एक्स्प्लोर

वंगणफेक हल्ल्यानंतर प्रविण गायकवाडांनी घेतली शरद पवारांची भेट; काय सांगितलं काय झाली चर्चा?

सध्याची परिस्थिती जी आहे अनेकांवर असे निशाणे साधले जाऊ शकतात अशी माहिती मी पवार साहेबांना दिल्याचं प्रविण गायकवाडांनी सांगितलं.

Pune: संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रविण गायकवाड यांना अक्कलकोटमध्ये काळं फासण्यात आल्याची घटना घडली. घटनेनंतर आता माझी हत्या करण्याचा कट रचण्यात आला होता, असा खळबळजनक आरोप प्रवीण गायकवाड यांनी केला होता. या घटनेनंतर प्रविण गायकवाडांनी थेट शरद पवारांची भेट घेतली आहे. वंगणफेक हल्ल्यानंतर प्रविंण गायकवाडांनी शरद पवारांना भेटून सगळं सांगितलं. या विषयात अनेकांवर निशाणे साधले जाऊ शकतात, दीपक काटे बावनकुळेंना गॉडफादर मानतात तसेच या प्रकरणात आता गृहमंत्र्यांनी लक्ष घालावं अशी अपेक्षा असल्याचंही शरद पवारांना सांगितल्याचंही ते म्हणाले. चर्चेत आणखी काय काय झालं? 

काय म्हणाले प्रवीण गायकवाड?

रविवारी जी घटना घडली ती घडल्यापासून महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते मला सातत्याने फोन करत आहेत माहिती घेत आहेत. शरद पवार साहेबांनी अनेक कॉल केले होते सध्याची परिस्थिती योग्य नाही काळजी घे असं सांगितलं होतं.दोन ते तीन वेळा साहेबांनी फोन केला होता.आज पुण्यात साहेबांची भेट घेऊन घडलेल्या सगळ्या प्रकार सांगितल माझा जो संशय की मला मारण्याचा कट होता आहे तो देखील सांगितला. असं संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड म्हणाले. 

प चंद्रशेखर बावनकुळे प्रदेशाध्यक्ष असताना दीपक काटे त्यांच्यासोबत असायचे .दीपक काटे बावनकुळे यांना गॉडफादर मानतात.गृहमंत्र्यांनी लक्ष घालावं अशी माझी अपेक्षा असल्याचे साहेबांना सांगितलं आहे.सध्याची परिस्थिती जी आहे अनेकांवर असे निशाणे साधले जाऊ शकतात अशी माहिती मी पवार साहेबांना दिल्याचं प्रविण गायकवाडांनी सांगितलं.

संपूर्ण परिस्थितीवर मी लक्ष ठेवून आहे , संपूर्ण प्रकरणाची माहिती मी घेत आहे माझ्या पद्धतीने सरकारला माहिती कळवतो असं साहेबांनी सांगितलं.पोलिसांनी सहकार्य केलं नाही म्हणून मी आता पोलिस संरक्षण घेणार नाही असे मी साहेबांना सांगितलं आहे .अनेक मंत्री पोलिसांवर दबाव ठेवून आहेत.दोन दिवसात दीपक काटे यांना सोडून द्या, असं अनेक मंत्र्यांनी पोलिसांना सांगितला आहे.

दीपक काटेसह ६ सहकाऱ्यांवर गुन्हे

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड (Pravin gaikwad) यांना काळे फासणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून शिवधर्म संघटनेचे आणि भाजप (BJP) पदाधिकारी इंदापुरातील दीपक काटे, भवानेश्वर शिरगिरे यांच्यासह एकूण 7 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. अक्कलकोट शहर उत्तर पोलीस ठाण्यात दीपक काटे आणि त्याच्या 6 सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला असून त्यापैकी दोघांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे.

हेही वाचा

Sushma Andhare: आरोपी दीपक काटे हा रेकॅार्डवरील गुन्हेगार, भाजपचा सक्रिय पदाधिकारी, बावनकुळेंचा निकटवर्तीय; प्रवीण गायकवाड हल्लाप्रकरणी सुषमा अंधारे कडाडल्या

महत्त्वाच्या बातम्या

नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
Shiv Sena Symbol Case : राहुल नार्वेकरांचे सगळेच निर्णय चुकले, सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बलांचा धडाधड युक्तिवाद; आजच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
राहुल नार्वेकरांचे सगळेच निर्णय चुकले, सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बलांचा धडाधड युक्तिवाद; आजच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
Maharashtra Government Cabinet Decision: पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय
पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Embed widget