Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : राज्यातील लोकसभेच्या बाराव्या फेरीअखेर महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार चुरस सुरू असल्याचं दिसतंय. राज्यात महायुती सध्या 22 जागांवर आघाडीवर आहे तर महाविकास आघाडी ही 25 जागांवर आघाडीवर असल्याचं चित्र आहे. हा निकाल दुपारी 12.30 वाजेपर्यंतचा असून अंतिम निकाल अद्याप यायचा बाकी आहे. 

मराठवाड्यात कोण आघाडीवर? 


कल्याण काळे - काँग्रेस - जालना

वसंत चव्हाण - काँग्रेस - नांदेड

नागेश आष्टीकर - शिवसेना ठाकरे गट - हिंगोली

संजय जाधव - शिवसेना ठाकरे गट - परभणी

पंकजा मुंडे - भाजप - बीड

संदीपान भुमरे - शिवसेना शिंदे गट - संभाजीनगर

ओमराजे निंबाळकर - शिवसेना ठाकरे गट - धाराशिव

शिवाजी काळगे - काँग्रेस - लातूर

पश्चिम महाराष्ट्रात कोण आघाडीवर?


मुरलीधर मोहोळ - भाजप - पुणे

शशिकांत शिंदे - शरद पवार गट - सातारा

राम सातपुते - भाजप - सोलापूर

धैर्यशील मोहिते-पाटील - शरद पवार गट - माढा

विशाल पाटील - अपक्ष - सांगली

सत्यजीत पाटील - शिवसेना ठाकरे गट - हातकणंगले

सुप्रिया सुळे - शरद पवार गट - बारामती

शाहू महाराज छत्रपती - काँग्रेस - कोल्हापूर

अमोल कोल्हे - शरद पवार गट - शिरुर

कोकणात कोण आघाडीवर?


नारायण राणे - भाजप - रत्नागिरी- सिंधुदुर्ग

सुनील तटकरे - राष्ट्रवादी अजित पवार गट - रायगड

विदर्भात कोण आघाडीवर?


प्रतापराव जाधव - शिवसेना शिंदे गट - बुलढाणा

श्यामकुमार बर्वे - काँग्रेस - रामटेक

नामदेव किरसान - काँग्रेस - गडचिरोली-चिमूर

सुनील मेंढे - भाजप - भंडारा

अभय पाटील - काँग्रेस - अकोला

संजय देशमुख - शिवसेना ठाकरे गट - यवतमाळ-वाशिम

अमर काळे - शरद पवार गट - वर्धा

प्रतिभा धानोरकर - काँग्रेस - चंद्रपूर

नितीन गडकरी - भाजप - नागपूर

बळवंत वानखेडे - काँग्रेस - अमरावती

उत्तर महाराष्ट्रात कोण आघाडीवर?


रक्षा खडसे - भाजप - रावेर

स्मिता वाघ - भाजप - जळगाव

श्रीरंग बारणे - शिवसेना शिंदे गट - मावळ

सुजय विखे - भाजप - अहमदनगर

भाऊसाहेब वाकचौरे - शिवसेना शिंदे गट - शिर्डी

गोवाल पाडवी - काँग्रेस - नंदुरबार

सुभाष भामरे - भाजप - धुळे

हेमंत सावरा - भाजप - पालघर

 

राजाभाऊ वाजे - शिवसेना ठाकरे गट - नाशिक

भास्कर भगरे - शरद पवार गट - दिंडोरी

मुंबईत कोण आघाडीवर?


अरविंद सावंत - शिवसेना ठाकरे गट - दक्षिण मुंबई

अमोल कीर्तिकर - शिवसेना ठाकरे गट - वायव्य मुंबई

संजय दिना पाटील - शिवसेना ठाकरे गट - ईशान्य मुंबई

अनिल देसाई - शिवसेना ठाकरे गट - द.मध्य मुंबई

पियूष गोयल - भाजप - उत्तर मुंबई

उज्ज्वल निकम - भाजप - उत्तर मध्य मुंबई

नरेश म्हस्के - शिवसेना शिंदे गट - ठाणे

सुरेश म्हात्रे - शरद पवार गट - भिवंडी

श्रीकांत शिंदे - शिवसेना शिंदे गट - कल्याण