एक्स्प्लोर

Pune Nasrapur Bhor Crime: आधीच्या प्रकरणातून निर्दोष सुटताच पहिले ते काम केलं; नसरापूर अत्याचारमधील आरोपीबाबत धक्कादायक माहिती

Pune Nasrapur Bhor Crime: नसरापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील सीसीटीव्ही निर्णायक ठरला. आरोपी मोबाईलच वापरत नव्हता.

Pune Nasrapur Bhor Crime: नसरापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील सीसीटीव्ही निर्णायक ठरला. आरोपी मोबाईलच वापरत नव्हता. त्यामुळे सीसीटीव्हीमुळे त्याला तातडीने पकडता आले, अशी माहिती पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे. (Pune Nasrapur Bhor Case)

सरापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी भोर तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी शेतीची आणि मजुरीची काम करायचा. या प्रकरणात तपास सुरू असताना सीसीटीव्ही सापडला नसता तर आरोपीला शोधणे कठीण होते. कोणत्याही गुन्ह्याचा तपास करण्यासाठी सीसीटीव्ही आणि मोबाईल सगळ्यात महत्त्वाचं ठरतात. त्यात सुरुवातीला आरोपीचा मोबाईल जप्त करण्यात येतो. त्यानंतर सीसीटीव्ही चेक केला जातो. मात्र या नराधमाकडे मोबाईलच नसल्यामुळे सीसीटीव्ही निर्णायक ठरला आहे.

नेमकं काय घडलं? (Pune Nasrapur Bhor Crime)

पूर्वी केलेल्या दोन गुन्ह्यातून निर्दोष सुटका झाल्यानंतर मोबाईल वापरणे बंद केलं होतं. या प्रकरणात तपास सुरू असताना सीसीटीव्ही सापडला नसता तर आरोपीला शोधणे कठीण होते.एका ठिकाणी सीसीटीव्हीत आरोपी व चिमुकली पायी गोठ्याकडे जाताना दिसून आले आणि तपासाला वेग आला. आरोपीला काही ग्रामस्थांनी ओळखले. लागलीच त्याचा शोध सुरू केला. तेव्हा आरोपी एका ठिकाणी मिळून आला. सीसीटीव्हीच्या आधारेच पोलिसांनी या भागात शोध घेतला. तेव्हा त्या गोठ्यातच मुलीचा मृतदेह मिळून आला. त्यानंतर या प्रकरणाचा उलघडा झाला. सीसीटीव्ही नसता किंवा आरोपी सीसीटीव्हीत कैद झाला नसता तर या प्रकरणाला वेगळ्या दिशेला गेले असतं, असंही सांगण्यात येत आहे.

आरोपीची पत्नी काय म्हणाली? (Pune Nasrapur Bhor Crime)

आरोपीला जिवंत जाळा...उभं जाळा...मला त्याचं तोंडही पाहायचं नाही. त्याचा अंत्यविधी झाला तरी मला कुणी सांगायला पण येऊ नका...फाशीची शिक्षा त्याच्यासाठी किरकोळ आहे, त्याला जिवंत जाळलं पाहिजे, असं आरोपीच्या पत्नी म्हणाल्या. मला अकरा नातवंडं आहेत. त्या निष्पाप बाळाच्या आत्म्याला काय वाटलं असेल? तिच्या आईच्या काळजाचा तुकडा गेला, तिला काय वाटत असेल याची मी कल्पना करू शकते. मी सुद्धा कुणाची तरी आईच आहे. घटना घडल्यापासून माझ्या घशाखाली अन्नाचा घास उतरलेला नाही, असंही आरोपीच्या पत्नी म्हणाल्या. आरोपी पतीसोबत आमचा गेल्या 10 वर्षांपासून कोणताही संबंध नाही. मी आणि माझा मुलगा दोघेच एकत्र राहतो. या 10 वर्षांत आम्ही अनेकदा त्याला घरी बोलावण्याचा, नीट वागण्याचा प्रयत्न केला. पण तो नेहमी 'तुझं तू बघ' असं म्हणून आम्हाला झिडकारायचा, अशी प्रतिक्रियाही आरोपीच्या पत्नीने दिली. 

नसरापूर प्रकरणातील आरोपीची पत्नी काय काय म्हणाली?, VIDEO:

संबंधित बातमी:

Pune Crime Nasrapur: मोठी बातमी: नसरापूरमधील मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर, अंगावर काटा आणणारी माहिती, नराधमाने तोंडात....

Pune Nasrapur Bhor Crime: ठेचून मारा, अंत्यविधी झाला तरी मला कुणी सांगायला येऊ नका; नसरापूर प्रकरणातील आरोपीची पत्नी काय काय म्हणाली?

शिवानी पांढरे
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs SL Test Series Schedule : टीम इंडियाच्या वेळापत्रकात अचानक मोठा बदल; श्रीलंका दौऱ्यावर सराव सामना आता 3 दिवसांचाच, नेमकं चाललयं काय?
टीम इंडियाच्या वेळापत्रकात अचानक मोठा बदल; श्रीलंका दौऱ्यावर सराव सामना आता 3 दिवसांचाच, नेमकं चाललयं काय?
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
Beed Crime: उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीला हजेरी लावून घरी गेला, अन् तब्ब्ल 45 लाखांची लाच स्वीकारताना ACB च्या जाळ्यात अडकला; नांदेडच्या MPSC टॉपर अन् क्लास 1 अधिकाऱ्याला अटक
उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीला हजेरी लावून घरी गेला अन् तब्ब्ल 45 लाखांची लाच स्वीकारताना ACB च्या जाळ्यात अडकला; नांदेडच्या MPSC टॉपर अन् क्लास 1 अधिकाऱ्याला अटक
Shravan 2026 : श्रावणापासून ते कार्तिकपर्यंत चुकूनही खाऊ नका 'या' 4 गोष्टी; अन्यथा...आरोग्य आणि ग्रहांवर पडू शकतो परिणाम  
श्रावणापासून ते कार्तिकपर्यंत चुकूनही खाऊ नका 'या' 4 गोष्टी; अन्यथा...आरोग्य आणि ग्रहांवर पडू शकतो परिणाम  
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Crime News: लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
jantar mantar viral girl : इकडे PM मोदी म्हणाले मी भरकटलेल्या मुलांना माफ करतो, तिकडे मोदींना अद्वातद्वा बोलणाऱ्या विद्यार्थिनीचा माफीनाम्याचा व्हिडिओ व्हायरल, दबावाचा आरोप
इकडे PM मोदी म्हणाले मी भरकटलेल्या मुलांना माफ करतो, तिकडे मोदींना अद्वातद्वा बोलणाऱ्या विद्यार्थिनीचा माफीनाम्याचा व्हिडिओ व्हायरल, दबावाचा आरोप
Abhijeet Dipke: शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
Embed widget