एक्स्प्लोर

Mumbai News: दारुच्या नशेत परप्रांतीयकडून राज ठाकरेंना शिवीगाळ; सुजित दुबे नको नको ते बोलला, अंधेरीत काय घडलं?

Raj Thackeray: सुजित दुबेने दारुच्या नशेत राज ठाकरे यांच्या आई-बहिणीवर शिवीगाळ केली. यादरम्यानचा व्हिडीओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

Raj Thackeray मुंबई: दारुच्या नशेत परप्रांतीयकडून मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांना शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. अंधेरी पूर्वत महाकाली रोडवर सुंदरनगर परिसरात राहणारा परप्रांतीय नागरिक सुजित दुबेकडून शिवीगाळ करण्यात आली आहे. सुजित दुबेने दारुच्या नशेत राज ठाकरे यांच्या आई-बहिणीवर शिवीगाळ केली. यादरम्यानचा व्हिडीओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

नेमकं प्रकरण काय?

सुजित दुबे दारच्या नशेत राज ठाकरेंना शिवीगाळ करत होता. सुजित दुबेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अंधेरीत मनसे कार्यकर्ता आणि पदाधिकारी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. व्हायरल व्हिडीओची दखल घेत एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ शिवीगाळ करणारा परप्रांतीय सुजित दुबेविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली. मनसे कार्यकर्त्यांनी एमआयडीसी पोलिसांना भेटून आरोपी विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली. त्यासोबत शिवीगाळ करणारा आरोपीचे तीन अनाधिकृत धंद्यावर देखील कारवाई करण्याची मागणी केली. जर एमआयडीसी पोलिसांकडून शिवीगाळ करणारा आरोपीविरोधात कठोर कारवाई केली गेली नाही, तर पोलीस स्टेशन बाहेर आंदोलन करण्याचे मनसेकडून इशारा देखील देण्यात आला आहे.

नाशिकमध्ये परप्रांतीयाची मुजोरी-

नाशिकच्या जय भवानी रोड परिसरात परप्रांतीय आणि मराठी यांच्यात वाद झाल्याची घटना उघडकीस आली आहे. गाडी शिकणाऱ्या परप्रांतीय व्यक्तीने या भागातील एका गाडीला दिली धडक दिल्या नंतर या प्राप्रांतीय व्यक्तीने अरेरावी केल्याचा आरोप केला जात आहे. ''मराठी लोगो की औकात क्या तुम मराठी लोक भंगार हो'', अशी मुजोरी केल्याचा आरोप करण्यात आला या प्रकरणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना माहिती मिळाल्यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांकडून परप्रांतीय व्यक्तीला समज  देत होते, त्यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी संबंधित व्यक्तीला मराठी  बोलण्याचा आग्रह धरला पण त्याने नकार दिल्यानं मनसे पदाधिकाऱ्यांनी दिला चोप दिल्याची घटना घडली आहे, याप्रकरणी आद्यप गुन्हा दाखल झाला नसला तरीही गाडीला धडक दिल्या प्रकरणी पोलिसात तकार दिल्याची माहिती आहे.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या बातम्या VIDEO:

संबंधित बातमी:

BEST Election Result: राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंचा बेस्ट पतपेढी निवडणुकीत पराभव; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Raj Thackeray Meet Devendra Fadnavis: राज ठाकरे देवेंद्र फडणवीसांकडे आराखडाच घेऊन पोहचले; 'वर्षा'वरील बैठकीत काय काय घडलं?

महत्त्वाच्या बातम्या

गद्दारांना कोणताही युक्तिवाद नसतो, तो फुटीर गट, शिवसेना पक्ष सुनावणीवरुन राऊतांचा जोरदार प्रहार 
गद्दारांना कोणताही युक्तिवाद नसतो, तो फुटीर गट, शिवसेना पक्ष सुनावणीवरुन राऊतांचा जोरदार प्रहार 
Vishakha Raut : विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद धोक्यात? शिंदेसेनेच्या सदा सरवणकरांच्या पराभूत लेकीला नगरसेवकपदाची लॉटरी लागणार? 
विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद धोक्यात? शिंदेसेनेच्या सदा सरवणकरांच्या पराभूत लेकीला नगरसेवकपदाची लॉटरी लागणार? 
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget