एक्स्प्लोर

Devendra Fadnavis: आम्ही 'कोंबडा' मारत नाही, कोंबडे मारणारे वेगळे लोक आहेत: देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis: राजकीय वर्तुळात देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याची चर्चा. आम्ही 'कोंबडा' मारत नाही, कोंबडे मारणारे वेगळे. नागपूरमध्ये नेमकं काय म्हणाले?

Devendra Fadnavis: महारेलने 145 पुलांचा आराखडा आम्हाला दिलेला आहे. त्याला आम्ही मान्यता देत आहोत. जयस्वाल यांनी मला आश्वस्त केले आहे की, पुढील तीन वर्षांत आम्ही हे सर्व पूल बांधून दाखवू. सगळ्यांवरचा स्वाक्षरी (कोंबडा) एकाच वेळी मी मारणार आहे. एखादा पूल राहिलेला असेल, तर तोही टाकून द्या, आम्ही तोही पूल बांधून टाकू. आम्ही कोंबडा मारत नाही, आम्ही सही करतो. कोंबडे मारणारे वेगळे लोक आहेत, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले. ते रविवारी नागपूरमध्ये (Nagpur news) विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. (Maharashtra Politics news)

आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की, नऊ प्रकल्पांचे उद्घाटन एकाच वेळी आपण या ठिकाणी करत आहोत. याठिकाणी नागपूरचा हा पूल आहेच; तसेच सांगली, सातारा, अमरावती अशा विविध जिल्ह्यांतील नऊ प्रकल्पांचे आपण उद्घाटन केले. महारेलचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो. त्यांनी विक्रमी वेळेत, उत्कृष्ट गुणवत्ता राखत ही सर्व नऊ कामे पूर्ण केली आहेत. या पुलाला आपण स्वर्गीय बहेरीनभाई यांच्या नावाने नाव दिले आहे. मी जेव्हा महापौर होतो, तेव्हा स्वर्गीय बहेरीनभाई यांनी उपमहापौर म्हणून माझ्यासोबत काम केले होते. आपल्या देशात दरवर्षी रेल्वे फाटकांमुळे सुमारे 21 हजार लोकांचा मृत्यू होतो. त्यामुळे आपण निर्णय घेतला की, महाराष्ट्र रेल्वे फाटकमुक्त झाला पाहिजे. संपूर्ण महाराष्ट्रात रेल्वे फाटकमुक्त राज्याचे चित्र निर्माण करायचे आहे. आज आधुनिक शहरातून या भागाकडे पाहता येते. एकेकाळी पूर्व नागपूरचा भाग तुलनेने मागे समजला जात होता. नितीनजी आणि आम्ही शहर, विदर्भ आणि महाराष्ट्र पूर्णपणे बदलून टाकणारे अनेक प्रकल्प हाती घेतले आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

Farmers Loan Waiver: फडणवीस सरकारने कर्जमाफीतील महत्त्वाची अट काढून टाकली, शेतकऱ्यांना मोठा दिलासा

राज्यातील शेतकऱ्यांना आगामी काळात देण्यात येणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेबाबत राज्य सरकारने नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेतला होता. त्यानुसार महात्मा फुले कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंतचा लाभ मिळणार होता, तो आता 2 लाख रुपयांपर्यंत मिळणार आहे. तर प्रोत्साहनपर अनुदानासाठीची 2026-27 चं पीक कर्ज भरण्याची अट रद्द करणार असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. 

आणखी वाचा

Devendra Fadnavis on Missing Link: मिसिंग लिंक इंजिनिअरिंग मार्व्हलच, महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्यांना सोडणार नाही, देवेंद्र फडणवीस सभागृहात संतापले

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अजितदादांना न्याय कधी मिळणार? राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर काँग्रेसचं आंदोलन, सूरज चव्हाणांसोबत बाचाबाची, पोलीस घटनास्थळी
अजितदादांना न्याय कधी मिळणार? राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर काँग्रेसचं आंदोलन, सूरज चव्हाणांसोबत बाचाबाची, पोलीस घटनास्थळी
कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसी जागेवर निवडणूक लढवणाऱ्यांना माझं समर्थन नाही; मनोज जरांगे पाटलांचं मोठं वक्तव्य 
कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसी जागेवर निवडणूक लढवणाऱ्यांना माझं समर्थन नाही; मनोज जरांगे पाटलांचं मोठं वक्तव्य 
रावसाहेब दानवेंनी आता राज्यपाल व्हावं, आमदार लोणीकरांचं सूचक वक्तव्य, म्हणाले मला परभणीतून खासदार व्हायचंय
रावसाहेब दानवेंनी आता राज्यपाल व्हावं, आमदार लोणीकरांचं सूचक वक्तव्य, म्हणाले मला परभणीतून खासदार व्हायचंय
Narendra Patil : एमडींना अण्णासाहेब पाटील महामंडळाचे वाटोळे करण्याची सुपारी; नरेंद्र पाटील यांचा गंभीर आरोप, अध्यक्षपद सोडण्याचे संकेत
एमडींना अण्णासाहेब पाटील महामंडळाचे वाटोळे करण्याची सुपारी; नरेंद्र पाटील यांचा गंभीर आरोप, अध्यक्षपद सोडण्याचे संकेत
Advertisement

व्हिडीओ

Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Embed widget