एक्स्प्लोर

Nagpur : शरद पवार नागपुरातून पेटवणार 'संघर्षाच्या मशाली', 15 ऑक्टोबरला पुन्हा नागपूर दौरा

पंधरा दिवसांत शरद पवार नागपूरला दुसऱ्यांदा येत आहेत. भाजपने पुणे जिल्हा घेरण्याचा सुरू केलेला प्रयत्न सुरू असल्याने पवार नागपूरकरांना इशारा देत असल्याचा तर्क राजकीय वर्तुळात लावला जात आहे.

Nagpur News Update : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (NCP Sharad Pawar) गेल्या आठवड्यात नागपुरात येऊन गेले. भटक्या-विमुक्त जमाती संघटनेच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाचे ते प्रमुख पाहुणे होते. पण शरद पवार हे विदर्भात राजकीय गणितं जुळवण्यासाठी ते आले असावे, अशीच चर्चा त्यावेळी होती.  भटक्या-विमुक्त समाजाला पवारांनी साद घालून पुन्हा संघर्षाच्या मशाली पेटवण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर योगायोग असा झाला की उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या सेनेलाही मशाल हेच चिन्ह निवडणूक आयोगाने दिले. आता शरद पवार शनिवारी पुन्हा नागपुरात (Nagpur) येत आहेत. एका चर्चासत्रासाठी ते येथे येणार असले तरी, चर्चासत्र हे केवळ निमित्त आहे. खरे तर ते विदर्भाच्या राजकारणात (Vidarbha Politics) काहीतरी वेगळा प्रयोग करणार असल्याचे जाणकारांचे मत आहे. 

राष्ट्रवादीच्या 'सोशल इंजिनिअरिंग'ने भाजपात अस्वस्थता 

राष्ट्रवादीच्या सोशल इंजिनिअरिंगने भाजपात अस्वस्थता (BJP) असल्याचं दिसतंय. याचे कारण म्हणजे, राज्यातील महाविकास आघाडीचे प्रणेते शरद पवार पुन्हा एकदा नागपूरला येणार आहेत. सत्तांतरानंतर ते वारंवार विदर्भात राजकीय विणकाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत. आठवडाभरापूर्वीच शरद पवार नागपूरला आले होते. भटके विमुक्त जमाती संघटनेच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाचे ते प्रमुख पाहुणे होते. यावेळी कोल्हापूर संस्थानच्यावतीने शाहू शहाजी छत्रपती महाराज मानपत्र त्यांना देण्यात आले होते. भटक्या-विमुक्त समाजाला त्यांनी साद घालून पुन्हा संघर्षाच्या मशाली पेटवण्याचे आवाहन केले होते. या दरम्यान मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळानेही त्यांची भेट घेतली होती. वेळ कमी असल्याने पुढील भेटीत सविस्तर चर्चा करण्याचे आश्वासन त्यांनी मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींना दिले होते. 

दौऱ्यांमुळे नागपूरकरांना इशारा!

आता ते पुन्हा शनिवारी 15 ऑक्टोबरला नागपूरला येणार आहेत. मूळ निवासी यांचे मूलभूत अधिकार या विषयावर त्यांच्या प्रमुख उपस्थितीत एक चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. त्यांच्यासोबत विधानसभेचे माजी उपाध्यक्ष नरहरी झिरवळ उपस्थित राहणार आहेत. बिरसा मुंडा ब्रिगेड व आदिवासी विचार मंचने या चर्चासत्राचे आयोजन केले आहे.  वंचित, उपेक्षित, दलित, आदिवासी यांच्या कार्यक्रमांना हजेरी लावून शरद पवार विदर्भात नव्याने सोशल इंजिनिअरिंग करीत असल्याची चर्चा यामुळे राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. शरद पवार यांची प्रत्येक कृती ठरवून आणि विचारपूर्वक असते. ते मागचा पुढचा विचार न करता सहसा कुठल्याही कार्यक्रमाला उपस्थित राहात नाहीत. पंधरा दिवसांत ते नागपूरला दुसऱ्यांदा येत आहे. भाजपने पुणे जिल्हा घेरण्याचा सुरू केलेला प्रयत्न सुरू असल्याने पवार नागपूरकरांना इशारा देत असल्याचा तर्क राजकीय वर्तुळात लावला जात आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या

Sushma Andhare On Bjp: 'मोदीजी आम्हाला आटा पाहिजे, डाटा नाही', सुषमा अंधारे यांचा भाजपवर हल्लाबोल

Gopichand Padalkar : बारामतीच्या तथाकथित 'जाणता राजा'चा हात लागला तर राख होते, हे प्रत्यक्षात बघितलं; गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल

महत्त्वाच्या बातम्या

Omraje Nimbalkar on Shrikant Shinde: नीट पेपरफुटीवर मला संसदेत बोलता आलं नाही कारण... ओमराजे निंबाळकर काय म्हणाले?
नीट पेपरफुटीवर मला संसदेत बोलता आलं नाही कारण... ओमराजे निंबाळकर काय म्हणाले?
Bankipur By-election Prashant Kishor: प्रशांत किशोर भाजप अध्यक्षांच्या अभेद्य गडाला भगदाड पाडणार? बिहारी राजकारणात मोठा उलटफेर, पहिल्या फेरीपासूनच किती मतांनी आघाडीवर??
प्रशांत किशोर भाजप अध्यक्षांच्या अभेद्य गडाला भगदाड पाडणार? बिहारी राजकारणात मोठा उलटफेर, पहिल्या फेरीपासूनच किती मतांनी आघाडीवर??
Devendra Fadnavis Prime Minister: माझा पुतण्या आज ना उद्या भारताचा पंतप्रधान होईल, असं वाटतंय; देवेंद्र फडणवीसांच्या काकांच्या त्या विधानाची जोरदार चर्चा
माझा पुतण्या आज ना उद्या भारताचा पंतप्रधान होईल, असं वाटतंय; देवेंद्र फडणवीसांच्या काकांच्या त्या विधानाची जोरदार चर्चा
Farmer Crop Insurance Dharashiv: 700 रुपये उसने घेऊन पीक विमा भरला, नुकसानभरपाई म्हणून अवघे 211 रुपये; धाराशिवच्या अपंग शेतकरी दाम्पत्याची क्रूर थट्टा
700 रुपये उसने घेऊन पीक विमा भरला, नुकसानभरपाई म्हणून अवघे 211 रुपये; धाराशिवच्या अपंग शेतकरी दाम्पत्याची क्रूर थट्टा

व्हिडीओ

Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur By-election Prashant Kishor: प्रशांत किशोर भाजप अध्यक्षांच्या अभेद्य गडाला भगदाड पाडणार? बिहारी राजकारणात मोठा उलटफेर, पहिल्या फेरीपासूनच किती मतांनी आघाडीवर??
प्रशांत किशोर भाजप अध्यक्षांच्या अभेद्य गडाला भगदाड पाडणार? बिहारी राजकारणात मोठा उलटफेर, पहिल्या फेरीपासूनच किती मतांनी आघाडीवर??
Pakistan Blast: पाकिस्तानात पोलिस स्टेशनमध्ये तरुणानं स्वत:ला उडवलं; भीषण आत्मघाती हल्ल्यात 8 पोलिसांसह 14 जणांच्या चिंधड्या, 22 जखमी, दहशतवादाविरोधात रॅली सुरु असतानाच रक्तपात
पाकिस्तानात पोलिस स्टेशनमध्ये तरुणानं स्वत:ला उडवलं; भीषण आत्मघाती हल्ल्यात 8 पोलिसांसह 14 जणांच्या चिंधड्या, 22 जखमी, दहशतवादाविरोधात रॅली सुरु असतानाच रक्तपात
Devendra Fadnavis Prime Minister: माझा पुतण्या आज ना उद्या भारताचा पंतप्रधान होईल, असं वाटतंय; देवेंद्र फडणवीसांच्या काकांच्या त्या विधानाची जोरदार चर्चा
माझा पुतण्या आज ना उद्या भारताचा पंतप्रधान होईल, असं वाटतंय; देवेंद्र फडणवीसांच्या काकांच्या त्या विधानाची जोरदार चर्चा
Bankipur By-election Prashant Kishor: देशातील सर्वाधिक हाय व्होल्टेज पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू; प्रशांत किशोर बाजी मारणार की भाजप गड राखणार?
देशातील सर्वाधिक हाय व्होल्टेज पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू; प्रशांत किशोर बाजी मारणार की भाजप गड राखणार?
Pune Crime News : ट्रिपल सीट दुचाकीचा धक्का लागला, 'गाडी नीट चालवता येत नाही का' म्हटल्यावरून संताप; पुण्याचा बाणेरमध्ये तरुणावर जीवघेणा हल्ला, तिघांना अटक
ट्रिपल सीट दुचाकीचा धक्का लागला, 'गाडी नीट चालवता येत नाही का' म्हटल्यावरून संताप; पुण्याचा बाणेरमध्ये तरुणावर जीवघेणा हल्ला, तिघांना अटक
IND vs SL 1st Test : 43 मॅच, 162 विकेट्स, 16 वेळा एका डावात 5 बळी...; श्रीलंकेत बुमराहच्या जागी येणारा 'हा' गोलंदाज नेमका आहे तरी कोण? आकडेवारी तर धडकी भरवणारी
43 मॅच, 162 विकेट्स, 16 वेळा एका डावात 5 बळी...; श्रीलंकेत बुमराहच्या जागी येणारा 'हा' गोलंदाज नेमका आहे तरी कोण? आकडेवारी तर धडकी भरवणारी
Abhishek Sharma : 25 षटकार, 15 चौकार, 91 चेंडूत 233 धावा; अभिषेक शर्माने इतिहास-भूगोल बदलला, पाहा हायव्होल्टेज खेळीचा VIDEO
25 षटकार, 15 चौकार, 91 चेंडूत 233 धावा; अभिषेक शर्माने इतिहास-भूगोल बदलला, पाहा हायव्होल्टेज खेळीचा VIDEO
Pankaja Munde and Dhananjay Munde: 'कंटाळा आलाय, रिटायर्ड व्हावंसं वाटतं...'; पंकजा अन् धनंजय मुंडेंचं राजकीय निवृत्तीबाबत महत्त्वाचं विधान, बीडच्या राजकारणात चाललंय तरी काय?
'कंटाळा आलाय, रिटायर्ड व्हावंसं वाटतं...'; पंकजा अन् धनंजय मुंडेंचं राजकीय निवृत्तीबाबत महत्त्वाचं विधान, बीडच्या राजकारणात चाललंय तरी काय?
Embed widget