एक्स्प्लोर

अजित पवार उपमुख्यमंत्री व्हावेत ही राष्ट्रवादीच्या आमदारांची इच्छा

अजित पवार यांनी भाजपसोबत जात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत राष्ट्रवादीसोबत बंडखोरी केली. मात्र पुन्हा स्वगृही परत येत आता पक्षासाठी शरद पवार सांगतील तसं काम करण्याचं त्यांनी सांगितलं आहे. आता पुन्हा त्यांनाच उपमुख्यमंत्री करावं अशी इच्छा काही आमदारांनी व्यक्त केली आहे.

मुंबई: अजित पवार यांनी भाजपसोबत जात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली मात्र बहुमत होत नसल्याचे दिसताच पुन्हा त्यांनी घरवापसी केली. उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत त्यांनी पुन्हा स्वगृही येण्याचा निर्णय घेतला आहे. आता उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार आहे. या सरकारमध्ये दोन उपमुख्यमंत्रीपदं असणार आहेत. यातील एक काँग्रेसला तर दुसरं राष्ट्रवादीच्या वाट्याला येणार आहे. राष्ट्रवादीच्या वाट्याला येणारं उपमुख्यमंत्रीपद अजित पवार यांना मिळावं आणि नव्या सरकारमध्ये अजित पवार हे उपमुख्यमंत्री असावेत अशी इच्छा राष्ट्रवादीच्या आमदारांची असल्याची माहिती राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी दिली आहे. एबीपी न्यूजशी बोलताना शेळके यांनी सांगितले की, उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्र्यांनी देखील शपथ घ्यावी अशी इच्छा राष्ट्रवादीच्या आमदारांनी राष्ट्रवादीच्या बैठकीत व्यक्त केली आहे. शेळके म्हणाले की, अजित पवार यांच्या परत येण्याने आनंद झाला आहे. राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांनी अजित पवार हेच उपमुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली आहे. मात्र शरद पवार जे निर्णय घेतील तेच सर्वांना मान्य असेल, असेही शेळके म्हणाले. हे ही वाचा - जे झालं ते झालं, आता नवी सुरुवात करायची : अजित पवार महाविकासआघाडीचे नेते म्हणून उद्धव ठाकरे यांच्या नावाची घोषणा काल करण्यात आली. यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला. उद्या २८ तारखेला उद्धव ठाकरे हे सायंकाळी ६.४० मिनिटांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. सत्तास्थापनेच्या फॉर्म्युल्यानुसार दोन उपमुख्यमंत्री असणार आहेत. यामध्ये एक उपमुख्यमंत्री काँग्रेसचा तर दुसरा राष्ट्रवादीचा असेल. सूत्रांच्या माहितीनुसार सध्या काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात तर राष्ट्रवादीकडून जयंत पाटील यांची नावं उपमुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत. आज सर्व आमदारांना शपथ विधानसभेत देण्यात आली. यावेळी विधानभवनात येणाऱ्या प्रत्येक आमदाराचे स्वागत सुप्रिया सुळे यांनी केले. यावेळी आलेल्या अजित पवार यांची गळाभेट घेत स्वागत केले. अजित पवार यांनी काल रात्रीच शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन चर्चा केली.

महत्त्वाच्या बातम्या

Harshvardhan Sapkal: देवेंद्र फडणवीसांकडे केसाने गळा कापण्याचं कौशल्य, ते केंद्रात गेल्यास धर्मेंद्र प्रधानांपेक्षा चांगला कंट्रोल ठेवतील; हर्षवर्धन सपकाळांची खोचक टीका
देवेंद्र फडणवीसांकडे केसाने गळा कापण्याचं कौशल्य, ते केंद्रात गेल्यास धर्मेंद्र प्रधानांपेक्षा चांगला कंट्रोल ठेवतील; हर्षवर्धन सपकाळांची खोचक टीका
Shrikant Shinde and Education Minister: केंद्रीय शिक्षणमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांनंतर आता श्रीकांत शिंदेंच्या नावाची चर्चा, शिंदे सेनेचा नेता म्हणाला, 'मोदी जी जबाबदारी...'
केंद्रीय शिक्षणमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांनंतर आता श्रीकांत शिंदेंच्या नावाची चर्चा, शिंदे सेनेचा नेता म्हणाला, 'मोदी जी जबाबदारी...'
Shani Vakri 2026: 27 जुलैपासून 5 राशी ताकही फुंकून पितील! शनिची उलट चाल, पैसा, नोकरी, प्रेमात मोठे बदल, काय काळजी घ्याल?
27 जुलैपासून 5 राशी ताकही फुंकून पितील! शनिची उलट चाल, पैसा, नोकरी, प्रेमात मोठे बदल, काय काळजी घ्याल?
Paper Leak: पेपर लीकविरोधात नवीन विधेयक उद्या येणार? चौकशीसाठी 2 महिने, 10 वर्षांचा तुरुंगवास अन् 50 लाख दंड
पेपर लीकविरोधात नवीन विधेयक उद्या येणार? चौकशीसाठी 2 महिने, 10 वर्षांचा तुरुंगवास अन् 50 लाख दंड

व्हिडीओ

Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Paper Leak: पेपर लीकविरोधात नवीन विधेयक उद्या येणार? चौकशीसाठी 2 महिने, 10 वर्षांचा तुरुंगवास अन् 50 लाख दंड
पेपर लीकविरोधात नवीन विधेयक उद्या येणार? चौकशीसाठी 2 महिने, 10 वर्षांचा तुरुंगवास अन् 50 लाख दंड
गेल्या 12 वर्षांत 116 पेपरफुटी, 7.5 कोटी मुलांच्या भविष्याच्या अन् स्वप्नाच्या चिंधड्या; तब्बल 19 राज्यात पेपर माफियांचा हैदोस, नीटमुळे अनेक वर्षांपासून दबलेल्या संतापाचा उद्रेक
गेल्या 12 वर्षांत 116 पेपरफुटी, 7.5 कोटी मुलांच्या भविष्याच्या अन् स्वप्नाच्या चिंधड्या; तब्बल 19 राज्यात पेपर माफियांचा हैदोस, नीटमुळे अनेक वर्षांपासून दबलेल्या संतापाचा उद्रेक
Devendra Fadnavis: तुम्ही दिल्लीला जाणार का, शिक्षणमंत्री होणार का? देवेंद्र फडणवीसांनी अवघ्या दोन ओळीत विषय संपवला; म्हणाले, मी...
तुम्ही दिल्लीला जाणार का, शिक्षणमंत्री होणार का? देवेंद्र फडणवीसांनी अवघ्या दोन ओळीत विषय संपवला; म्हणाले, मी...
Thackeray Brothers Rally : हातात तिरंगा अन् मनात समाधानाची भावना...मुंबईत ठाकरे बंधूंची अभिनंदन सभा; शिवाजी पार्क परिसरात तरुणाईचा जल्लोष, पाहा PHOTOS
हातात तिरंगा अन् मनात समाधानाची भावना...मुंबईत ठाकरे बंधूंची अभिनंदन सभा; शिवाजी पार्क परिसरात तरुणाईचा जल्लोष, पाहा PHOTOS
Uddhav Thackeray and Nitin Gadkari: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, आता पुढचा नंबर नितीन गडकरींचा? उद्धव ठाकरेंनी भाषणातून हिंट दिली, म्हणाले...
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, आता पुढचा नंबर नितीन गडकरींचा? उद्धव ठाकरेंनी भाषणातून हिंट दिली, म्हणाले...
Rahul Gandhi Letter to Amit Shah: 'विद्यार्थ्यांना मारण्याचा आदेश कोणी दिला?' राहुल गांधींचं अमित शाहांना खरमरीत पत्र; विचारले दोन तिखट सवाल
'विद्यार्थ्यांना मारण्याचा आदेश कोणी दिला?' राहुल गांधींचं अमित शाहांना खरमरीत पत्र; विचारले दोन तिखट सवाल
Shweta Tiwari on Cockroach Janta Party: प्रसिद्ध अभिनेत्रीचा CJP च्या अभिजीत दिपकेंना थेट सवाल; म्हणाली, ''या' मंत्र्याचा राजीनामा कधी घेणार?'
प्रसिद्ध अभिनेत्रीचा CJP च्या अभिजीत दिपकेंना थेट सवाल; म्हणाली, ''या' मंत्र्याचा राजीनामा कधी घेणार?'
Sanjay Shirsat: मुंबईत ठाकरे बंधू आनंदोत्सव साजरा करत असताना शिंदे गटाचा बडा नेता अभिजीत दिपकेंच्या घरी पोहोचला, छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी घडामोड
मुंबईत ठाकरे बंधू आनंदोत्सव साजरा करत असताना शिंदे गटाचा बडा नेता अभिजीत दिपकेंच्या घरी पोहोचला, छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी घडामोड
Embed widget