एक्स्प्लोर

धनंजय मुंडे यांना क्लीनचिट देणाऱ्या नामदेव शास्त्रींची मानसिकता बदलली,भगवानगडाने वरदहस्त मागे घेतला!

धनंजय देशमुख यांच्याशी भेट घेतल्यानंतर माझे भावना बदलली .भगवानगड देशमुख कुटुंबाच्या मागे आहे .असं आता नामदेव शास्त्री म्हणाले आहेत . 

Namdev Shastri: संतोष देशमुख यांना  निर्दयीपणे केलेल्या मारहाणीचे अंगावर काटे आणणाऱ्या फोटो आणि व्हिडिओजनंतर अखेर मंगळवारी (4 मार्च ) धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला .धनंजय मुंडेंना क्लीन चिट देणाऱ्या नामदेव शास्त्रींची मानसिकता राजीनाम्यानंतर बदलली आहे .या कुठल्याही प्रकरणात धनंजय मुंडे यांचा सहभाग नसल्याचे सांगणाऱ्या भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंच्या मागचा वरदहस्त काढून घेतलाय . संतोष देशमुख हत्याप्रकरणी पहिल्या दिवशी मला पूर्वकल्पना नव्हती .धनंजय देशमुख यांच्याशी भेट घेतल्यानंतर माझे भावना बदलली .भगवानगड देशमुख कुटुंबाच्या मागे आहे .असं आता नामदेव शास्त्री म्हणाले आहेत .  (Namdev Shastri)

संतोष देशमुख प्रकरणात मकोका अंतर्गत कोठडीत असलेल्या वाल्मीक कराडचे धनंजय मुंडेंची आर्थिक संबंध असल्याचे आरोप होत असताना नामदेव शास्त्रींनी भगवानगड धनंजय मुंडे यांचा पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे सांगितलं होतं .धनंजय मुंडे हे खंडणीवर जगणारे नेते नाहीत असेही ते म्हणाले होते .धनंजय मुंडे गुन्हेगार नाहीत हे मी शंभर टक्के सांगू शकतो असं म्हणत नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंच्या पाठीशी असल्याचं सांगितलं होतं .

आता नामदेव शास्त्री काय म्हणाले?

संतोष देशमुख हत्याप्रकरणी पहिल्या दिवशी जेंव्हा मी पहिलं वक्तव्य दिलं तेव्हा मला पूर्वकल्पना नव्हती .दुसऱ्या दिवशी जेव्हा धनंजय देशमुख परिवार जो गडाचा शिष्य आहे .भगवानगडाला मानणारा आहे .त्यांनी मला या प्रकरणाची जाण करून दिली .त्यामुळे माझी भावना बदलली .भगवानगड कुटुंबाच्या पाठीशी आहेत . लोकांनी गैरसमज करू नये .मला जाण झालेली आहे . न्यायालयाला प्रार्थना आहे की आपण लवकरात लवकर त्यांना फास्ट ट्रॅक कोर्टातून न्याय मिळवून द्यावा .

31 जानेवारी 2025ला भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींनी पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडेंना पाठिंबा दर्शवला होता. धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपानंतर आमच्या समाजाचं मोठं नुकसान झालं आहे. असंही ते म्हणाले होते. त्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. धनंजय देशमुख यांनी 2 फेब्रुवारी 2025 रोजी भगवानगडावर पुराव्यांच्या फाईलसकट धडक मारली. धनंजय मुंडे यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाब असताना धनंजय मुंडे यांनी भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान ज्यांच्यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे आहेत, त्यांची खरी मानसिकता तपासण्याची गरज असल्याचे धनंजय देशमुख नामदेव शास्त्री यांना म्हणाले होते. त्यानंतर मंगळवारी 4 मार्च 2025 रोजी धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला. राजिनाम्याच्या दुसऱ्याच दिवशी माझी भावना बदलल्याचे सांगत भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्रींनी कुटुंबियांच्या पाठीशी असल्याचं सांगत धनंजय मुंडेंमागचा वरदहस्त काढून घेतल्याचे दिसले.

हेही वाचा:

Sanjay Raut Samna: फडणवीस-अजितदादा धनंजय मुंडेंना म्हणाले, "हवा गरम आहे, मामला थंड होईपर्यंत आराम करा नंतर पुन्हा मंत्रिमंडळात घेऊ"; 'सामना'च्या अग्रलेखातील इनसाईड स्टोरी

 

 

मागच्या एक वर्षापासून एबीपी माझा सोबत कार्यरत...8 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत... व्यंगचित्रकार म्हणून पत्रकारितेला सुरुवात
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut on Bankipur By-election Result: कुत्रा-मांजराला उभे केले तरी लोक निवडून देतील, हा अहंकार लोकांनी मोडून काढला; बांकीपूर पोटनिवडणुकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
कुत्रा-मांजराला उभे केले तरी लोक निवडून देतील, हा अहंकार लोकांनी मोडून काढला; बांकीपूर पोटनिवडणुकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
Maharashtra Live Breaking Marathi News: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
Maharashtra Live Breaking Marathi News: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
D Y Patil passes away: मोठी बातमी: शिक्षणमहर्षी डी.वाय. पाटील यांचं कोल्हापूरमध्ये निधन, वयाच्या 90 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
मोठी बातमी: शिक्षणमहर्षी डी.वाय. पाटील यांचं कोल्हापूरमध्ये निधन, वयाच्या 90 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Bankipur bypoll 2026 Results: भाजपने दगड उभा केला तरी जिंकेल अशा मतदारसंघात प्रशांत किशोर कसे जिंकले? जेन झी आंदोलनाचा पहिला झटका, पराभवाची पाच कारणं
भाजपने दगड उभा केला तरी जिंकेल अशा मतदारसंघात प्रशांत किशोर कसे जिंकले? जेन झी आंदोलनाचा पहिला झटका, पराभवाची पाच कारणं

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut on Bankipur By-election Result: कुत्रा-मांजराला उभे केले तरी लोक निवडून देतील, हा अहंकार लोकांनी मोडून काढला; बांकीपूर पोटनिवडणुकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
कुत्रा-मांजराला उभे केले तरी लोक निवडून देतील, हा अहंकार लोकांनी मोडून काढला; बांकीपूर पोटनिवडणुकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
Sant Nivruttinath Maharaj Palkhi : परंपरेलाच तडा! बैलांऐवजी ट्रॅक्टरने ओढावा लागला संत निवृत्तीनाथांच्या पालखीचा रथ; 8 कोटींच्या रथाचे नुकसान, नेमकं काय घडलं?
परंपरेलाच तडा! बैलांऐवजी ट्रॅक्टरने ओढावा लागला संत निवृत्तीनाथांच्या पालखीचा रथ; 8 कोटींच्या रथाचे नुकसान, नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned Marathi News: Old Monk, RC पासून Bagpiper, McDowell's पर्यंत..., भारतात 5 मद्यांच्या ब्रँडवर बंदी, हादरवणारी 6 कारणं समोर!
Old Monk, RC पासून Bagpiper, McDowell's पर्यंत..., भारतात 5 मद्यांच्या ब्रँडवर बंदी, हादरवणारी 6 कारणं समोर!
Ketan Agrawal Crime Case: सियाने केतनला लोहगडावरुन ढकलल्याचा परिणाम लग्नाच्या बाजारपेठेवर, हायक्लास सोसायटीत नवा ट्रेंड उदयाला आला, नेमकं काय घडलं?
सियाने केतनला लोहगडावरुन ढकलल्याचा परिणाम लग्नाच्या बाजारपेठेवर, हायक्लास सोसायटीत नवा ट्रेंड उदयाला आला, नेमकं काय घडलं?
Tukaram Mundhe On Saoji Mutton: सावजी खाल्ल्यास एक महिना आजारी पडेन, तुकाराम मुंढेंच्या विधानावरुन वादाला फोडणी; आता आहार तज्ज्ञांनी सत्य सांगितलं!
सावजी खाल्ल्यास एक महिना आजारी पडेन, तुकाराम मुंढेंच्या विधानावरुन वादाला फोडणी; आहार तज्ज्ञांनी सत्य सांगितलं!
Bankipur bypoll 2026 Results: भाजपने दगड उभा केला तरी जिंकेल अशा मतदारसंघात प्रशांत किशोर कसे जिंकले? जेन झी आंदोलनाचा पहिला झटका, पराभवाची पाच कारणं
भाजपने दगड उभा केला तरी जिंकेल अशा मतदारसंघात प्रशांत किशोर कसे जिंकले? जेन झी आंदोलनाचा पहिला झटका, पराभवाची पाच कारणं
Pune Police : गाडीच्या बोनेटवर बसवून गुन्हेगारांची धिंड काढणाऱ्या पुणे पोलिसांना झटका, राज्य मानवधिकार आयोगाची नोटीस, आयुक्त अमितेश कुमारही गोत्यात
गाडीच्या बोनेटवर बसवून गुन्हेगारांची धिंड काढणाऱ्या पुणे पोलिसांना झटका, राज्य मानवधिकार आयोगाची नोटीस, आयुक्त अमितेश कुमारही गोत्यात
Solapur Adinath Sugar factory: सोलापूरमधील 450 कोटींचा साखर कारखाना 120 कोटींना विकण्याच्या हालचाली, बड्या भाजप नेत्याचा डाव, शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप
सोलापूरमधील 450 कोटींचा साखर कारखाना 120 कोटींना विकण्याच्या हालचाली, बड्या भाजप नेत्याचा डाव, शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप
Embed widget