Ramtek Lok Sabha : रामटेकचा गड भाजपचा की एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा? काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच

Ramtek Lok Sabha : रामटेक लोकसभा मतदारसंघात राजकीय नेत्यांनी मोर्चेबांधणाली सुरुवात केलीय. 2019 ला शिवसेनेचे कृपाल तुमाने (Krupal Tumane) हे विजयी झाले होते. यावेळी निवडणूक लढवण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत.

Continues below advertisement
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola