एक्स्प्लोर

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला; म्हणाले, ...तर तहसीलदारांना घेराव घाला आणि मुख्यमंत्र्यांना फोन लावायला लावा , मगच सोडतो म्हणून सांगा

Uddhav Thackeray: तहसीलदारला घेराव घाला आणि त्याला सांगा आतां मुख्यमंत्र्यांना फोन लावा, मगच तुम्हला सोडतो, असं सांगा. असा सल्ला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.

Uddhav Thackeray : राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) म्हणतात कर्ज माफी अपेक्षित आहेत. असे आहे तर मग ती कधी करणार? जूनमध्ये करणार तर मग आतां कर्ज फेडायचं की नाही? एका शेतककरी बांधवाने तहसीलदाची गाडी फोडली. त्याला काय काम नव्हतं का? मी तर सांगतो, जर तुम्हाला मदत मिळाली नाही तर तहसीलदारला घेराव घाला आणि त्याला सांगा आतां मुख्यमंत्र्यांना फोन लावा, मग तुम्हला सोडतो, असं सांगा. असा सल्ला शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शेतकऱ्यांना दिला आहे. यावेळी बोलताना त्यांनी सरकारवर सडकून टीकाही केली आहे.

परभणीमध्ये (Parbhani) शेतकऱ्यांशी संवाद साधताना शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मराठवाड्यातील (Marathwada) पूरस्थिती, शेतकरी आणि रखडलेली कर्जमुक्ती यावरून केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. 'भाजपवाले काय सांगतात? कोणतंही बटण दाबा मत आम्हालाच मिळेल', असा गंभीर आरोप करत त्यांनी (EVM) आणि बोगस मतदारांद्वारे सरकार मतचोरी करत असल्याचा दावा केला. मुख्यमंत्री महाराष्ट्रात फिरण्याऐवजी बिहारमध्ये (Bihar) प्रचारात व्यस्त असल्याचा आरोपही त्यांनी केला. अजित पवारांच्या (Ajit Pawar) 'शेतकऱ्यांना फुकटची सवय' या वक्तव्याचा समाचार घेताना, मराठवाड्यात शंभर वर्षांत आली नाही अशी आपत्ती आल्याचे ठाकरे म्हणाले. सरकारने पंचनामे करून तातडीने कर्जमुक्ती द्यावी, अन्यथा गावकरी तहसीलदाराला घेराव घालतील असा इशारा त्यांनी दिला.

Uddhav Thackeray : शिवी देऊ नका, गाडी फोडू नका; शेतकऱ्यांनी तहसीलदार कार्यलयात जाऊन बसा

शेतकऱ्याने गाडी फोडली, हा त्यांचा नाईलाज होता. शेतकऱ्याचे मी कौतुक करतो.जोपर्यंत तुम्ही सरकारचा गळा पकडणार नाही आणि दाबणार नाही तोपर्यंत काहीही होणार नाही. तुम्ही शेतकऱ्यांनी तहसीलदार कार्यलयात जाऊन बसा, त्याला शिवी देऊ नका किंवा गाडी फोडू नका. त्याला डब्बा घेऊन जा. सडका गहू तांदूळ आणि त्यामधील किडे असलेले अन्न शिजवा आणि तहसीलदारला द्या. त्याला सांगा बाबा तू आमची मदत दे तर आम्ही सोडतो, नाहीतर मुख्यमंत्री यांना सांगा मग सोडतो. असेही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले.

Uddhav Thackeray on PM Modi : नरेंद्र मोदी आता पॅकेज जाहीर करतील आणि पुन्हा तुमच्या तोंडाला पानं पुसतील

केंद्रीय पथक तुमच्या गावात आलं का? परदेशी समिती येणार होती आली का? 18 जुलैला समिती स्थापन झाली. जुलैपासून आतापर्यंत परदेशी झोपले होते का? आता मी सांगतो केंद्रीय पथक आ कारणता निवडणुका आहेत. तेंव्हा नरेंद्र मोदी एक पॅकेज जाहीर करतील आणि तुमच्या तोंडाला पानं पुसतील. अशी टीका हि उद्धव ठाकरे यांनी केली. मुख्यमंत्री म्हणतात उद्धव ठाकरे टोमणे मारतात. आता मी विकासावर बोलतो, पण तुम्ही- मी ज्या गावात सध्या आहे, त्या गावात या मी थांबतो. हेलिकॉप्टरने या आणि मुख्य रस्त्यापासून आतमध्ये गावात गाडीने या किती हाड मोडतात ते सांगा. शक्तीपीठ मार्ग कोणाला हवाय? शक्तीपीठ झाला कि शेतकरी भिकेला लागेल. असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pune Protest : अजित पवारांनी आम्हाला साथ द्यावी, लाडकी बहीण म्हणून चॉकलेट देतायत!
Eknath Shinde Speech Dadar :चक्रव्यूह भेदून शाहजीबापूने सगळ्यांना आडवं पाडलं, शिंदेंचं मुंबईत भाषण
Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होताच नरेश म्हस्केंनी दिल्या शुभेच्छा म्हणाले..
Mahapalikecha Mahasangram Dhule : धुळ्यातील नागरिकांच्या समस्या काय? स्थानिक पत्रकारांशी संवाद
Mahapalikecha Mahasangram Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये ६८ जागांसाठी होणार निवडणूक, कोण मारणार बाजी?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
Embed widget