एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२६

(Source: ECI/ABP News)

मेहुल चोक्सीला तूर्तास फरार आर्थिक गुन्हेगार घोषित करू नका : हायकोर्ट

चोक्‍सीविरोधात दाखल करण्यात आलेली तक्रार आणि कारवाई संबंधित कायद्याच्या नियमांनुसार नसून केवळ अन्य व्यक्तिंच्या जबाबावर तक्रार नोंदविली आहे, असा दावा चोक्‍सीच्यावतीने अॅड. विजय अग्रवाल यांनी केला.

मुंबई : पीएनबी बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी मेहुल चोक्‍सीला फरार आर्थिक गुन्हेगार घोषित करण्याच्या मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयानं यासंदर्भात अंतिम निकाल तूर्तास जाहीर करु नये, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं नुकतेच दिले आहेत. त्यामुळे हा याप्रकरणी तपास करणाऱ्या ईडीला झटका मानला जातोय.
फरार आर्थिक गुन्हेगार कायद्यानुसार मेहुल चोक्‍सीविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तसेच त्याला फरार आर्थिक गुन्हेगार घोषित करण्यासाठी विशेष पीएमएलए न्यायालयात खटला सुरू आहे. सक्तवसुली संचालनालयाने सुरु केलेल्या या कारवाईविरोधात चोक्‍सीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर नुकतीच मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. चोक्‍सीविरोधात दाखल करण्यात आलेली तक्रार आणि कारवाई संबंधित कायद्याच्या नियमांनुसार नसून केवळ अन्य व्यक्तिंच्या जबाबावर तक्रार नोंदविली आहे, असा दावा चोक्‍सीच्यावतीने अॅड. विजय अग्रवाल यांनी केला. तसेच या खटल्यातील 21 नोंदणीकृत साक्षीदारांची उलटतपासणी घेण्याची मागणीही त्याने याचिकेत केली आहे.
या दाव्याचे खंडन ईडीच्यावतीने करण्यात आले. चोक्‍सीला वारंवार समन्स बजावून देखील त्याने त्याचे उत्तर दिले नाही आणि तपास अधिकाऱ्यांना सहकार्यही केले नाही, असा युक्तिवाद ईडीच्यावतीने करण्यात आला आहे. याचिकेवरील पुढील सुनावणी होईपर्यंत या खटल्यातील निर्णय जाहीर करु नये, असे अंतरिम आदेश न्या. ए. एम. बदर यांनी दिले आहेत. या याचिकेवर चार आठवड्यानंतर पुन्हा सुनावणी होणार आहे. ईडीने विशेष न्यायालयात चोक्‍सीला फरार आर्थिक गुन्हेगार घोषित करण्यासाठी अर्ज केला आहे.
संबंधित बातम्या
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rahuri Byelection: राहुरीत अक्षय कर्डिलेंचा मोठा विजय; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे गोविंद मोकाटे पराभूत, भाजप उमेदवाराचं मताधिक्य किती?
राहुरीत अक्षय कर्डिलेंचा मोठा विजय; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे गोविंद मोकाटे पराभूत, भाजप उमेदवाराचं मताधिक्य किती?
5 May 2026 Lucky Zodiac Signs: 5 मे पासून 5 राशींचं भाग्य फळफळलंच समजा! पॉवरफुल बुधादित्य योगासह जुळले शुभ योग, बाप्पाच्या कृपेने पैसा, नोकरी, प्रेम...
5 मे पासून 5 राशींचं भाग्य फळफळलंच समजा! पॉवरफुल बुधादित्य योगासह जुळले शुभ योग, बाप्पाच्या कृपेने पैसा, नोकरी, प्रेम...
Baramati and Rahuri Election Result 2026 Live Updates: राजकारणात आता फक्त 'पवार' पॅटर्नचीच चर्चा! देशातील इतिहासात सुनेत्रा पवारांचा नवा विक्रम, 2 लाख 18 हजारांच्या लीडने विजय
Baramati and Rahuri Election Result 2026 Live Updates: राजकारणात आता फक्त 'पवार' पॅटर्नचीच चर्चा! देशातील इतिहासात सुनेत्रा पवारांचा नवा विक्रम, 2 लाख 18 हजारांच्या लीडने विजय
Sunetra Pawar Baramati Bypoll Election: बारामतीकरांनी करुन दाखवलं, सुनेत्रा पवारांना देशात सर्वाधिक मताधिक्य, पोटनिवडणुकीत इतिहास रचला!
बारामतीकरांनी करुन दाखवलं, सुनेत्रा पवारांना देशात सर्वाधिक मताधिक्य, पोटनिवडणुकीत इतिहास रचला!

व्हिडीओ

Jay Pawar at Baramati : जय पवार बारामतीत मतमोजणी केंद्रावर दाखल, सुनेत्रा पवारांच्या निकालाकडे लक्ष
Amit thackeray on Pune Nasarapur Girl Case : नसरापूर घटनेवरुन अमित ठाकरेंचा संताप
Devendra Fadnavis on Nasrapur Case : काही लोकांना प्रकरणाला वेगळं वळण द्यायचं होतं, नवले पुलावरुन आई-वडिलांना निघू देत नव्हते
Special Report on Marathwada Disel Crisis : मराठवाड्यात आधी पाणीटंचाई, आता इंधन तुटवडा
Pune Nasarapur Case Special Report : नसरापूरच्या घटनेनं महाराष्ट्राचं काळीज हेलावलंय, शिक्षा कधी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
West Bengal Assembly Election Result 2026: बंगाल निवडणुकीच्या निकालांनंतर विजय जल्लोषाला ब्रेक! आयोगाकडून विजय रॅलींवर बंदी; 'या' तारखेनंतर करता येईल विजयोत्सव
बंगाल निवडणुकीच्या निकालांनंतर विजय जल्लोषाला ब्रेक! आयोगाकडून विजय रॅलींवर बंदी; 'या' तारखेनंतर करता येईल विजयोत्सव
Rahuri Byelection: राहुरीत अक्षय कर्डिलेंचा मोठा विजय; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे गोविंद मोकाटे पराभूत, भाजप उमेदवाराचं मताधिक्य किती?
राहुरीत अक्षय कर्डिलेंचा मोठा विजय; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे गोविंद मोकाटे पराभूत, भाजप उमेदवाराचं मताधिक्य किती?
Mamata Banerjee React On West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगाल गमावलं, भाजपने इतिहास रचला; ममता बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, सूर्यास्तानंतर...
पश्चिम बंगाल गमावलं, भाजपने इतिहास रचला; ममता बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
इकडं थलपती विजय तमिळ राजकारणात रिअल हिरो होताच तिकडं चर्चित गर्लफ्रेंड त्रिशा सकाळीच कुठं जाऊन पोहोचली? योगायोगाने आजच विजयने 'बर्थडे गिफ्ट' दिल्याची सुद्धा चर्चा!
इकडं थलपती विजय तमिळ राजकारणात रिअल हिरो होताच तिकडं चर्चित गर्लफ्रेंड त्रिशा सकाळीच कुठं जाऊन पोहोचली? योगायोगाने आजच विजयने 'बर्थडे गिफ्ट' दिल्याची सुद्धा चर्चा!
प.बंगालमध्ये भाजपचा मोठा विजय; लाडक्या बहि‍णींना अश्रू अनावर; कोलकाता प्रदेश कार्यालयातील व्हिडिओ व्हायरल
प.बंगालमध्ये भाजपचा मोठा विजय; लाडक्या बहि‍णींना अश्रू अनावर; कोलकाता प्रदेश कार्यालयातील व्हिडिओ व्हायरल
Ashok Kharat and Rupali Chakankar: प्रॉक्सी अकाऊंट्स आणि कोटींची उलाढाल..., रुपाली चाकणकरांची बहीण ईडी कार्यालयात हजर; अशोक खरातबाबत काय बोलणार?
प्रॉक्सी अकाऊंट्स आणि कोटींची उलाढाल..., रुपाली चाकणकरांची बहीण ईडी कार्यालयात हजर; अशोक खरातबाबत काय बोलणार?
मोठी बातमी! अखेर पंढरपूर कॉरिडॉरला मंजुरी, मंत्रिमंडळ शिखर बैठकीत निर्णय; जमीन भूसंपादनाचंही ठरलं
मोठी बातमी! अखेर पंढरपूर कॉरिडॉरला मंजुरी, मंत्रिमंडळ शिखर बैठकीत निर्णय; जमीन भूसंपादनाचंही ठरलं
West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवार आघाडीवर, मालद्यातही भाजपची लाट
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवार आघाडीवर, मालद्यातही भाजपची लाट
Embed widget