एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

अजित पवार घरातच लढणार, लोकसभेला पिळून काढल्यानंतर त्यांना बारामतीत रस राहिला नाही; राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut On Ajit Pawar: नोव्हेंबरमध्ये महाविकासआघाडीचे सरकार येणार आहे.  तर जागावाटपाबाबत मविआत मतभिन्नता नाही, असे संजय राऊत म्हणाले.

मुंबई :   मी सात ते आठ वेळा बारामतीतून लढलो आता रस नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या (Ajit Pawar)  वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर संजय राऊतांनी (Sanjay Raut)  देखील अजित पवारांवर निशाणा साधला आहे.  अजित पवार घरातल्या घरातच कुस्ती करणार आहे.  लोकसभेला पिळून काढल्यानंतर आता अजित पवारांना बारामतीत (Baramati Vidhan Sabha)  रस राहिला नाही, असा हल्लाबोल राऊतांनी केला आहे.ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते. 

संजय राऊत म्हणाले, अजित पवारांना बारामतीमध्ये  रस राहिला नाही कारण बारामतीच्या लोकांनी लोकसभेत त्यांना पिळून काढला आहे.  अख्खा रस त्यांचा निघाला आहे. आता   ते बहुतेक पुतण्या विरुद्ध लढण्याची शक्यता आहे.  कर्जत जामखेड या मतदारसंघातून ते लढण्याची शक्यता आहे.  पण ते  घरातच लढणार आहे.   कधी बहिणी विरुद्ध कधी पुतण्याविरुद्ध ते घरातच कुस्ती करणार आहे.

हफ्ते गोळा करायचे आणि दिल्लीच्या चरण वाहून मुख्यमंत्रीपद टिकवलय : संजय राऊत

संजय राऊत म्हणाले,  ज्यांचं संपूर्ण आयुष्य आमच्या पक्षात असताना सुद्धा हफ्तेबाजीवरच पोसल गेलं.  हफ्तेबाजी ठेकेदारी हे त्यांच्या राजकारणाचं सूत्र राहील आणि आता इथून हफ्ते गोळा करायचे आणि दिल्लीत द्यायचे.   इथून हफ्ते गोळा करायचे इथून थैल्या गोळा करायच्या आणि त्या थैल्या दिल्लीच्या चरणी व्हायच्या आणि आपलं मुख्यमंत्री पद टिकवायचं, अशा व्यक्तीबद्दल या महाराष्ट्राने आणि आम्ही काय बोलायचं. 50- 50 कोटी आणि 100- 100 कोटीला आमदार, खासदार, नगरसेवक,  न्याय  विकत घेतात.   कायदा विकत घेतात हे हफ्तेबाजीवर होत हे कष्टाच्या पैशावर होत नाही.

सरकारी तिजोरीतून हफ्तेबाजी सुरू : संजय राऊत 

लाडकी बहीण योजनेवर संजय राऊत म्हणाले,  लाडक्या बहिणीचा प्रचार नसून हा त्यांच्या निवडणुकीच्या प्रचार आहे आणि तो जनतेचा पैशाने होत आहे यालाच हफ्तेबाजी म्हणतात.  सरकारी तिजोरीतून हफ्तेबाजी सुरू आहे .  हे राज्याच्या इतिहासात प्रथम होत आहे जनतेच्या कराच्या पैशातून इतकी मोठ्या प्रमाणात हफ्तेबाजी  होत आहे. 

नोव्हेंबरमध्ये मविआचं सरकार येणार, राऊतांचा दावा 

मेळाव्याविषयी बोलताना संजय राऊतांनी महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. संजय राऊत म्हणाले,  नोव्हेंबरमध्ये मविआचं सरकार येणार आहे.  तर जागावाटपाबाबत मविआत मतभिन्नता नाही. फडणवीसांचा पराभव केल्यावर आम्ही तयारीला लागलो . आज महाविकास आघाडीचा मेळावा पार पडतोय. त्याच संयोजक पद आमच्याकडे आहे . तीन पक्षात एकवाक्यता आहे. 

Sanjay Raut Video: लोकसभेला पिळून काढल्यानंतर आता अजित पवारांना बारामतीत रस राहिला नाही : संजय राऊत 

हे ही वाचा :

लाडकी बहीण ही तर कॉपी पेस्ट योजना रोहित पवारांची टीका; विखे पाटील म्हणतात, विरोधकांना....

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vijay Wadettiwar : मित्र अन् राजकीय शत्रू या दोन्ही बाजूने आवडणारा नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस! विजय वडेट्टीवारांकडून तोंडभरून कौतुक
मित्र अन् राजकीय शत्रू या दोन्ही बाजूने आवडणारा नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस! विजय वडेट्टीवारांकडून तोंडभरून कौतुक
Sushant Singh Rajput : 'या' 9 चित्रपटांमध्ये फर्स्ट चाॅईस फक्त सुशात सिंह राजपूत होता, पण नंतर नकार हाती आला! ज्यांना संधी मिळाली त्यांचं नशीब फळफळलं!
'या' 9 चित्रपटांमध्ये फर्स्ट चाॅईस फक्त सुशात सिंह राजपूत होता, पण नंतर नकार हाती आला! ज्यांना संधी मिळाली त्यांचं नशीब फळफळलं!
Sanjay Raut : एकनाथ शिंदेंकडे आता पर्याय उरलेला नाही; मावळत्या सूर्यापेक्षा उगवत्या सूर्याचं तेज अधिक असतं: संजय राऊत
एकनाथ शिंदेंकडे आता पर्याय उरलेला नाही; मावळत्या सूर्यापेक्षा उगवत्या सूर्याचं तेज अधिक असतं: संजय राऊत
Bollywood Celebrities Hair Transplants : बीग बी ते अक्षय कुमारपर्यंत! हेअर ट्रान्सप्लांट करताच या 5 बॉलिवूड सेलिब्रिटींचं आयुष्य बदलून गेलं
बीग बी ते अक्षय कुमारपर्यंत! हेअर ट्रान्सप्लांट करताच या 5 बॉलिवूड सेलिब्रिटींचं आयुष्य बदलून गेलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

सकाळी १० च्या हेडलाईन्स- Top Headlines at 10AM  एबीपी माझा लाईव्ह Top 100 At 10AM 29 November 2024Vijay Wadettiwar On Fadanvis : फडणवीस बदला घेणारं राजकारण ही प्रतिमा पुसतील अशी अपेक्षा-वडेट्टीवारMVA on Result :ठाकरेंच्या सेनेचे काँग्रेसवर प्रहार;MVA तुटणार? ठाकरेंचा वेगळा निर्णय? Special ReportMVA on EC : जनतेच्या मतांवर निवडणूक आयोगाचा  दरोडा? विरोधकांचे नेमके आरोप काय? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Waqf Board Grant : Waqf Board Grant : वक्फ बोर्डाला तातडीने 10 कोटींचा निधी मंजूर, अल्पसंख्याक विभागाचा मोठा निर्णय
Waqf Board Grant : वक्फ बोर्डाला तातडीने 10 कोटींचा निधी मंजूर, अल्पसंख्याक विभागाचा मोठा निर्णय
Vijay Wadettiwar : मित्र अन् राजकीय शत्रू या दोन्ही बाजूने आवडणारा नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस! विजय वडेट्टीवारांकडून तोंडभरून कौतुक
मित्र अन् राजकीय शत्रू या दोन्ही बाजूने आवडणारा नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस! विजय वडेट्टीवारांकडून तोंडभरून कौतुक
Sushant Singh Rajput : 'या' 9 चित्रपटांमध्ये फर्स्ट चाॅईस फक्त सुशात सिंह राजपूत होता, पण नंतर नकार हाती आला! ज्यांना संधी मिळाली त्यांचं नशीब फळफळलं!
'या' 9 चित्रपटांमध्ये फर्स्ट चाॅईस फक्त सुशात सिंह राजपूत होता, पण नंतर नकार हाती आला! ज्यांना संधी मिळाली त्यांचं नशीब फळफळलं!
Sanjay Raut : एकनाथ शिंदेंकडे आता पर्याय उरलेला नाही; मावळत्या सूर्यापेक्षा उगवत्या सूर्याचं तेज अधिक असतं: संजय राऊत
एकनाथ शिंदेंकडे आता पर्याय उरलेला नाही; मावळत्या सूर्यापेक्षा उगवत्या सूर्याचं तेज अधिक असतं: संजय राऊत
Bollywood Celebrities Hair Transplants : बीग बी ते अक्षय कुमारपर्यंत! हेअर ट्रान्सप्लांट करताच या 5 बॉलिवूड सेलिब्रिटींचं आयुष्य बदलून गेलं
बीग बी ते अक्षय कुमारपर्यंत! हेअर ट्रान्सप्लांट करताच या 5 बॉलिवूड सेलिब्रिटींचं आयुष्य बदलून गेलं
Mahayuti: आधी लाडक्या बहिणींना पैशांची ओवाळणी दिली, आता सत्तेत वाटा देणार, नव्या सरकारमध्ये 4 महिला आमदारांना मंत्रिपदाची लॉटरी लागणार?
आधी लाडक्या बहिणींना पैशांची ओवाळणी दिली, आता सत्तेत वाटा देणार, नव्या सरकारमध्ये 4 महिला आमदारांना मंत्रिपदाची लॉटरी लागणार?
IPO Update :  आयपीओंची मालिका सुरुच, गणेश इन्फ्रा वर्ल्डचा IPO खुला होणार, GMP वर बोलबाला
आयपीओंची मालिका सुरुच, गणेश इन्फ्रा वर्ल्डचा IPO खुला होणार, GMP वर बोलबाला
निवडणूक संपताच मोठ्या हालचाली, मुंबईतील 50 हजार झोपड्यांच्या पुनवर्सनाचा प्लॅन, BMC ला विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा?
निवडणूक संपताच मोठ्या हालचाली, मुंबईतील 50 हजार झोपड्यांच्या पुनवर्सनाचा प्लॅन, BMC ला विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा?
Embed widget