एक्स्प्लोर

Ramraje Naik Nimbalkar: मी हार मानणारा माणूस नाही, फलटण तालुक्याची बसवलेली घडी विस्कटू देणार नाही: रामराजे नाईक निंबाळकर

Ramraje Naik Nimbalkar: रामराजे नाईक निंबाळकर यांचे घणाघाती भाषण. कुरवली येथे बानगंगा धरण पाणी पूजन कार्यक्रमात राजकीय फटकेबाजी, विरोधकांना दिला इशारा.

Ramraje Naik Satara Speech: मी हार मानणारा माणूस नाही. मी आता तालुक्यात फिरुन जनतेशी संवाद साधणार आहे. आमचं काय चुकलं आहे, हे जनतेला विचारणार आहे. आमच्या ढीग चुका झाल्या असतील पण नवे नेतृत्व तालुक्यासाठी लाभकारक नाही, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांनी केले. ते फलटण तालुक्यातील कुरवली येथे बानगंगा धरण पाणी पूजन कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी आपल्या रोखठोक शैलीत विरोधकांना इशारा दिला. 

आम्ही शुन्यातून राजकारण निर्माण केलं आहे. कोण होतं आपल्याकडे, एक माणूस नव्हता. इथल्या लोकांनी आणि कार्यकर्त्यांनी आम्हाला उचलून धरलं आहे. माझ्या वयाचे कार्यकर्ते आता थकले आहेत. त्यामुळे आता काही ना काही कारणाने मी बाहेर पडणार आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात अडचणी तयार झाल्या, त्यामुळे मी अडकून बसलो.  मी फलटण तालुक्यात कुठलंही राजकारण न करता लोकांना भेटून जाणून घेईन, आमचं काय चुकलंय आणि त्या चुका दुरुस्त करतो. आमचं ढीग चुकलं असेल, पण तुमच्यापुढे आज जे नेतृत्व तयार होतंय, ते नेतृत्व तुम्हाला आणि तुमच्य पुढच्या पिढीला लाभकारक ठरणार नाही. तुम्हाला याचा अनुभव येत असेल. त्यामुळे तालुक्याची बसवलेली घडी कोणाला विस्कटू देणार नाही, असा देखील इशारा रामराजे यांनी आपल्या भाषणामध्ये दिला आहे.

Satara News: तुम्ही जे केलंय त्याचा 90 टक्के पाया आम्ही रचलाय: रामराजे नाईक निंबाळकर

आमच्यातील काही लोक सोडून गेले. सगळं सोप्या पद्धतीने होत गेलं की, त्याची किंमत राहत नाही, हे कळायला उशीर झाला. मी राजकीय किंमत मागण्यासाठी काम केलं नाही. माझ्यावर  पिढ्यानुपिढ्या हे संस्कार झाले आहेत की, संधी मिळाली की जनतेसाठी काम करायचे. माझ्या तोंडात 'मसाकार' हा शब्द कमी असतो. माझ्या आजोबांनी तुमच्याकडे जनता म्हणून पाहिलं. तुम्हाला मतांचा हक्क मिळाला असेल. मी राजा आहे की नाही, हा वादाचा मुद्दा आहे, ते मला माहिती नाही. मी मीडियात जास्त दिसत नाही. पण मी सगळं बघत असतो. आम्हाला उत्तर देणारे बोलतात की, आम्ही हे केलं नाही, ते केलं नाही. पण तुम्ही जे केलंय त्याचा 90 टक्के पाया आम्ही घातलाय, असे रामराजे नाईक निंबाळकर यांनी विरोधकांना सुनावले.

आणखी वाचा

रामराजे निंबाळकरांना त्रास देण्याचा प्रयत्न, पण सत्ता ही सदासर्वकाळ...; रोहित पवारांचा जयकुमार गोरेंवर संताप

महत्त्वाच्या बातम्या

अजितदादांना न्याय कधी मिळणार? राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर काँग्रेसचं आंदोलन, सूरज चव्हाणांसोबत बाचाबाची, पोलीस घटनास्थळी
अजितदादांना न्याय कधी मिळणार? राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर काँग्रेसचं आंदोलन, सूरज चव्हाणांसोबत बाचाबाची, पोलीस घटनास्थळी
कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसी जागेवर निवडणूक लढवणाऱ्यांना माझं समर्थन नाही; मनोज जरांगे पाटलांचं मोठं वक्तव्य 
कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसी जागेवर निवडणूक लढवणाऱ्यांना माझं समर्थन नाही; मनोज जरांगे पाटलांचं मोठं वक्तव्य 
रावसाहेब दानवेंनी आता राज्यपाल व्हावं, आमदार लोणीकरांचं सूचक वक्तव्य, म्हणाले मला परभणीतून खासदार व्हायचंय
रावसाहेब दानवेंनी आता राज्यपाल व्हावं, आमदार लोणीकरांचं सूचक वक्तव्य, म्हणाले मला परभणीतून खासदार व्हायचंय
Narendra Patil : एमडींना अण्णासाहेब पाटील महामंडळाचे वाटोळे करण्याची सुपारी; नरेंद्र पाटील यांचा गंभीर आरोप, अध्यक्षपद सोडण्याचे संकेत
एमडींना अण्णासाहेब पाटील महामंडळाचे वाटोळे करण्याची सुपारी; नरेंद्र पाटील यांचा गंभीर आरोप, अध्यक्षपद सोडण्याचे संकेत

व्हिडीओ

Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
Embed widget