Mumbai BMC Election 2022 Ward 12 Boraspada Road, Devidas Road : मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड12, देवीदास रोड (Devidas Road) , बोरसपाडा रोड (Boraspada Road) : मुंबई महानगरपालिकेचा वॉर्ड/प्रभाग क्रमांक 12 अर्थात देवीदास रोड, बोरसपाडा रोड. नव्या प्रभागरचनेनुसार वॉर्ड 12 मध्ये देवीदास रोड, सुधीर फडके उड्डाण पुल, विवेकानंद नगर, पोईसर बस डेपो या प्रमुख ठिकाणांचा समावेश आहे.

मागील निवडणुकीत म्हणजे 2017 मध्ये या वॉर्डमध्ये शिवसेनेच्या (Shiv Sena) गिता सिंगण (Gita Singan) यांनी बाजी मारली होती. त्यावेळी त्यांनी काँग्रेस (Congress) उमेदवार हेमंत पांडे, राष्ट्रवादीचे उमेदवार अजय देसाई, भाजपचे उमेदवार  विक्रम चोगले आणि मनसेचे उमेदवार शिवानी पवार यांचा पराभव केला होता.  त्यावेळी भाजपसोबत सत्तेत असलेली शिवसेना मुंबई निवडणुकीत मात्र वेगवेगळे लढले होते. 

वॉर्ड कुठून कुठपर्यंत? 

देवीदास रोड, सुधीर फडके उड्डाण पुल, विवेकानंद नगर, पोईसर बस डेपो  या प्रमुख ठिकाणे / वस्ती / नगरे

विद्यमान नगरसेवक 2017 ते 2022 :  गिता सिंगण - शिवसेना 


BMC Election 2022 मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड 12

पक्ष उमेदवार विजयी उमेदवार
शिवसेना    
भाजप    
काँग्रेस    
राष्ट्रवादी काँग्रेस    
मनसे     
अपक्ष/इतर    

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

BMC Election 2022 Ward 11 CKP Nagar Borivali West : मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड 11 योगी नगर, सी के पी नगर