एक्स्प्लोर

नाशिकमध्ये 6 शिवसैनिकांवर शस्त्रबंदी भंगप्रकरणी गुन्हा दाखल

नाशिक: नाशिकमध्ये अजय बोरस्ते आणि विनायक पांडे राडाप्रकरणी 6 शिवसेना कार्यकर्त्यांवर शस्त्रबंदी कायदा भंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलगा आणि वहिनीला तिकीट मिळावं यासाठी माजी महापैर विनायक पांडे यांनी काल शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्तेंना मारहाण केल्याचा आरोप आहे. विनायक पांडे यांचा मुलगा ऋतुराज आणि वहिनी कल्पना यांना भाजपनं लगेच उमेदवारी दिली. त्यामुळे या सगळ्या प्रकरणावरून विनायक पांडे आज मातोश्रीवर येणार आहेत. त्यामुळे मातोश्रीवर आज नेमकं काय घडतं? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. काय आहे नेमकं प्रकरण: नाशकातल्या चांडक सर्कलवरचं एसएसके हॉटेल काल सकाळपासून इथं शिवसेना कार्यकर्त्यांची लगबग होती. कारण महानगरप्रमुख अजय बोरस्ते आणि जिल्हाप्रमुख विजय करंजकर उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप करत होते. दुपारी बाराच्या सुमारास शिवसेना नेते आणि माजी महापौर विनायक पांडे तिथं पोहोचले. त्यांनी मुलगा ऋतुराज आणि वहिनी कल्पना यांच्यासाठी तिकीट मागितलं. पण एका घरात किती तिकीटं द्यायची? असा सवाल करत बोरस्तेंनी तिकीट नाकारलं. त्याऐवजी  कैलास चुंबळेंना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे पांडे समर्थकांनी बोरस्तेंना मारहाण केल्याचं कळतं आहे. पण महाभारत नेमकं इथूनच सुरु झालं. कारण विनायक पांडे यांनी एसएसके हॉटेलातून थेट भाजपचं कार्यालय गाठलं. तिथं गिरीश महाजन हजर होतेच. त्यांनी ऋतुराज पांडे आणि कल्पना पांडेंचं स्वागत केलं. अवघ्या अर्ध्या तासात शिवसैनिक असलेलं पांडे कुटुंब हातात कमळाचं फूल हातात घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरलं. गिरीश महाजनांच्या हस्ते ऋतुराज पांडेला वॉर्ड क्रमांत 13 मधून तर कल्पना पांडे यांना वॉर्ड क्रमांक 24 मधून उमेदवारी देण्यात आली. संबंधित बाातम्या: नाशिकमध्ये तिकीट वाटपावरुन शिवसेनेच्या दोन गटात राडा

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi: 'सिस्टीमला विद्यार्थी नकोत अंधभक्त हवेत' राहुल गांधी यांचा इंदूरच्या छात्रों की गूंजमधून हल्लाबोल 
सिस्टीमला विद्यार्थी नकोत अंधभक्त हवेत' राहुल गांधी यांचा इंदूरच्या छात्रों की गूंजमधून हल्लाबोल 
LPG Rule Change : कोट्यवधी LPG ग्राहकांसाठी मोठी बातमी, 1 ऑक्टोबरपासून गॅस सिलेंडरचा 'हा' नियम बदलणार, जाणून घ्या
कोट्यवधी LPG ग्राहकांसाठी मोठी बातमी, 1 ऑक्टोबरपासून गॅस सिलेंडरचा 'हा' नियम बदलणार, जाणून घ्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 सप्टेंबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 सप्टेंबर 2026 | शनिवार
DUSU Election Result : दिल्ली विद्यापीठातं ABVP नं अध्यक्षपदासह तीन पदावंर विजय मिळवला, NSUI चा पराभव, उपाध्यक्षपदी अपक्षानं मारली बाजी 
दिल्ली विद्यापीठातं ABVP नं अध्यक्षपदासह तीन पदावंर विजय मिळवला,उपाध्यक्षपदावर अपक्ष उमेदवाराचा विजय

व्हिडीओ

Sangli krishna river : दूषित पाणी थेट नदीत, कृष्णेचा रंग बदलला Special Report
Mumbai IIT Students Protest : विद्यार्थ्याचा मृत्यू, कॅम्पस हादरला; IIT बॉम्बेच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन
Nithari Kand Surendra Koli : 'निठारी'तून मुक्तता सुटकेनंतर शेवट! | Special Report ABP Majha
Mamata Banerjee TMC News : ठाकरे आणि पवार आता ममताही बेजार? | Special Report ABP Majha
Manoj Jarange Attack : मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं, आरोपांनी घेरलं Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: 'सिस्टीमला विद्यार्थी नकोत अंधभक्त हवेत' राहुल गांधी यांचा इंदूरच्या छात्रों की गूंजमधून हल्लाबोल 
सिस्टीमला विद्यार्थी नकोत अंधभक्त हवेत' राहुल गांधी यांचा इंदूरच्या छात्रों की गूंजमधून हल्लाबोल 
LPG Rule Change : कोट्यवधी LPG ग्राहकांसाठी मोठी बातमी, 1 ऑक्टोबरपासून गॅस सिलेंडरचा 'हा' नियम बदलणार, जाणून घ्या
कोट्यवधी LPG ग्राहकांसाठी मोठी बातमी, 1 ऑक्टोबरपासून गॅस सिलेंडरचा 'हा' नियम बदलणार, जाणून घ्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 सप्टेंबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 सप्टेंबर 2026 | शनिवार
DUSU Election Result : दिल्ली विद्यापीठातं ABVP नं अध्यक्षपदासह तीन पदावंर विजय मिळवला, NSUI चा पराभव, उपाध्यक्षपदी अपक्षानं मारली बाजी 
दिल्ली विद्यापीठातं ABVP नं अध्यक्षपदासह तीन पदावंर विजय मिळवला,उपाध्यक्षपदावर अपक्ष उमेदवाराचा विजय
माजी केंद्रीय मंत्र्यांसह भाजप कार्यकर्त्यांनी पंजाब मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर अंडी टोमॅटो फेकली; दारुची बाटली दाखवत म्हणाले..
माजी केंद्रीय मंत्र्यांसह भाजप कार्यकर्त्यांनी पंजाब मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर अंडी टोमॅटो फेकली; दारुची बाटली दाखवत म्हणाले..
Pune Crime News : आधी मामाचा गळा चिरला; नंतर स्वतःही जीवन संपवलं, शेवटच्या नोटमध्ये लिहलं कारण, पुण्यात मामा-भाच्याचा दुर्दैवी अंत
आधी मामाचा गळा चिरला; नंतर स्वतःही जीवन संपवलं, शेवटच्या नोटमध्ये लिहलं कारण, पुण्यात मामा-भाच्याचा दुर्दैवी अंत
Varun Sardesai : आदित्य ठाकरेंवर आरोप करणाऱ्यांकडे एकजरी पुरावा असेल तर दाखवावा, मग बोलावं, वरुण सरदेसाईंनी सर्व आरोप फेटाळले
आदित्य ठाकरे सुशांतसिंह राजपूत, दिशा सालियनला भेटले नव्हते, ओळखत नव्हते : वरुण सरदेसाई
Disha Salian Case: आम्ही मातोश्रीवर येऊन नोटीस दिली, कोणी काहीही वाकडं करु शकलं नाही; सतीश सालियन यांच्या वकिलांनी डिवचलं
आम्ही मातोश्रीवर येऊन नोटीस दिली, कोणी काहीही वाकडं करु शकलं नाही; सतीश सालियन यांच्या वकिलांनी डिवचलं
Embed widget