एक्स्प्लोर

Nagpur Vaccination : मंगळवारी मनपा केंद्रांमध्ये केवळ कोव्हिशिल्ड लस उपलब्ध

लस सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत देण्यात येईल. ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने नोंदणी करता येईल. लस घेण्यासाठी जाताना सोबत नोंदणी केलेला मोबाईल आणि ओळखपत्र बाळगावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

नागपूर : नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील लसीकरण केंद्रांवर आता दिवसनिहाय वेगवेगळी लस देण्यात येत आहे. त्यामुळे मंगळवारी 21 जून, 2022 रोजी मनपाच्या सर्व लसीकरण केंद्रांवर केवळ कोव्हिशिल्ड लस उपलब्ध राहणार आहे. लस सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत देण्यात येणार आहे. लसीकरणसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने नोंदणी करता येईल. तसेच लस घेण्यासाठी जाताना सोबत नोंदणी केलेला मोबाईल आणि ओळखपत्र बाळगावे, असे आवाहन मनपाच्या आरोग्य विभागातर्फे करण्यात आलेले आहे.
 
मनपाच्या या केंद्रांवर कोव्हिशिल्ड लस उपलब्ध

झोन क्र. 1 लक्ष्मीनगर झोन
•कामगार नगर यूपीएचसी, कामगार कॉलनी, सुभाष नगर
•जयताळा यूपीएचसी, जयताळा
•खामला यूपीएचसी, खामला नागपूर 

झोन क्र. 2 धरमपेठ झोन
•फुटाळा यूपीएचसी,अमरावती रोड, गल्ली क्र. 3
•सुदाम नगर यूपीएचसी, पांढराबोडी हिल टॉप
•के.टी. नगर यूपीएचसी, के.टी.नगर
•हजारी पहाड यूपीएचसी, हजारीपहाड
•डिक दवाखाना, व्हीआयपी रोड, धरमपेठ
•इंदिरा गांधी रुग्णालय, गांधीनगर
 
झोन क्र. 3 हनुमाननगर झोन
•मानेवाडा यूपीएचसी, शाहू नगर
•नरसाळा यूपीएचसी, नरसाळा
•हुडकेश्वर यूपीएचसी, हुडकेश्वर

झोन क्र. 4 धंतोली झोन
•बाबुलखेडा यूपीएचसी, मानवता हायस्कूल जवळ
•आयसोलेशन हॉस्पिटल, इमामवाडा

झोन क्र. 5 नेहरूनगर झोन
•बिडीपेठ युपीएचसी, बिडीपेठ
•ताजबाग यूपीएचसी, बडा ताज बाग
•नंदनवन यूपीएचसी, दर्शन कॉलनी
•दिघोरी यूपीएचसी, जिजामाता नगर

झोन क्र. 6 गांधीबाग झोन
•महाल रोग निदान केंद्र, महाल
•भालदारपुरा युपीएचसी, बजेरिया
•मोमिनपूरा यूपीएचसी, मोमिनपूरा

झोन क्र. 7 सतरंजीपुरा झोन
•मेहंदीबाग यूपीएचसी, मेहंदीबाग
•कुंदनलाल गुप्ता यूपीएचसी, मनपा शाळेजवळ
•जगनाथ बुधवारी युपीएचसी, गोळीबार चौक
•शांती नगर यूपीएचसी, शांती नगर

झोन क्र. 8 लकडगंज झोन
•डिप्टी सिग्नल युपीएचसी, संजय नगर, डिप्टी सिग्नल
•पारडी युपीएचसी, पारडी
•भरतवाडा युपीएचसी, विजय नगर, भरतवाडा
•हिवरी नगर युपीएचसी, हिवरी नगर

झोन क्र. 10 आशीनगर झोन
•पाचपावली युपीएचसी लष्करीबाग, आवळेबाबु चौक
•कपिल नगर यूपीएचसी, कपिल नगर
•शेंडे नगर युपीएचसी, शेंडे नगर

झोन क्र. 10 मंगळवारी झोन
•गोरेवाडा यूपीएचसी, गोरेवाडा वस्ती
•झिंगाबाई टाकळी यूपीएचसी, झिंगाबाई टाकळी जुनी वस्ती
•इंदोरा यूपीएचसी, बेझनबाग
•नारा यूपीएचसी, नारा

वाचा Nagpur Smart City : कंपनीला वाचवण्यासाठी संचालकांची 'स्मार्ट' खेळी

महत्त्वाच्या बातम्या

Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशींच्या भाग्योदयाला सुरूवात! आजपासून ऑगस्टचा शेवटचा आठवडा, साप्ताहिक राशीभविष्य..
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशींच्या भाग्योदयाला सुरूवात! आजपासून ऑगस्टचा शेवटचा आठवडा, साप्ताहिक राशीभविष्य..
Maharashtra Live News Updates: राज्य मंत्रिमंडळाची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक
Maharashtra Live News Updates: राज्य मंत्रिमंडळाची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक
Maharashtra Rain Alert: राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार, घाटमाथ्यावर धो-धो कोसळणार; तर पूर्व विदर्भाला अलर्ट जारी, हवामान विभागाचा अंदाज काय?
राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार, घाटमाथ्यावर धो-धो कोसळणार; तर पूर्व विदर्भाला अलर्ट जारी, हवामान विभागाचा अंदाज काय?
Ben Stokes Night Club VIDEO : इंग्लंडच्या क्रिकेटपटूला पोलिसांकडून अटक, बेन स्टोक्स मागच्या मागे सटकला; नेमकं काय घडलं?, पाहा VIDEO
इंग्लंडच्या क्रिकेटपटूला पोलिसांकडून अटक, बेन स्टोक्स मागच्या मागे सटकला; नेमकं काय घडलं?, पाहा VIDEO

व्हिडीओ

Amravati News : एवढी आग होती, जीवाची पर्वा न करता लेकरांन बाहेर काढलं, परिचारिकांनी सांगितला थरार
Amravati hospital fire news : व्हेंटिलेटरचा स्फोट, ICU कक्षात आग, अमरावतीत ३ बालकं दगावली
Solpaur Drought Marriage Special Report : 350 तरुणांची लग्न पाण्याखाली रखडली? ABP Majha
Bhuleshwarcha Raja Special Report : भुलेश्वरच्या दुर्घटनेचं कारण काय? मुंबईतील गणेश मंडळं सावध
Gen Z Special Report : नेत्यांची व्होट बँक जेन झी, राजकीय नेत्यांकडून मेळावे : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amravati Hospital Fire: व्हेंटिलेटरचा स्फोट, नवजात बाळांच्या कक्षात आग; 12 पैकी 3 चिमुकल्यांचा मृत्यू; अमरावतीच्या स्त्री रुग्णालयातील घटना, अंगावर काटा आणणारे 7 फोटो
व्हेंटिलेटरचा स्फोट, नवजात बाळांच्या कक्षात आग; 12 पैकी 3 चिमुकल्यांचा मृत्यू; अमरावतीच्या स्त्री रुग्णालयातील घटना, अंगावर काटा आणणारे 7 फोटो
Brydon Carse Night Club VIDEO : नाईट क्लबबाहेर हातात बेड्या... स्टार क्रिकेटरला पोलिसांनी घेतलं ताब्यात, रात्री नेमकं काय घडलं?, क्रिकेटविश्वाला हादरवणारा VIDEO
नाईट क्लबबाहेर हातात बेड्या... स्टार क्रिकेटरला पोलिसांनी घेतलं ताब्यात, रात्री नेमकं काय घडलं?, क्रिकेटविश्वाला हादरवणारा VIDEO
Amravati Hospital Fire baby death: अमरावतीच्या रुग्णालयात आग, तीन नवजात बालकांचा मृत्यू, रवी राणांचा डॉक्टर-कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप, म्हणाले...
अमरावतीच्या रुग्णालयात आग, तीन बालकांचा मृत्यू, रवी राणांचा डॉक्टर-कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप, म्हणाले...
Miss Universe India 2026: केरळची काझिया लिझ मेजो ठरली 'मिस युनिव्हर्स इंडिया 2026' ची मानकरी; 'मिस युनिव्हर्स' स्पर्धेतही करणार भारताचे प्रतिनिधित्व
केरळची काझिया लिझ मेजो ठरली 'मिस युनिव्हर्स इंडिया 2026' ची मानकरी; 'मिस युनिव्हर्स' स्पर्धेतही करणार भारताचे प्रतिनिधित्व
IND vs SL 2nd TEST Day-2 LIVE : पडिक्कलने पाया रचला, आता पंत अन् जुरेल घालणार धुमाकूळ... दुसऱ्या दिवशीचा खेळ किती वाजता होणार सुरू? जाणून घ्या LIVE अपडेट
पडिक्कलने पाया रचला, आता पंत अन् जुरेल घालणार धुमाकूळ... दुसऱ्या दिवशीचा खेळ किती वाजता होणार सुरू? जाणून घ्या LIVE अपडेट
Maharashtra Live News Updates: राज्य मंत्रिमंडळाची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक
Maharashtra Live News Updates: राज्य मंत्रिमंडळाची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक
Nagpur Chlorine Gas Leaks: नागपूरच्या गोधनी परिसरात क्लोरिन गॅसची गळती; 40हुन अधिक स्थानिकांना मळमळ अन् उलट्यांचा त्रास, NDRF पथकाकडून बचावकार्य सुरु
नागपूरच्या गोधनी ग्रामपंचायत परिसरात क्लोरिन गॅसची गळती; 40हुन अधिक स्थानिकांना मळमळ अन् उलट्यांचा त्रास, NDRF पथकाकडून बचावकार्य सुरु
Amravati Fire baby death: नवजात बाळांच्या कक्षात आगीच्या ज्वाळा, दोन नर्सेस जीवाची पर्वा न करता आत शिरल्या, हात भाजले तरीही....
नवजात बाळांच्या कक्षात आगीच्या ज्वाळा, दोन नर्सेस जीवाची पर्वा न करता आत शिरल्या, हात भाजले तरीही....
Embed widget