एक्स्प्लोर

राज आणि उद्धव कधी एकत्र येतील? तोंडी परीक्षेत संजय राऊतांची फाडफाड उत्तरं

Sanjay Raut : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे केव्हा एकत्र येणार, एबीपी माझाच्या तोंडी परीक्षा कार्यक्रमात संजय राऊतांचं रोखठोक उत्तर

Sanjay Raut Exclusive on ABP Majha : मुंबई : ठाकरेंनी (Uddhav Thackeray) गेल्या काही वर्षात अनेक नवे मित्र केले, वंचितसोबतही आघाडी (Vanchit Bahujan Aaghadi) केली, अशातच मनसेला (MNS) सोबत घेण्याचा विचार कधी नाही का आला? याबाबत बोलताना संजय राऊत (Sanjay Raut) यांनी थेट उत्तर दिलं. महाराष्ट्रातील (Maharashtra News) जनतेच्या मनात दोन ठाकरेंनी एकत्र यावं असंच आहे, यावरही संजय राऊतांनी एबीपी माझाच्या तोंडी परीक्षा कार्यक्रमात बोलताना भाष्य केलं. ठाकरे बंधू अजुनही एकत्रच आहे, पण त्यांचे राजकीय मार्ग वेगळे आहेत, असं संजय राऊत म्हणाले. तसेच, पूर्वी शिवसेनेतील काही जणांनी मनसेला एकत्र घेण्याबाबत विषय काढला होता, पण ज्यांनी विषय काढला, तेच आता पक्ष सोडून गेलेत, असं संजय राऊत म्हणाले. 

मनसेसोबत जावं असं कधीच वाटलं नाही? संजय राऊत म्हणाले... 

महाविकास आघाडीनं अनेक नवनवीन मित्र, नवे पक्ष आपल्यासोबत जोडून घेतले. उद्धव ठाकरेंनी तर वंचितसोबतही आघाडी केली. पण असा कधी विचार तुमच्या मनात आला नाही का, की मनसेसोबत जोडून घ्यावं? यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, अशी कधी चर्चा आमच्यात झाली नाही. काहीजणांनी याबाबत विषय काढला होता. पण ज्यांनी विषय काढला तेच आता पक्ष सोडून गेले. 

नजिकच्या काळात दोन्ही ठाकरे एकत्र येतील, संजय राऊत म्हणाले... 

महाराष्ट्रात अनेकांची अशी इच्छा आहे की, दोन्ही ठाकरे एकत्र यावेत, तुम्हाला अशी शक्यता दिसतेय का? दोन्ही ठाकरे नजिकच्या काळात एकत्र येतील? यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, "दोन भाऊ आहे ते शेवटी, दोन भाऊ एकत्रच आहेत, फक्त राजकीय मार्ग वेगळे आहेत. कुटुंब आणि भाऊ म्हणून ते दोघं एकत्र आहेतच. आम्हीही दोघांशी संबंध ठेवतो, त्यात काही. महाराष्ट्र दिलदार आहे." 

फक्त 8 दिवसांसाठीत माझ्याकडे ईडी, सीबीआय द्या : संजय राऊत 

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, "मी कधीच मंत्रिपदाचा विचार केला नाही. इतकी वर्ष मी दिल्लीत आहे, पण मंत्रिपदाचा विचार कधीच केला नाही. पण मला नक्कीच आट दिवसासाठी ईडी आणि सीबीआय ही जी खाती आहे, त्यांचा कंट्रोल माझ्यासाठी असावा, फक्त आठ दिवसासाठी, एवढंच मला वाटतं. मला दाखवायचंय ही खाती कशी चालतात."

पाहा व्हिडीओ : Tondi Pariksha Sanjay Raut On MNS : ठाकरे भाऊ एकत्रच आहे, फक्त त्याचा राजकीय मार्ग वेगळा

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

ईडी आणि सीबीआय 8 दिवसांसाठी माझ्याकडे द्या, मग दाखवतो; तोंडी परीक्षा कार्यक्रमात संजय राऊत कडाडले!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गिरीशभाऊ तुम्हाला तिकीट देणार नाही, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नवीन उमेदवाराच्या नावाची केली घोषणा
गिरीशभाऊ तुम्हाला तिकीट देणार नाही, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नवीन उमेदवाराच्या नावाची केली घोषणा
IPS शिवदीप लांडेंचा राजीनामा नामंजूर, आता मोठी जबाबदारी; महाराष्ट्रातील राजकीय चर्चेला पूर्णविराम
IPS शिवदीप लांडेंचा राजीनामा नामंजूर, आता मोठी जबाबदारी; महाराष्ट्रातील राजकीय चर्चेला पूर्णविराम
Navneet Rana: नवनीत राणांना पत्र, अत्याचाराची धमकी, 10 कोटींची मागितली खंडणी; पोलिसांत तक्रार दाखल
नवनीत राणांना पत्र, अत्याचाराची धमकी, 10 कोटींची मागितली खंडणी; पोलिसांत तक्रार दाखल
Ajit Pawar : रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Guest Centre | नागपुरात दीक्षाभूमीवर दसऱ्याची जय्यत तयारी, राजकीय पाहुणे मंचावर नसणारZero hour Dasara Melava : कुणाच्या मंचावरुन होणार सामाजित प्रबोधन? ठाकरे काय बोलणार?Zero Hour Guest Centre Ganesh Sawant | नारायणगडावर दसरा मेळावा, जरांगे मराठ्यांचे नेते होणार का?Zero Hour Guest Centre Dasara Melava : दसरा मेळाव्यात ठाकरेंचा रोख नेमका कुणावर असणार? ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गिरीशभाऊ तुम्हाला तिकीट देणार नाही, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नवीन उमेदवाराच्या नावाची केली घोषणा
गिरीशभाऊ तुम्हाला तिकीट देणार नाही, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नवीन उमेदवाराच्या नावाची केली घोषणा
IPS शिवदीप लांडेंचा राजीनामा नामंजूर, आता मोठी जबाबदारी; महाराष्ट्रातील राजकीय चर्चेला पूर्णविराम
IPS शिवदीप लांडेंचा राजीनामा नामंजूर, आता मोठी जबाबदारी; महाराष्ट्रातील राजकीय चर्चेला पूर्णविराम
Navneet Rana: नवनीत राणांना पत्र, अत्याचाराची धमकी, 10 कोटींची मागितली खंडणी; पोलिसांत तक्रार दाखल
नवनीत राणांना पत्र, अत्याचाराची धमकी, 10 कोटींची मागितली खंडणी; पोलिसांत तक्रार दाखल
Ajit Pawar : रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
Sayaji Shinde Join NCP | सयाजी शिंदेंची अजितदादांना साथ, राष्ट्रवादीत केला प्रवेश
Sayaji Shinde Join NCP | सयाजी शिंदेंची अजितदादांना साथ, राष्ट्रवादीत केला प्रवेश
Raj Thackeray SSC: राज ठाकरेंना 10 वीच्या बोर्ड परीक्षेत किती मार्क?;  मनसे अध्यक्षांनीच सांगितली टक्केवारी, साधेसुधे नव्हते..
राज ठाकरेंना 10 वीच्या परीक्षेत किती मार्क?; मनसे अध्यक्षांनीच सांगितली टक्केवारी, साधेसुधे नव्हते..
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार
Maharashtra Rain : कधी उघडणार पाऊस? पुढील 5 दिवस कसं असेल महाराष्ट्रातील हवामान? जाणून घ्या सविस्तर माहिती
कधी उघडणार पाऊस? पुढील 5 दिवस कसं असेल महाराष्ट्रातील हवामान? जाणून घ्या सविस्तर माहिती
Embed widget