दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.


ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 मे 2024 | शनिवार


1.इंग्रजांना घालवले, मोदी काय चीज? सत्तेतून बाहेर काढू, मी आणि उद्धव ठाकरे सुद्धा कदापि सोबत जाणार नाही; शरद पवारांचा हल्लाबोल https://tinyurl.com/5x2bzau4 पंतप्रधान मोदींनी शरद पवारांना ऑफर नाही सल्ला दिला; देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण, चौथ्या टप्प्यातील प्रचारतोफा थंडावल्या https://tinyurl.com/3ajxxwau


2.पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यास उद्धव ठाकरे यांच्यासह बडे नेते जेलमध्ये जाणार, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या दाव्याने खळबळ https://tinyurl.com/59fd8hkr जेलमधून 50 दिवसांनी बाहेर येताच अरविंद केजरीवाल पंतप्रधान मोदींवर तुटून पडले; 140 कोटी जनतेकडं भीक मागतो, देश वाचवा, देशवासियांना आवाहन https://tinyurl.com/mpfjnpfp


3.छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार घेऊन मनोज जरांगे पुढे येत असतील, तर आपण सहकार्य करावं, बीडमध्ये शरद पवारांचं वक्तव्य https://tinyurl.com/mr34wnw9 बीडमध्ये वेगळाच ट्विस्ट, वंचितल बहुजन आघाडीच्या उमेदवाराचं मराठा आरक्षणावर शपथपत्र; मनोज जरांगेना भेटणार https://tinyurl.com/2c7r9fd9


4.राज ठाकरे म्हणाले, शरद पवारांसोबत राहूनही अजित पवारांनी कधी जातीचं राजकारण केलं नाही, आता अजितदादा म्हणतात, मी मान्य करतो, कधी जातीपातीचं, नात्यागोत्याचं राजकारण केलं नाही https://tinyurl.com/3kjv7y57 


5.दोन पैसे हाती आले की मस्ती येते, बीडमधून अजित पवारांचा बजरंग सोनावणेंना दम https://tinyurl.com/59t74fhd स्वतःचा मुलगा निवडून आणता आला नाही, आमची मापं काढू नका; बजरंग सोनवणेंचं अजित पवारांना प्रत्युत्तर https://tinyurl.com/37b3snt8


6.पुष्पाची सिरीज येणार, बीडमध्ये पंकजा मुंडेंच्या प्रचारार्थ सभेत धनंजय मुंडेंचा चंदनावरुन बजरंग सोनवणेंवर हल्ला, पवारांना म्हणाले, मराठा आरक्षणावर बोला https://tinyurl.com/ywt5mbpc हेलिकॉप्टरने एंट्री, कॉलर उडवून फ्लाईंग किस, पंकजा मुंडेंच्या सभेत उदयनराजेंची फुल्ल हवा https://tinyurl.com/5fa85r4d


7.महाविकास आघाडीला मत म्हणजे पाकिस्तानला मत,  छत्रपती संभाजीनगर मधील सभेमध्ये नवनीत राणांची जहरी टीका https://tinyurl.com/5n7eywcv


8.सांगलीत संजयकाका पाटील जिंकणार, अजित पवारांना चार जागा सुद्धा मिळणार नाहीत, कल्याण डोंबिवली मतदारसंघातून लोकसभेच्या रिंगणात उतरलेल्या अभिजीत बिचुकलेंचे धडाकेबाज अंदाज https://tinyurl.com/3hvz4bmw


9.राज्यात अजून किती दिवस राहणार अवकाळीचा जोर? कुठं कुठं पडणार पाऊस? वाचा सविस्तर माहिती https://tinyurl.com/3dyzyt7z


10.तीन संघांचे समान गुण, कोणीही प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर होऊ शकतो; जाणून घ्या, आयपीएल 2024 चं नेमकं समीकरण https://tinyurl.com/4ah9tnt7


एबीपी माझा स्पेशल


जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधींसह जे-जे पंतप्रधान झाले, पण त्यापेक्षा लाजिरवाणी भाषा मोदींची; शरद पवारांचा पंतप्रधान मोदींवर जोरदार निशाणा  https://tinyurl.com/2e374c43 


आधी नोटा दाखवल्या मग बाटली दाखवत अंबादास दानवेंची प्रश्नांची सरबत्ती, संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर https://tinyurl.com/4ewkepcs