एक्स्प्लोर

बाप जरी भाजपकडून लढला, तरी मत देणार नाही : हार्दिक पटेल

हार्दिक पटेल पुढे म्हणाला, "मी लवकरच राहुल गांधींना भेटेन आणि मोठा धमाका करेन. भाजप घाबरली आहे. भाजपला जाणून घ्यायचं आहे की, हार्दिक काँग्रेसला भेटला, तर त्यांच्यात काय चर्चा झाली. तुम्ही राहुल गांधींनाही विचारा की, ते मला भेटले की नाहीत ते."

गांधीनगर (गुजरात) : भाजपकडून माझे वडील जरी निवडणुकीला उभे राहिले, तरी मी भाजपचं समर्थन करणार नाही, असे पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेलने म्हटलं आहे. तो एबीपी माझाशी बोलत होता. "आम्ही मुद्द्यांवर लढत आहोत. मी माझ्या स्वार्थासाठी लढणार नाही, समाजाच्या स्वार्थासाठी लढेन. काँग्रेसने आमच्या उमेदवारांना पाठिंबा दिला तर ठीक. मात्र भाजपकडून माझे वडील जरी लढले, तरी भाजपचं समर्थन करणार नाही.", अशा परखड शब्दात हार्दिक पटेलने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राहुल गांधींसोबतच्या कथित भेटीबाबत बोलताना हार्दिक पटेल म्हणाला, "सीसीटीव्ही फूटेजमध्ये राहुल गांधी नाहीत. मी राहुल गांधींना भेटलो नाही. अशोक गहलोत यांना भेटलो. भाजप आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करते आहे. आमचं खासगी आयुष्य धोक्यात आहेत. आम्ही कुणाला भेटत आहोत, हे समोर कसं येऊ शकतं? आम्ही ताज हॉटेलविरोधात तक्रार दाखल करण्याचीही तयारी करत आहोत." हार्दिक पटेल पुढे म्हणाला, "मी लवकरच राहुल गांधींना भेटेन आणि मोठा धमाका करेन. भाजप घाबरली आहे. भाजपला जाणून घ्यायचं आहे की, हार्दिक काँग्रेसला भेटला, तर त्यांच्यात काय चर्चा झाली. तुम्ही राहुल गांधींनाही विचारा की, ते मला भेटले की नाहीत ते." "अशोक गहलोत यांना भेटलो होतो. त्यांच्याशी आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा केली. त्यांनी सांगितलं, आमचं सरकार आल्यास घटनात्मक मार्गाने आरक्षण देऊ.", असेही हार्दिक पटेलने सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

पोटभर जेवण मिळते, पण प्रथिने मिळतात का? देशातील निम्म्याहून अधिक लोकांच्या जेवणात प्रथिनांची कमतरता, अहवालातून धक्कादायक माहिती समोर 
पोटभर जेवण मिळते, पण प्रथिने मिळतात का? देशातील निम्म्याहून अधिक लोकांच्या जेवणात प्रथिनांची कमतरता, अहवालातून धक्कादायक माहिती समोर 
CJP Protest : राहुल गांधींच्या आंदोलनानंतर CJP च्या अभिजीत दिपकेंचा धमाका, दिल्लीत मोठं आंदोलन; बॅरिकेडट तोडण्यासाठी शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर तयार
राहुल गांधींच्या आंदोलनानंतर CJP च्या अभिजीत दिपकेंचा धमाका, दिल्लीत मोठं आंदोलन; बॅरिकेडट तोडण्यासाठी शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर तयार
ABP Majha Top 10, 7 October 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Evening
ABP Majha Top 10, 7 October 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Evening
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
सतेज पाटील काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गोकुळमधील पराभवाच्या नैराश्यातूनच आरोप, 90 टक्के ठराव महायुतीकडेच; खासदार महाडिकांचा सतेज पाटलांना टोला
सतेज पाटील काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गोकुळमधील पराभवाच्या नैराश्यातूनच आरोप, 90 टक्के ठराव महायुतीकडेच; खासदार महाडिकांचा सतेज पाटलांना टोला
Embed widget