लीत जात नाही तेवढे शिंदे दिल्लीत जातात, तुमची दिल्लीवारी फार वेळा होते, या प्रश्नावर उत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले, आता मी दिल्लीला गेलो, गावाला गेलो, काश्मीरला गेलो, तरी सगळ्यांना पोटदुखी होते.  (Delhi Visit) 

दिल्लीला का जातो?

आता काही दिवसांपूर्वी दिल्लीला अधिवेशन सुरू होतं त्यावेळी मी दिल्लीत खासदारांची बैठक घेतली होती. त्या बैठकीसाठी गेलो होतो. काही इतर राज्यातील आमचे राज्य प्रमुख आहेत, त्यांची बैठक दिल्लीत होते, त्यांना दिल्लीत यायला सोपं पडतं आणि जेव्हा दिल्लीला मी राज्यासाठी, काही मागण्यासाठी, काही प्रश्न असतात ते सोडवण्यासाठी जातो. तर दिल्लीत जाण्यासाठी काय गैर आहे. आपल्या राज्यासाठी देवेंद्र फडणवीस किंवा मी केंद्र सरकारकडे काही प्रश्न प्रलंबित असतात त्यासाठी जातो, आणि त्या जाण्यामध्ये काय वावगं आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे योगदान राज्याच्या विकासासाठी मोठे आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दहा हजार कोटी दिले होते, मग का दिल्लीला जाऊ नये. दिल्लीला मी बाकी लोकांसारखा लपून-छपून जात नाही. आम्ही उघडेपणांनी जातो, जे काय असतं ते सर्वांच्या समोर असतं असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र आले तर मुंबईचं काय होणार?

राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंसोबत जाणार असे चित्र निर्माण झाले आहे याबाबतच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे म्हणाले की, राजकारणामध्ये कोणी कोणाच्याही बरोबर जाऊ शकतो. कोणी कोणाबरोबरही युती करू शकतो. आज त्याचा अधिकार आहे. आमची महायुती आहे. महायुतीत आम्ही लोकसभा जिंकली. महायुतीने विधानसभा जिंकली आणि महायुती स्थानिक स्वराज्य संस्था जिंकणार असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

L Murugan Resignation : मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
ज्ञानेश कुमारांनी पारदर्शक निवडणुका संपवल्या, मोदी हे आर्किटेक्ट तर अमित शाह इम्प्लिमेंटर, राहुल गांधींचा हल्लाबोल 
ज्ञानेश कुमारांनी पारदर्शक निवडणुका संपवल्या, मोदी हे आर्किटेक्ट तर अमित शाह इम्प्लिमेंटर, राहुल गांधींचा हल्लाबोल 
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
एकनाथ शिंदे नाराज झाल्यास स्फोट होतो, ते नाराज नाहीत; बैठकीच्या अनुपस्थितीवरुन बच्चू कडूंनी सांगितली मन की बात
एकनाथ शिंदे नाराज झाल्यास स्फोट होतो, ते नाराज नाहीत; बैठकीच्या अनुपस्थितीवरुन बच्चू कडूंनी सांगितली मन की बात

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
L Murugan Resignation : मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
Cyberattack on Refrigeration: फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका
फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका, अनेक दुकानांमध्येही आगीचा भडका
Piyush Goyal Vs Rahul Gandhi : 'एकाला मंत्री केलं तर दुसऱ्याला पद्मभूषण दिलं', पीयूष गोयल यांचा राहुल गांधींवर पलटवार; काँग्रेसचा जुना ट्रॅक रेकॉर्डच काढला बाहेर
'एकाला मंत्री केलं तर दुसऱ्याला पद्मभूषण दिलं', पीयूष गोयल यांचा राहुल गांधींवर पलटवार; काँग्रेसचा जुना ट्रॅक रेकॉर्डच काढला बाहेर
एकनाथ शिंदे नाराज झाल्यास स्फोट होतो, ते नाराज नाहीत; बैठकीच्या अनुपस्थितीवरुन बच्चू कडूंनी सांगितली मन की बात
एकनाथ शिंदे नाराज झाल्यास स्फोट होतो, ते नाराज नाहीत; बैठकीच्या अनुपस्थितीवरुन बच्चू कडूंनी सांगितली मन की बात
PM Modi: 'भारत ही लोकशाहीची जननी, शासनाचा उद्देश केवळ सत्तेचा वापर करणे नाही तर..' पीएम मोदी काय काय म्हणाले?
'भारत ही लोकशाहीची जननी, शासनाचा उद्देश केवळ सत्तेचा वापर करणे नाही तर..' पीएम मोदी काय काय म्हणाले?
Embed widget