एक्स्प्लोर

Prakash Ambedkar Vs Sanjay Raut : 'संजय, कितना झूठ बोलोगे?' खंजीर खुपसणारा फोटो ट्वीट करत प्रकाश आंबेडकरांचा संजय राऊतांवर हल्लाबोल!

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली.

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर विरोधी बाकावरील महाविकास आघाडीतील (Maha Vikas Aghadi) वाद संपता संपत नाहीये. वंचित बहुजन आघाडीचे (VBA) प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. आंबेडकरांच्या या निर्णयामुळे महाविकास आघाडीला महाराष्ट्रात चांगलाच फटका बसणार आहे. तर दुसरीकडे आमची अजूनही प्रकाश आंबेडकरांशी चर्चा चालू आहे, अशी भूमिका मविआचा घटकपक्ष असलेल्या शिवसेनेचे (ठाकरे गट) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दावा केला. यावरच आता प्रकाश आंबेडकरांनी एक्सच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली. राऊत खोटे बोलत आहेत, असं आंबेडकर म्हणालेत. 

मविआचा सावध पवित्रा, राऊत म्हणाले...

प्रकाश आंबेडकरांच्या या दाव्यानंतर आता महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातील वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या पक्षातर्फे स्वतंत्रपणे उमेदवार जाहीर केल्यामुळे महाविकास आघाडीची अडचण झाली आहे. मतफुटी होऊन मविआचे अनेक उमेदवार पडण्याची शक्यता आहे. त्यामुळेच मविआच्या नेत्यांकडून सबुरीची भूमिका घेतली जात आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत हेदेखील काळजीपूर्वक प्रतिक्रिया देत आहेत. प्रकाश आंबेडकर आणि आमचे विचार एकच आहेत. आमची त्यांच्याशी चर्चा चालू आहे, असे राऊतांकडून सांगितले जात आहे. प्रकाश आंबेडकर यांनी मात्र 6 मार्चच्या बैठकीचा उल्लेख करत राऊतांवर सडकून टीका केली आहे.

प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले? 

प्रकाश आंबेडकरांच्या या दाव्यानंतर आता महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातील वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे. संजय राऊत हे पाठीत खंजीर खुपसण्याचं काम करत आहेत, असा दावा प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. "संजय राऊत आणखी किती खोटं बोलणार. तुमचे आणि आमचे विचार एक असतील तर मग आम्हाला तुम्ही बैठकीला का बोलवत नाही. 6 मार्च रोजी हॉटे फोर सिजन्समध्ये एक बैठक झाली. या बैठकीला तुम्ही आमच्या प्रतिनिधींना आमंत्रित का केलं नाही. आजदेखील एक बैठक आहे. या बैठकीलाही तुम्ही आम्हाला आमंत्रित केलेलं नाही. सिल्व्हर ओकच्या बैठकीत तुम्ही काय भूमिका घेतली होती, हे आम्हाला ठावूक आहे. तुम्ही माझ्याविरोधात अकोल्यात उमेदवार देण्याची भूमिका मांडली होती. हे खरं नाही का? तुम्ही एकीकडे युती करण्यास आम्ही उत्सुक आहोत, असे सांगताय. दुसरीकडे आम्हाला पाडण्याचे नियोजन करताय," अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : पारनेरमध्ये शेवटच्या क्षणी गेम फिरला, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजितदादा गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
मोठी बातमी : पारनेरमध्ये शेवटच्या क्षणी गेम फिरला, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजितदादा गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
Laxman Hake: महाराष्ट्राच्या मानगुटीवर जरांगे नावाचं भूत शरद पवारांनी बसवलं; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
महाराष्ट्राच्या मानगुटीवर जरांगे नावाचं भूत शरद पवारांनी बसवलं; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
Eknath Shinde : त्यावेळी आम्ही जे केलं ते खुलेआम केलं, जनतेच्या मनातील केलं, ते काय झोपले होते का? एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
त्यावेळी आम्ही जे केलं ते खुलेआम केलं, जनतेच्या मनातील केलं, ते काय झोपले होते का? : एकनाथ शिंदे
Sarpanch Viral Video : सरपंच साहेब गर्लफ्रेंडसोबत 'लाँग ड्राईव्ह'वर, बायकोनं थेट चौकात पकडलं अन् गर्लफ्रेंडच्या झिंज्या धरुन रस्त्यावर फोडून काढलं!
Video : सरपंच साहेब गर्लफ्रेंडसोबत 'लाँग ड्राईव्ह'वर, बायकोनं थेट चौकात पकडलं अन् गर्लफ्रेंडच्या झिंज्या धरुन रस्त्यावर फोडून काढलं!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde : बाळासाहेबांच्या मनातला महाराष्ट्र घडवण्यासाठी आमचे प्रयत्नSanjay Raut on Shivsena Advertisenment : शिंदेंच्या शिवसेनेची जाहीरात; राऊतांचा पलटवारSharad Pawar Bag Checking Baramati : बारामतीत शरद पवारांच्या बॅगची तपासणीNagpur Congress :भाजपच्या तक्रारीनंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी काढले प्रियंका गांधींचे होर्डींग्ज

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : पारनेरमध्ये शेवटच्या क्षणी गेम फिरला, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजितदादा गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
मोठी बातमी : पारनेरमध्ये शेवटच्या क्षणी गेम फिरला, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजितदादा गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
Laxman Hake: महाराष्ट्राच्या मानगुटीवर जरांगे नावाचं भूत शरद पवारांनी बसवलं; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
महाराष्ट्राच्या मानगुटीवर जरांगे नावाचं भूत शरद पवारांनी बसवलं; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
Eknath Shinde : त्यावेळी आम्ही जे केलं ते खुलेआम केलं, जनतेच्या मनातील केलं, ते काय झोपले होते का? एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
त्यावेळी आम्ही जे केलं ते खुलेआम केलं, जनतेच्या मनातील केलं, ते काय झोपले होते का? : एकनाथ शिंदे
Sarpanch Viral Video : सरपंच साहेब गर्लफ्रेंडसोबत 'लाँग ड्राईव्ह'वर, बायकोनं थेट चौकात पकडलं अन् गर्लफ्रेंडच्या झिंज्या धरुन रस्त्यावर फोडून काढलं!
Video : सरपंच साहेब गर्लफ्रेंडसोबत 'लाँग ड्राईव्ह'वर, बायकोनं थेट चौकात पकडलं अन् गर्लफ्रेंडच्या झिंज्या धरुन रस्त्यावर फोडून काढलं!
Priyanka Gandhi In Kolhapur : प्रियांका गांधी प्रथमच कोल्हापुरात अन् जुना सहकारी विमानतळावर दिसताच ताफा अचानक जागेवर थांबला! बोलवून केली विचारपूस
प्रियांका गांधी प्रथमच कोल्हापुरात अन् जुना सहकारी दिसताच विमानतळावर ताफा अचानक जागेवर थांबला! बोलवून केली विचारपूस
हौसेने चप्पल चिन्ह घेतलं, आता आचारसंहितेच्या कचाट्यात, मतदानाला चप्पल घालून येण्यास बंदी
हौसेने चप्पल चिन्ह घेतलं, आता आचारसंहितेच्या कचाट्यात, मतदानाला चप्पल घालून येण्यास बंदी
Eknath Shinde Exclusive : भाजप वापरून फेकून देते, ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर एकनाथ शिंदेंचा पलटवार, म्हणाले 'उद्धव ठाकरे पण तेच...'
भाजप वापरून फेकून देते, ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर एकनाथ शिंदेंचा पलटवार, म्हणाले 'उद्धव ठाकरे पण तेच...'
Ajit Pawar: अजितदादा पुन्हा भावनिक, म्हणाले, 'बारामतीला माझ्या कामाची किंमत नाही, कॅनलचं पाणी बंद झाल्यावर माझी आठवण येईल'
शरद पवारांनी सांगितलं, आता पुढच्याला संधी द्या; अजितदादा म्हणाले, बाकीच्यांनी गोट्या खेळायच्या का?
Embed widget